पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची भीती अलिबाग : प्रतिनिधी निसर्गसौंदर्याने बहरलेल्या अलिबाग तालुक्यातील नागाव-चौल परिसरामधील बागमळा खाडीत मातीचा भराव करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची भीती आहे. हे भरावाचे काम थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अलिबाग तालुक्यातील खाड्या भराव करून बजवून टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. रेवस बंदराजवळील …
Read More »रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात नवघर ग्रामस्थांचे पेण प्रांत कार्यालयासमोर उपोषण
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील नवघर येथील रेशनधान्य दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात मंगळवारी (दि. 17) ग्रामस्थांनी आपल्या लहान मुलांसह पेण प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या वेळी पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत योग्यती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नवघर येथे महालक्ष्मी स्वयंसहाय्यता बचतगटाच्या नावाने रेशनिंग …
Read More »नागोठण्यातील रस्ता त्वरित दुरुस्त करा
भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांची मागणी नागोठणे : प्रतिनिधी शहरातील विठोबाच्या विहिरीसमोरील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवताना योग्य ती काळजी न घेतल्याने तेथे तीव्र स्वरूपाचा उतार तयार झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी नागोठणे ग्रामपंचायतीकडे केली आहे. पेव्हर ब्लॉक …
Read More »पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी आमदार केळकर यांनी घेतली अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट
पेण : प्रतिनिधी आ. संजय केळकर व पेण अर्बन बँकेच्या ठेवीदार संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन ठेवीदारांचे प्रश्न मार्गी लावावे असे निवेदनाद्वारे मागणी केली. अनेक वर्ष आंदोलने, धरणे, उपोषणे करूनही ठेवीदारांना न्याय मिळत नव्हता राज्य स्तरावर देखील बैठका घेण्यात आल्या होत्या, …
Read More »श्रीवर्धनमधील प्रीमियर लीगमध्ये एसजीसीसी लायन संघ विजेता
श्रीवर्धन : प्रतिनिधी श्रीवर्धन शहरातील गणेश आळी येथे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 15) करण्यात आले होते. या स्पर्धेत एसजीसीसी लायन संघाने विजेतेपद पटकाविले, तर एसजीसीसी किंग संघ उपविजेता ठरला. स्पर्धेतील मालिकावीर विशाल सातम, उत्कृष्ट फलंदाज यशवंत वाठोरे, उत्कृष्ट गोलंदाज नंदन सातम, ऑरेंज कॅपचा मानकरी मिहीर सातम, पर्पल …
Read More »श्रीवर्धनमध्ये एसटी बसला अपघात; 14 प्रवासी जखमी
श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन आगाराची एसटी बस सोमवारी (दि. 16) सकाळी साखरोणे फाटा येथे रस्त्यावर उलटली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत. श्रीवर्धन आगाराची नियमित फेरी असणारी बागमांडला ते श्रीवर्धन ही एसटी बस (एमएच 14-बीटी 2738) बागमांडला येथून मार्गस्थ होऊन कोलमांडला, धारीवलीमार्गे श्रीवर्धन येथे येत होती. साखरोणे फाटा येथील …
Read More »फणसाड अभयारण्यातील वन्यजीव गणना सुरू
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील वन्यजीव मोजणीस सोमवारी (दि. 16) सुरुवात करण्यात आली. अभयारण्यातील प्रत्येक प्राण्याची मोजणी व नोंद एका वहीत करण्यात येणार असून हा रेकॉर्ड काही दिवसानंतर जाहीर करण्यात येणार आहे. फणसाड अभयारण्यामध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात वन्यजीवांची मोजणी केली जाते.त्यासाठी अभयारण्य प्रशासनाकडून पाणस्थळांच्या ठिकाणी काठ्यांची मचान बनवण्यात …
Read More »माथेरान पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेला सहा जणांच्या हरकती
कर्जत : बातमीदार एक जानेवारी 2022 मध्ये मुदत संपलेल्या माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या 20 जागांसाठीचा प्रारूप प्रभाग रचना आरखडा जिल्हाधिकार्यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकार्यांनी जाहीर केला आहे. या प्रारूप आराखड्यातील अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात येणार्या संभाव्य आरक्षणास हरकती घेण्यात आल्या आहेत. माथेरान गिरिस्थान नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आगामी काळात होणार आहे. …
Read More »भाजप नेते कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते बनोटी (म्हसळा) येथे समाज मंदिराचे उदघाटन
म्हसळा : प्रतिनिधी बदलत्या युगात तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे ते स्वीकारून नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी या समाज मंदिराच्या इमारतीचा वापर करावा, असे आवाहन भाजप नेते कृष्णा कोबनाक यांनी सोमवारी (दि. 16) म्हसळा तालुक्यातील बनोटी येथे केले. चिंचबादेवी प्रासादिक भजन मंडळाने बनोटी येथे उभारलेल्या समाज मंदिराचे उद्घाटन सोमवारी कृष्णा …
Read More »खालापुरात अनेक पक्ष्याच्या प्रजाती बेघर
बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम खोपोली : प्रतिनिधी विकासाच्या नावाखाली खालापूर तालुक्यात बेसुमार वृक्षतोङ झाली असून, वनसंपदेबरोबर वन्यजीव संपदेवरदेखील घाला घातला आहे. खालापूर तालुक्यातून राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पूणे द्रूतगती महामार्ग जातो. पाली-खोपोली, पेण-खोपोली, पळसदरी-कर्जत या राज्यमार्गाच्या रुंदिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबई-पूणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर ते खोपोली रुंदिकरणाचे कामदेखील झाले आहे. …
Read More »