Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कळंबोलीतील माथाडी कामगार कार्यालयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

कळंबोली ः प्रतिनिधीभारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी (दि. 18) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कामगार नेते शिवाजी पाटील, माजी आमदार रमेश शेडगे, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, संजय भोपी, राजेंद्र शर्मा, बबन …

Read More »

खांदेश्वर मंदिर उद्यानात बैठक व्यवस्थेच्या कामाचे भूमिपूजन

संजय भोपी यांच्या नगरसेवक निधीतून होणार काम पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमधील उद्यानात बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत असे. स्थानिक नगरसेवक व माजी प्रभाग समिती ‘ब’ चे सभापती संजय भोपी यांनी नगरसेवक निधीतून उद्यानांमध्ये बसण्यासाठी चावडी बांधून देणेबाबतची मागणी महानगरपालिकेला निवेदनाद्वारे केली होती. या …

Read More »

दिवाळीनंतर पनवेलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले

पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात आलेली कोरोनाबाधितांची संख्या दिवाळी सणानंतर वाढू लागल्याने पनवेलकरांची चिंता वाढली आहे. तीन दिवसांपूर्वी प्रति दिवस 19 नवे रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी 31 आणि बुधवारी 60 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये पुन्हा कोरोना संकटाला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होऊ  लागली आहे. रुग्णवाढ होऊ …

Read More »

रायगडात 98 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 18) नवे 98 कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, तर 97 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 60 व ग्रामीण 17) तालुक्यातील 77, अलिबाग नऊ, कर्जत व पेण प्रत्येकी तीन, उरण व महाड प्रत्येकी दोन आणि खालापूर …

Read More »

उरणमध्ये आठ मोटरसायकली जाळल्या

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील उरण-मोरा रोडवरील भवरा येथील मांगीर देव झोपडपट्टीजवळ असलेल्या मोटरसायकल जाळण्याची घटना सोमवारी रात्री घडली. अज्ञात व्यक्तीने ही आग लावली असून त्याच्या विरोधात मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. 16) मध्यरात्री ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने …

Read More »

दुर्गम भागात मिठाईचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी विभागानजीकच्या सारसई या दुर्गम भागातील आदिवासी, धनगर तसेच इतर बांधवांना दीपावलीनिमित्त काहीतरी मदत व्हावी यासाठी जनसेवा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी मिठाईचे वाटप केले. या वेळी दुर्गम भागातील लहानग्यांना मिठाईचे विविध पदार्थ चाखायला मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसले. दरम्यान, …

Read More »

उरणच्या आदिवासी बांधवांना सहकार्य

उरण : वार्ताहर आदिवासी कातकरी समाज हा नेहमीच शासकीय योजनांपासून वंचित राहिला आहे. म्हणूनच शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयानुसार आदिवासी समाजातील कातकरी आणि माडी या गोंड ह्या अनुसूचित प्रवर्गातील जाती प्रामुख्याने विकसित होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेले वर्षभर उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी बहुतांश वाड्यांवर …

Read More »

कामोठे येथे बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी

पनवेल : वार्ताहरसायन-पनवेल महामार्गावरील कामोठे येथे एका खासगी बसला बुधवारी (दि. 18) पहाटे झालेल्या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कोल्हापूरवरून बदलापूरच्या दिशेने निघालेली खासगी बस (एमएच 08 ई 9287) बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कामोठे येथील पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्गाच्या कठड्यावर आदळली. या अपघातात बसमधील …

Read More »

ओएनजीसी-शिवकर रस्त्याच्या कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे सातत्याने सुरू असतात. अशाच प्रकारे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ओएनजीसी ते शिवकर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असून, हे काम सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी या …

Read More »

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची नवीन कार्यकारणी जाहीर

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ पत्रकार व समितीचे सल्लागार सुनील पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत सन 2020 ते 2021 या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी साप्ताहिक रायगड शिव सम्राट वृत्तपत्राचे संपादक रत्नाकर पाटील यांची बिनविरोध निवड …

Read More »