मुरूड ः प्रतिनिधी नेपाळ काठमांडूमधील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पहिली इंडो नेपाळ इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप नुकतीच झाली. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील चौल बागमळा येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मुमुक्षा आनंद घरत हिने काता विभागात सुवर्ण आणि कुमिते विभागात रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारतातून व नेपाळमधून सुमारे 50 स्पर्धक सहभागी झाले होते. …
Read More »टाकावू वस्तुंपासून साकारली इलेक्ट्रिक जीप
तळा शहरातील विराज टिळक सर्वत्र कौतुक पाली : प्रतिनिधी तळा शहरातील विराज टिळक या तरुणाने टाकाऊ वस्तूपासून प्रदुषण विरहीत इलेक्ट्रिक जीप बनवली आहे. त्याच्या या जीपची सध्या सर्व चर्चा सुरु आहे. विराज टिळक याने 70 टक्के टाकाऊ वस्तूपासून इलेक्ट्रिक जीप बनवली असून तिच्या चेसीपासून कलर, सजावट, पेंटिंगदेखील घरीच करण्यात आले …
Read More »सुक्या मासळीच्या खरेदीसाठी आठवडा बाजारात गर्दी
उत्पादन घटल्याने किमतीत भरमसाठ वाढ अलिबाग : प्रतिनिधी मान्सूनचे वेध लागताच रायगड जिल्ह्यात आगोटीची तयारी सुरु झाली आहे. सुक्या मासळीच्या खरेदीसाठी ग्राहक आठवडा बाजारात गर्दी करत आहेत. पावसाळ्यात अडीच ते तीन महिने ओली मासळी मिळत नसल्याने सुकी मच्छी साठवून ठेवली जाते. पोयनाड, म्हसळा आणि दासगावच्या बाजारातील मासळीला खवैय्यांची अधिक पसंती …
Read More »माथेरानमध्ये पर्यटकांची रेकॉड ब्रेक गर्दी
वाहतूक कोंडीमुळे घाटरस्ता जाम कर्जत : प्रतिनिधी जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचा पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे, लागून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे माथेरानमध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, त्यामुळे येथील व्यवसाईक सुखावले आहेत. गेली दोन वर्ष कोरोना महामारीने सर्व ठिकाणी मंदीचे सावट पसरले होते, त्यात …
Read More »पंतप्रधान मोदी उद्या साधणार विविध योजनांच्या लाभार्थ्यांसोबत संवाद
अलिबाग : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसोबत मंगळवारी (दि. 31) संवाद साधणार आहेत. सदर संवाद कार्यक्रम मंगळवारी 9 वाजता अलिबाग तालुक्यातील वेश्वी पी.एन.पी. नाट्यगृह येथे ऑनलाइन आयोजित करण्यात आला असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …
Read More »सुधागडात विंधनविहीर पुनर्भरण पद्धत ठरतेय जलसंचयनासाठी नवसंजीवनी
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात अनेक ठिकाणी सध्या विंधनविहीर पुनर्भरण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहेत. त्यामुळे विंधनविहिरी पावसाळ्यात रिचार्ज हाऊन उन्हाळ्यातील पाणी कमतरतेचा प्रश्न बर्यापैकी मार्गी लागतांना दिसत आहे. उन्हाळ्यात विंधनविहिरितील पाण्याचा उपसा अधिक वाढतो. त्यामुळे पाणी खोल जाते. काही वेळेस ते आटते. मग पुन्हा पाणी साठण्यास वेळ जातो. त्यासाठी …
Read More »बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रेेने केला ‘मोरोशीचा भैरवगड’ सर
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबागची बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रे हिने चढाईस अतिकठीण समजला जाणारा भैरवगड (ता. मुरबाड) रविवारी (दि. 29) सर केला. नाशिक येथील पॉईट ब्रेक अडवेंचर या गिर्यारोहक संस्थेने प्रसिध्द गिर्यारोहक जॉकी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ‘मोरोशीचा भैरवगड’ गिर्यारोहण मोहीम आयोजित केली होती. माळशेज घाटातील भैरवगड किल्ला सर करण्यासाठी अतिकठीण …
Read More »पेणमध्ये उन्हाळी भातपिक कापणीची लगबग
पेण : प्रतिनिधी हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या ओलिताखाली असलेली पेण तालुक्यातील रब्बी हंगामातील भातपिके तयार झाली असून, सध्या त्यांच्या कापणीची लगबग सुरू झाली आहे. मान्सूनपूर्व पाऊस दाखल होण्याआधीच परिपक्व झालेल्या भातपिकांची कापणी करण्यासाठी हेटवणे परिसरातील आधरणे, कामार्ली, वरवणे, सापोली बोरगांव, काश्मीरे गावातील शेतकर्यांची धावपळ सुरू झाली आहे. या सिंचन क्षेत्रातील शेतकरी …
Read More »बोरघाट प्रवास नको रे बाबा
वाहतुकीच्या कोंडीने वाहन चालक वैतागले खालापूर : अरूण नलावडे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग सध्या वाहतूक कोंडीचा सामना करीत आहे. द्रुतगती मार्गाने मुंबई-पुण्यामधील अंतर कमी झाले असले तरी बोरघाटातील सावरोली टोलनाका ते अमृतांजन ब्रिजदरम्यान दोन दोन तीन तीन तास वाहनांचा खोळंबा होत असल्याने वाहन चालकांना द्रुतगती मार्गावरील प्रवास नको रे बाबा अशी म्हणण्याची …
Read More »राष्ट्रीय युनिफाईट स्पर्धेत रितुल म्हात्रे, यश जोशी यांना सुवर्ण
पेण ः प्रतिनिधी पालमपुर, हिमाचल प्रदेश येथे नुकत्याच युनिफाईट आसोशिएशन इंडिया यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय यूनिफाईट स्पर्धेत पेण येथील युनायटेड शोतोकान कराटे असोशिएशनच्या शिहान रविंद्र म्हात्रे व सेन्साय प्रथमेश मोकल यांच्याकडे युनिफाईटचे प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी रितुल रवींद्र म्हात्रे आणि यश उदय जोशी यांनी सुवर्ण पदक पटकावले. त्यांची रशिया येथे …
Read More »