Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मारुती बेव्हरेजचे उद्घाटन

उरण ः वार्ताहर उरण शहरातील बोरी-पाखाडी येथील शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प मारुती बेव्हरेजचे मंगळवारी (दि. 17) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नानालाल खारोल व रामचंद्र खारोल यांनी आमदार महेश बालदी यांचे स्वागत केले. प्रकल्पाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी उरण तालुका भाजप अध्यक्ष …

Read More »

चिपळे पूल ते नेरे रस्ता दुरुस्त करा; अन्यथा आंदोलन

पनवेल भाजप युवा मोर्चाचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल-माथेरान मार्गावरील चिपळे पूल ते नेरे येथील टप्प्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तसे होऊ नये यासाठी रस्त्याची डागडुजी करावी; अन्यथा भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, …

Read More »

‘आरएसएस’चा वनवासींसोबत दिवाळी फराळ

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस)वतीने दुंदरेवाडी, तामसईवाडी, करंजाडे येथील फणसवाडी आणि भोंगळपाडा या वनवासी वस्त्यांवर रविवारी (दि. 15) दिवाळीनिमित्त वनवासी बांधवांबरोबर दिवाळी फराळ करण्यात आला. या वेळी पनवेलमधील तरुण मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास या वाड्यांवर स्वयंसेवक पोहचले. एक देशभक्तीपर गीत त्यांच्या समवेत गाण्यात …

Read More »

किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण

मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून गौरव पनवेल : रामप्रहर वृत्त दीपावलीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.  या कार्यक्रमास नगरसेविका रूचिता लोंढे, युवा मोर्चाचे उत्तर जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, पनवेल शहर …

Read More »

पनवेलच्या विरुपाक्ष मंदिरात आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थितीत महाआरती

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनामुळे गेले सुमारे आठ महिने बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे भाजप तसेच विविध संघटनांच्या मागणीनंतर दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखेर खुली करण्यात आली. याचा आनंदोत्सव म्हणून सोमवारी (दि. 16) सायंकाळी पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिरात  महाआरती करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.राज्यात …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पनवेलकरांचा अभिमान पुरस्काराने सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरीब असो व श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सर्व समाज आपले कुटुंब आहे हे मानून नेहमी मदतीचा हात देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेलकरांचा अभिमान या पुरस्काराने मंगळवारी (दि. 17) सन्मानित करण्यात आले.कोरोना या वैश्विक …

Read More »

रायगडात 43 नवे कोरोना रुग्ण; दोन जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 43 नव्या कोरोना रुग्णांची आणि दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 15) झाली, तर दिवसभरात 61 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 28 व ग्रामीण 5) तालुक्यातील 33, अलिबाग पाच, पेण दोन आणि खालापूर, कर्जत व रोहा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून किल्ले बनविणार्‍या स्पर्धकांचे कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त दीपावलीत लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वत्र उत्साह तसेच विविध कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळते. दिवाळी सणानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या किल्ल्यांची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका रूचिता लोंढे यांनी रविवारी (दि. 15) पाहणी करून स्पर्धकांचे कौतुक …

Read More »

भारत विकास परिषदेकडून कोविड योद्ध्यांना फराळ वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेच्या वतीने पनवेल परिसरातील कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. पनवेल शहरातील तिन्ही पोलीस ठाणी, उप-जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक यांना दिवाळी फराळ देऊन यथायोग्य सन्मान करण्यात आला. याबरोबरच कोरोना विरुद्धच्या युद्धात आपल्या प्राणाची बाजी लावून लढणार्‍या ह्या …

Read More »

‘होपमिरर’कडून बालदिनानिमित्त गरीब मुलांसाठी विविध उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने बालदिनानिमित्त संपूर्ण नवी मुंबईत गरीब मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. संस्थेच्या या उपक्रमांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. होपमिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे जी अत्यंत लहान वयातच गरजूंना मदत करण्याची मानसिकता होती. नवी मुंबई …

Read More »