कर्जत ः बातमीदार केंद्र सरकारच्या सर्व योजना आपल्या भागातील जनसामान्य यांच्यापर्यंत पोहचल्या पाहिजेत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आहे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री, खासदार प्रकाश जावडेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. कर्जत तालुक्यातील कळंब येथील भाजपच्या बूथ कमिटीच्या बैठकीत प्रकाश जावडेकर बोलत होते. या वेळी मावळ भाजप कर्जत …
Read More »अलिबाग समुद्रात बुडणार्या सात पर्यटकांना वाचवण्यात यश
अलिबाग : प्रतिनिधी पुणे येथून अलिबागमध्ये पर्यटनास आलेल्या सात पर्यटकांचा काळ आला होता पण वेळ आली नसल्याने ते सुखरूप वाचले आहेत. अलिबाग समुद्रात बुडत असलेल्या सात पर्यटकांना वाचविण्यात जीवरक्षक आणि एटीव्ही चालकांना यश आले आहे. पुणे येथून सूर्यकांत शिंदे, रोहित गाडगे, सतीश भुजबळ, अपेक्षा शिंदे, कावेरी भुजबळ आणि अजून दोन …
Read More »रायगडात जलधारा बरसल्या; मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम
अलिबाग ः प्रतिनिधी नाममात्र हजेरी लावून गायब झालेल्या पावसाने रविवारी (दि. 19) रायगड जिल्ह्यात हजेरी लावली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या, मात्र त्यात हवा तसा जोर नव्हता. त्यामुळे मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सर्वसाधारणपणे जून महिन्यात 7 तारखेपासून मोसमी पाऊस पडण्यास सुरुवात होते. यंदा पाऊस लवकर पडणार असा अंदाज …
Read More »मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवा -खासदार प्रकाश जावडेकर
मिशन लोकसभा 2024साठी भाजप होतोय सज्ज! खोपोली ः प्रतिनिधी मिशन लोकसभा 2024साठी भाजप सज्ज होत असून बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांनी जनसामान्यात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहचवावी, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रकाश जावडेकर यांनी रविवारी (दि. 19) येथे केले. मावळ …
Read More »शेकाप आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात पेणमध्ये निदर्शने
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक पेण ः प्रतिनिधी प्रोटोकॉल सांगत पोलीस अधिकार्याला खुर्चीतून उठविल्याने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात रविवारी (दि. 19) पेण येथे निदर्शन आंदोलन करण्यात आले. आमदार जयंत पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकार्याची माफी मागावी, अशी मागणी …
Read More »मुरूड एसटी आगारातील गैरसोयी दूर करा
अन्यथा आंदोलन करणार -अरविंद गायकर मुरूड : प्रतिनिधी येथील एसटी स्थानकामधील शौचालयांची अस्वच्छता, पिण्याचे पाणी व प्रवासी शेडमधील पंख्याची गैरसोय त्वरीत दूर न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा मुरूड पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी एसटीच्या रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना निवेदनाद्वारे दिला आहे. मुरूड एसटी स्थानक हे …
Read More »वाढत्या इस्मालिक जिहादी कट्टरता व हिंसाचाराचा कर्जतमध्ये निषेध
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार देशातील वाढत्या इस्मालिक जिहादी कट्टरता व हिंसाचाराचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्रखंड कर्जत यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. अखिल भारतीय धर्मप्रसार समिती सदस्य दीपक गायकवाड, क्षेत्र संघटन प्रमुख श्रीरंग राजे, कोकण प्रांत धर्मप्रसार प्रमुख सुरेश गोखले, जिल्हा मंत्री …
Read More »द्रुतगती मार्गावर टेम्पो-ट्रकचा अपघात
टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर शुक्रवारी पहाटे सव्वासहा वाजण्याच्या सुमारास कोंबड्या वाहून नेणार्या टेम्पोची पुढील ट्रकला धडक बसली. या अपघातात टेम्पो चालक नयूम दुस्तीगीर शेख (वय 41. रा उस्मानाबाद) याचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, याच सुमारास वेगवेगळ्या …
Read More »कुरूळमध्ये उभारणार दीपस्तंभ
हिमांशू सहानी आणि सुभाष दिडवळ यांचा पुढाकार अलिबाग : वार्ताहर सामाजिक जाणिव आणि धार्मिक भावना यांची सांगड घालून अलिबागेतील हिमांशू सहानी व सुभाष दिडवळ यांनी स्वखर्चाने कुरुळ येथे दीपस्तंभ उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बुधवारी सकाळी कुरुळ येथील हनुमान मंदिरासमोर उपसरपंच स्वाती अरुण पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. …
Read More »पहिल्याच पावसात पालीत दाणादाण
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांची त्रेधातिरपीट पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली शहरात शनिवारी (दि. 18) जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच पावसात पालीत दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक व नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पाली शहरातील भोईआळी परिसरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने तेथील मुख्य …
Read More »