पनवेल : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना युवा नेते विश्वजीत बारणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 11) पनवेल शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस …
Read More »खारघर भाजप प्रभाग क्र. 5 येथे महात्मा फुले जयंती
खारघर : रामप्रहर वृत्त : नगरसेवक व शहर युवा मोर्चा अध्यक्ष शत्रुघ्न काकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप, सेना व आरपीआयचे कार्यकर्ते यांच्यासोबत साजरी केली गेली. या वेळी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, सभापती लीना गरड, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे सर, युवा सेना महानगर प्रमुख अवचित राऊत, उप महानगरप्रमुख …
Read More »विमानतळाची 93% विकासपूर्व कामे पूर्ण
प्रकल्पबाधितांच्या स्थलांतराचे कामही अंतिम टप्प्यात नवी मुंबई : सिडको वृत्त : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमनातळ क्षेत्रातील विकासपूर्व कामे वेगाने सुरू असून सुमारे 93% कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, प्रकल्पबाधित गावांतील मंदिरांचे स्थलांतर, विमानतळ क्षेत्रात पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करणे या कामांनाही सिडकोतर्फे प्राधान्य देण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय …
Read More »निवडणुकीच्या निमित्ताने पोलिसांचे जागते रहो
गांजाची विक्री करणारा आरोपी गजाआड; चार किलो 190 ग्रॅम गांजा जप्त पनवेल : वार्ताहर : लोकसभा निवडणुकीच्या अवैध दारू विक्री, अवैध अमली पदार्थ विक्री करणारे यांच्यावर धडक कारवाई करण्याबाबत मोहीम चालू असताना तळोजा पोलीस ठाण्याचे सपोनी निकम यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून तळोजा पोलीस ठाणे हद्दीत भास्कर मधुकर भगत …
Read More »पत्रकार हरेश साठे यांचा वाढदिवस
पनवेल : पत्रकार हरेश साठे यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हरेश साठे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, शेख अकबर, आनंद पवार, साहिल रेळेकर, संतोष ओव्हाळ, जितेंद्र नटे …
Read More »खांदा कॉलनीत प्रचाराला वेग
खांदा कॉलनी : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार सुरु आहे. खांदा कॉलनी परिसरात भाजप, शिवसेना पदाधिकार्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.
Read More »पनवेल तालुक्यात महायुतीचा जोर वाढतोय
ठिकठिकाणी प्रचार रॅली; कॉर्नर सभांद्वारे मतदारांशी संवाद पनवेल : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार सुरू आहे. भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्षांचे नेते, कार्यकर्ते …
Read More »बारणेंच्या विजयाचा महायुतीचा निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचे जोरदार वारे पनवेल मतदारसंघात वाहत आहेत. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत्त पोहचून श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. त्याअंतर्गत तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पोयंजे, बारवई, भोर्ले गावात आणि रसायनी विभागात प्रचार रॅलीचे …
Read More »विकासकामांच्या जोरावरच बारणे विजयी होणार
अरूणशेठ भगत यांचा दावा पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शेलघर, बेलपाडा आणि गव्हाण येथं शुक्रवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रीरंग बारणे यांनी पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचवून श्रीरंग …
Read More »पनवेलमध्ये महायुतीची प्रचारात जोरदार मुसंडी
कोळीवाड्यातील मतदारांकडून ढोल ताशांचा निनाद, फुलांची उधळण पनवेल : रामप्रहर वृत्त- भाजप, शिवसेना महायुतीचा विजय असो, खासदार बारणे यांचा विजय असो अशा जयघोषात निघालेल्या भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या प्रचार रॅलीला गुरुवारी पनवेल कोळीवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रचाराने महायुतीने जोरदार मुसंडी घेतल्याचे दिसून आले. आमदार प्रशांत ठाकूर, मनपा सभागृह नेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper