Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

द्रुतगती मार्गावर टेम्पो-ट्रकचा अपघात

टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर शुक्रवारी पहाटे सव्वासहा वाजण्याच्या सुमारास कोंबड्या वाहून नेणार्‍या टेम्पोची पुढील ट्रकला धडक बसली. या अपघातात टेम्पो चालक नयूम दुस्तीगीर शेख (वय 41. रा उस्मानाबाद) याचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, याच सुमारास वेगवेगळ्या …

Read More »

कुरूळमध्ये उभारणार दीपस्तंभ

हिमांशू सहानी आणि सुभाष दिडवळ यांचा पुढाकार अलिबाग : वार्ताहर सामाजिक जाणिव आणि धार्मिक भावना यांची सांगड घालून अलिबागेतील हिमांशू सहानी व सुभाष दिडवळ यांनी स्वखर्चाने कुरुळ येथे दीपस्तंभ उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बुधवारी सकाळी कुरुळ येथील हनुमान मंदिरासमोर उपसरपंच स्वाती अरुण पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. …

Read More »

पहिल्याच पावसात पालीत दाणादाण

रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांची त्रेधातिरपीट पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली शहरात शनिवारी (दि. 18) जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच पावसात पालीत दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक व नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पाली शहरातील भोईआळी परिसरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने तेथील मुख्य …

Read More »

बिरवाडी नदीपात्रात आरटी-पीसीआर टेस्ट किटचे साहित्य

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील बिरवाडी तर्फे कांबळे येथील स्मशानभूमीजवळ असणार्‍या नदीपात्रात कोविड टेस्ट करण्यासाठी लागणारे आरटी-पीसीआर टेस्ट किटच्या वस्तू आढळून आल्या. त्याचे वृत्त समजताच एमआयडीसी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सोनावणे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. आरटी-पीसीआर टेस्ट किट व इतर वस्तूचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. वारंवार होणार्‍या …

Read More »

जिजाऊ रथाचे महाडमध्ये जल्लोषात स्वागत

महाड : प्रतिनिधी राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिंदखेडराजा येथून पाचाड येथे आलेल्या जिजाऊ रथाचे स्वागत शुक्रवारी (दि. 17) सकाळी नवयुग विद्यापीठ ट्रस्ट लाडवली (ता. महाड) येथे मोठ्या जल्लोषात करण्यात आले. राजमाता जिजाऊ मांसाहेब यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा येथील त्यांच्या जाधवराव वंशजांनी जिजाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शक्तिस्थळ सिंदखेडराजा ते …

Read More »

नेरळ विद्या विकासचा निकाल 100 टक्के; जयेश चौधरी प्रथम

कर्जत : बातमीदार विद्या विकास मंडळाच्या नेरळ गावातील विद्या विकास मंदिर या शाळेचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. जयेश नवल चौधरी याने दहावीच्या परीक्षेत 93.80 टक्के गुण मिळवून नेरळ विद्या विकास शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. हर्षवर्धन संतोष मगर (93 टक्के)  दूसरा तर किर्तिशा राजेंद्र म्हात्रे (92 टक्के) …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या विकासनिधीतून मिळाली सुसज्ज रुग्णवाहिका

पालीत लोकार्पण सोहळा, नागरिकांना मिळणार मोफत सेवा पाली : रामप्रहर वृत्त आमदार रविशेठ पाटील यांनी आपल्या विकासनिधीतून सुधागड तालुक्याला एक सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. गुरुवारी (दि. 16) आमदार पाटील यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. …

Read More »

‘रानसई’चा पाणीसाठा संपुष्टात; डेडस्टॉकमधून करावा लागणार पाणीपुरवठा

उरण : प्रतिनिधी उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरणातील पाण्याचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे धरणात आता 15 दिवस पुरेल इतकाच पाण्याचा साठा उरला आहे. त्यामुळे याआधीच पाणी टंचाईची झळ सोसणार्‍या दिड लाख संख्येच्या उरणकरांना गुरुवारी रात्रीपासूनच धरणातील डेड स्टॉकमधून पाणीपुरवठा करण्याची वेळ एमआयडीसीवर येऊन ठेपली आहे. दिड लाख लोकसंख्येच्या …

Read More »

पेण खारेपाटात समुद्राच्या उधाणाने दाणादाण

100 एकर जमीन पाण्याखाली; पेरणी केलेले बियाणे वाया पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील खारेपाटात शिर्की ग्रामपंचायत क्षेत्रातील शिर्की चाळ नंबर-1 येथील खारभूमी संरक्षक बंधार्‍यांशी निगडीत शेती व खाडीच्या मुखाशी असलेल्या उघाडीचे दरवाजे उधाणाच्या भरतीत तुटले. त्यामुळे समुद्राचे खारे पाणी परिसरातील 100 एकर पेरणी केलेल्या भातशेतीत शिरून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान …

Read More »

‘शेकाप आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा’

अलिबाग : प्रतिनिधी पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना खुर्चीतून उठवणारे शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे. जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेने केली असून यासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही …

Read More »