पेण पोलिसांची कामगिरी पेण : प्रतिनिधी पेणमधील वाशीनाका येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या आरोपी पती मोहन रामअवतार यादव (वय 38) याला पेण पोलिसांनी बिहारमधील झांझा, जिल्हा- जमुई येथून अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी रुपेश चंद्रकांत म्हात्रे (वय 30, रा. सरेभाग, वाशी ता. पेण) …
Read More »यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, शिस्त आवश्यक -डॉ. कोकाटे मकबूल
मुरूडमध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान मुरूड : प्रतिनिधी आपले आयुष्य सफल व यशस्वी बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व शिस्त बाळगणे खूप आवश्यक आहे. वेळेचा उपयोग सुयोग्य पद्धतीने केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मकबूल कोकाटे यांनी मुरूड येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी …
Read More »विजेचा धक्का लागून पाच म्हशींचा मृत्यू
वंजारवाडी येथील शेतकर्याला चार लाख रुपयांचा फटका कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील वंजारवाडी येथील एका शेतकर्याच्या पाच म्हशींना जिवंत वीज वाहिनीचा धक्का लागून त्या जागीच मरण पावल्या. या पाच म्हशींची किंमत सुमारे चार लाख रुपये असून महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील चंदू …
Read More »जिल्ह्यात सरासरीच्या 80.76 टक्के पाऊस
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होऊ लागलाय. पावसाची हळूहळू परतीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. गुरुवारी (दि. 18) सकाळी संपलेल्या 24 तासात सरासरी 20.02 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यंदा 1 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत सरासरी दोन हजार 504.81 मिमी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. …
Read More »रेवदंडा समुद्र किनारी स्वच्छता अभियान
रेवदंडा : प्रतिनिधी स्वच्छ सागर, सुरक्षीत सागर उपक्रम अंतर्गत साळाव येथील जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या सयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 17) रेवदंडा समुद्र किनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रेवदंडा पारनाका येथून समुद्र किनारी स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. मेरीटाईम बोर्डचे रेवदंडा बंदर पोर्ट इन्स्पेक्टर सतिश देशमुख, पोर्ट इस्पेक्टर कुबारू, …
Read More »खोपोलीत आढळला डेंग्यू सदृश्य रुग्ण
खोपोली : प्रतिनिधी येथील बाजारपेठेत मोबाईल कव्हरची विक्री करणार्या अरविंद कुमार याला डेंग्यू सदृश्य रोगाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने खोपोली शहरात खळबळ उडाली आहे. अरविंद कुमार हा मूळचा कल्याणचा रहिवासी असून तो सध्या खोपोलीत राहत आह. बाजारपेठेतील सार्वजनिक मुतारीच्या भिंतीजवळ तो मोबाईल कव्हर्स व इतर वस्तूंची …
Read More »रायगडातील हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट
एके 47 रायफल्स, जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ श्रीवर्धन ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे समुद्रात संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये तीन एके 47 रायफल आणि तब्बल 250 जिवंत काडतुसे असल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार
अलिबाग : प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पटकाविला आहे. हा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबईतील हे एकमेव विद्यालय ठरले आहे. याबद्दल या विद्यालयाचा स्वातंत्र्याच्या …
Read More »माणगावात ग्रंथ पारायण
माणगाव : रामप्रहर वृत्त जगद्गुरू नरेंद्राचार्याजी महाराज व प. पू. कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दक्षिण रायगड ज़िल्ह्यात श्रावण महिन्याचे आचित्य साधून श्री लिलामृत ग्रंथ पारायण सोहळे आयोजित केले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून माणगाव येथील सेवाकेंद्रात मंगळवारी (दि.16) श्री लिलामृत ग्रंथाचे एक दिवशीय पारायण करण्यात आले. जगद्गुरू नरेंद्राचार्याजी महाराज …
Read More »कर्जतमधील शिबिरात 73 जणांचे रक्तदान
कर्जत : बातमीदार सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या कर्जत विभागाच्या वतीने सोमवारी (दि. 15) शहरातील अंबामाता मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 73 दात्यांनी रक्तदान केले. सह्याद्री प्रतिष्ठानचे सुधीर साळोखे, प्रणव जंगम, स्वप्नाली पाटील, सूरज खडे यांच्यासह अनेक सदस्यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
Read More »