टंचाईग्रस्त स्थानिकांचा शासनाकडे पाठपुरावा कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात आदिवासी भागात पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिकांना वणवण भटकावे लागत आहे. पाण्यासाठी सुरू असलेली वणवण लक्षात घेऊन सर्व पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्या यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, सध्या कर्जत तालुक्यात केवळ तीन गावे आणि पाच वाड्या या ठिकाणी शासनाचे …
Read More »मिनीट्रेनच्या शटल फेर्यांमध्ये वाढ
पर्यटकांचा वाढता ओघ पाहून रेल्वे विभागाचा दिलासा कर्जत ः बातमीदार थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या पर्यटन हंगाम सुरू असून या पर्यटन हंगामात माथेरानमधील थंडगार हवामान अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी असलेल्या मिनीट्रेनच्या शटलसेवेला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय महाव्यवस्थापक …
Read More »पोयनाड येथील क्रिकेट स्पर्धेत भेंडखळ संघ फायनलमध्ये; जिग्नेश, कर्णराज यांची झुंझार खेळी
अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उरण तालुक्यातील भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघाने एसबीसी महाड संघाचा पराभव करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फलंदाज जिग्नेश म्हात्रे व जलदगती गोलंदाज कर्णराज देशमुख यांच्या झुंझार खेळाच्या जोरावर …
Read More »महिलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबिर
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने रायगड क्रिकेट स्पोर्टस आणि वेल्फेअर असोसिएशन यांच्यातर्फे महिलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आदिती अभिराज दळवी यांच्या अध्यक्षतेखाली 24 ते 30 मे या कालावधीत पनवेल येथे शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात रायगड जिल्ह्यातील सर्व गटांमधील महिलांना प्रवेश दिला …
Read More »कार्लेखिंडीत आंब्याचा ट्रक पलटी
अलिबाग : प्रतिनिधी मुरूडहून मुंबईकडे आंब्याच्या पेट्या घेवून जात असलेला ट्रक शनिवारी (दि. 21) अलिबाग-पेण मार्गावरील कार्लेखिंडीत पलटी झाला. या अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी ट्रकचे नुकसान झाले आहे. अपघातामुळे कार्लेखिंडीत वाहतुकीची कोंडी झाली होती. शनिवारी सकाळी मुरूडहून आंब्यांच्या पेट्या भरलेला ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता. अलिबाग-पेण मार्गावर कार्लेखिंडीत …
Read More »अलिबाग-मांडवा मार्गावर मॅजिक गाडीला अपघात
एक ठार, चालकासह नऊ प्रवासी जखमी अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील मांडवा बंदरावरून अलिबागकडे प्रवासी घेऊन येणार्या मॅजिक गाडीला शनिवारी (दि. 21)सकाळी अपघात झाला. या अपघातात एका 27 वर्षीय प्रवाशी तरुणीचा मृत्यू झाला तर आठ प्रवाशांसह चालक जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमी प्रवाशांवर …
Read More »खोपोली न.प. कर्मचार्यांचा सोमवारपासून काम बंद आंदोलनचा इशारा
खोपोली : प्रतिनिधी कामगारांच्या मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने नगर परिषद कर्मचार्यांनी सोमवारी (दि. 23) पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर खोपोली शहरातील अत्यावश्यक सेवेवर परिणाम होणार आहे. राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतीमधील कर्मचार्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचार्यांचे सेवानिवृत्ती वेतन शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेळेवर द्यावे, सेवानिवृत्त …
Read More »कर्जत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनची बैठक
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनची बैठक कर्जतचे प्रांताधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच झाली. त्यामध्ये त्यांनी तालुक्यात नैसर्गिक आपत्ती ओढवू नये, यासाठी खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना उपस्थित अधिकार्यांना केल्या. प्रांताधिकारी अजित नराळे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, उपविभागीय पोलीस …
Read More »नागोठण्याजवळ स्कॉर्पिओची टेम्पोला धडक
नागोठणे : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील निडी गावाच्या पुलाजवळ गुरुवारी (दि. 19) दुपारच्या दरम्यान स्कॉर्पिओ जीपने आयशर टेम्पोला पाठिमागून धडक दिली. या अपघातात टेम्पो चालकासह नऊ जण जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यग्नेश दिलीप पटेल हे आपल्या ताब्यातील स्कॉर्पिओ जिप (जीजे-01,एचडब्ल्यू-1811) घेऊन गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बाजूकडे जात होते. …
Read More »पालीत नालेसफाईला मुहूर्त मिळेना
पावसाळ्यापूर्व कामे खोळंबली; नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाली : प्रतिनिधी नगरपंचायतीचा दर्जा मिळालेल्या पाली (ता. सुधागड) नगरपंचायत हद्दीतील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते, मात्र अजूनही येथील नालेसफाईच्या कामाला मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे पालीकर जनतेतून नाराजीचा सूर आहे. अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेले पाली शहर समस्यांमुक्त व सोईसुविधांनी परिपूर्ण असावे …
Read More »