Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

विविध विकासकामांसाठी निधी मिळावा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कृष्णा कोबनाक यांचे निवेदन माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी निधी मिळण्याकरिता भाजपचे ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांनी शनिवारी (दि. 18) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या वेळी कोबनाक यांच्या समवेत भाजपचे माणगाव तालुका …

Read More »

खोपोली येथील विश्रामगृह मोजतेय शेवटच्या घटका

सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासिनता खोपोली : प्रतिनिधी एकेकाळी राजकीय, कामगार क्षेत्रातील घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेले खोपोली विश्रामगृह सध्या पडीक आवस्थेत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या विश्रामगृहाची मोक्याची जागा हडप होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबई, पूणे शहरांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खालापूर तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला आणि विकासाचा मार्ग …

Read More »

माणगावमध्ये गावठी बॉम्ब आढळले; दुकलीला अटक

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील पाणसाई आदिवासी वाडीत गावठी बॉम्बसह ते तयार करण्याचे साहित्य आढळले आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाणसई आदिवासी वाडीत बॉम्बचा साठा असल्याची माहिती माणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने रविवारी (दि. 19) रात्री तेथे जाऊन पाहणी …

Read More »

पराग बोरसे झाले अमेरिकेतील संस्थेचे सदस्य

पहिले भारतीय चित्रकार कर्जत : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार पराग बोरसे (कर्जत) यांची न्यूयॉर्कमधील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या आंतरराष्ट्रीय कला संस्थेकडून ’सिग्नेचर मेंबर’ म्हणून निवड करण्यात आली आहे.  हा सन्मान मिळवणारे पराग बोरसे हे एकमेव भारतीय चित्रकार ठरले आहेत. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची स्थापना फ्लोरा बी गिफुनी …

Read More »

मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाची निवडणूक वॉर्डनुसार व्हावी; सभासदांची मागणी

मुरुड : प्रतिनिधी तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या वॉर्ड रचनेबाबतची सुनावणी रायगड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अलिबाग कार्यालयात मंगळवारी (दि. 21) घेण्यात येणार असल्याची माहिती संघाचे सभासद जनार्दन कंधारे, भाजपचे तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उमेश माळी, विनोद भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुरुड तालुका सहकारी सुपारी खरेदी विक्री संघाचे  …

Read More »

प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत 800 झाडे लावण्याचा जि.प.चा संकल्प

अलिबाग : प्रतिनिधी कृषी दिनानिमित्त 1 जुलै रोजी रायगड जिल्ह्यात वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत 800 झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 802 ग्रामपंचायती असून, त्यामध्ये सहा लाख 41 हजार 600 वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

वरुणराजाचा बळीराजाला दिलासा

अलिबाग : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. सोमवारी (दि. 20) सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अलिबाग येथे सर्वाधिक  65 मिमी पावसाची नोंद झाली. 20 तारखेपर्यंत सरासरी 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत काही …

Read More »

खवय्यांच्या उड्या आता गोड्या पाण्यातील माशांवर

सुधागडात गाबोळीच्या माशांना अधिक पसंती पाली : प्रतिनिधी समुद्रातील मासेमारीवर बंद असल्याने खवय्यांच्या उड्या आता गोड्या पाण्यातील माशांवर पडत आहेत. सुधागड तालुक्यातील बाजारांत सध्या गोड्या पाण्यातील मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून, त्यातील गाबोळीच्या (पोटात अंडी असलेल्या) माशांना अधिक पसंती दिली जात आहे. बाजारात विक्रीस आलेले गाबोळीचे मासे हातोहात संपत …

Read More »

रायगड लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी अॅड. महेश मोहिते

मुरूड तालुका भाजपकडून विशेष सत्कार मुरूड : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदार संघाच्या संयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांचा मुरूड शहर भाजप कार्यालयात रविवारी (दि. 19) ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीचे नियोजन आणि तयारीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रदेश भाजपकडून   रायगड …

Read More »

पेज नदीचे पाणी वाढल्याने आठ तरुण अडकले

स्थानिकांनी दोरखंडाच्या सहाय्याने सर्वांना वाचविले; कर्जत वैजनाथ येथील घटना कर्जत : बातमीदार पेज नदीच्या पाण्यात अडकलेल्या आठ पर्यटकांना रविवारी (दि. 19) वैजनाथ (ता. कर्जत) येथील ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवून दोरखंडाच्या सहाय्याने  नदी बाहेर काढले आणि त्या सर्वांचे प्राण वाचविले. कर्जत शहरातील आपल्या नातेवाईकांकडे रत्नागिरी येथील पाहुणे आले होते. रविवार ते सर्वजण …

Read More »