जांभुळपाड्यातील संदेश पाटील यांच्या आंब्यांचा बाजारपेठेत प्रभाव पाली : प्रतिनिधी नैसर्गिक आपत्ती व असंख्य आव्हाने पेलत जांभुळपाड्यातील संदेश पाटील यांच्या आंबा बागायतीमधील गावठी हापुस सातासमुद्रापार पोहचला आहे. अमेरिकेत हा गावठी हापुस भाव खात असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचा प्रभाव दिसून येत आहे. यावर्षी हवामान बदल व अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे कंबरडे …
Read More »जातीय तेढ निर्माण करणार्यावर कारवाई करावी; कर्जत शहर आरपीआयची मागणी
कर्जत : बातमीदार कार्ला येथील गडावर बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमासंदर्भात खालापूर तालुक्यातील वयाळ गावातील समीर पवार या तरुणाने जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. या तरुणावर कारवाई करावी, अशी मागणी कर्जत शहर आरपीआयने (आठवले गट) पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आरपीआयच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे …
Read More »पुणे-माणगाव-दिघी महामार्गाला लागलेय केबल खोदाईचे ग्रहण
शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष म्हसळा : प्रतिनिधी पुणे-माणगाव-दिघी बंदर या राष्ट्रीय महामार्गाच्या म्हसळ्यापासून माणगावपर्यंतच्या टप्प्यालगत केबलसाठी खड्डे खणण्याचे काम सुरू असून, त्यामुळे पावसाळ्यांत या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढण्याचा शक्यता आहे. केबलसाठी खड्डे खणणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी छावा मराठा योध्दा संघटनेचे रिजवान मुकादम यांनी केली आहे. पुणे-माणगाव-दिघी बंदर या राष्ट्रीय …
Read More »महावितरणच्या कॉईल चोरणार्या टोळीचा पर्दाफाश
नऊ जण गजाआड, 13 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याच्या विविध भागात महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधील कॉपर आणि अॅल्युमिनीयमच्या तारा चोरणार्या टोळीचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊजणांना गजाआड करण्यात आले असून त्यांच्याकडून 13 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. …
Read More »भविष्य निर्वाह निधी पथकातील तिघांना लाच घेताना पकडले
अलिबाग : प्रतिनिधी भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) रायगड कार्यालयातील तीन कर्मचार्यांना तीन हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड युनिटने रंगेहाथ पकडून अटक केली. सहाय्यक लेखाधिकारी प्रशांत पांडुरंग तावडे, मुख्य लिपिक राजेंद्र रामचंद्र गायकवाड, कनिष्ठ लिपिक रुपेश सुभाष देशमुख अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या तिघाजणांची नावे आहेत. भविष्य निर्वाह …
Read More »दिपाली सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात अक्षेपार्ह विधान करणार्या शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी खोपोली शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा गाडी शिवसैनिकांनी तोडली असती, असे विधान पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांनी प्रसार …
Read More »कर्जतच्या शर्वरी कांबळे अहिल्याबाई होळकर आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित
कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या कर्जत शहर उपाध्यक्षा शर्वरी संतोष कांबळे यांना साप्ताहिक कल्याण नागरिक तर्फे देवी अहिल्याबाई होळकर आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शर्वरी कांबळे या अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सहजसेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या त्या कर्जत तालुका अध्यक्ष आहेत. कर्जत …
Read More »आर्थिक विवंचना, कौटुंबिक कलह की क्षणभराचा राग?
सहा मुलांना विहिरीत ढकलण्याच्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील बिरवाडीजवळील खरवली गावाच्या हद्दीत एका महिलेने आपल्या पोटच्या सहा लहान मुलांना विहिरीत ढकलून दिले. यात सहाही मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने महाडसह रायगड जिल्हा हादरून गेला आहे. या महिलेने हे टोकाचे पाउल का उचलले याचे कारण अद्याप …
Read More »महाडमध्ये महिलेने पोटच्या सहा मुलांना विहीरीमध्ये ढकलुन मारले
रायगड : धम्मशील सावंत महाड़ तालुक्यात एका महिलेने तिच्या सहा मुलांना विहीरीमध्ये ढकलून देवून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यात सहाही मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने रायगड़ हादरले आहे.. महिलेला मात्र वाचवण्यात यश आले आहे. महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत …
Read More »पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी विविध लाभ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली महत्त्वपूर्ण घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 30) पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पीएम केअर फंडातून अनाथ मुलांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती पाठविण्यात येणार आहे. …
Read More »