पाली : प्रतिनिधी पालीतील कॅफे बिग ब्ल्यू मारबलमध्ये प्लास्टिकचा अविघटनशील कचरा पुनर्वापर करण्यासाठी पाठविला जात आहे. शिवाय येथील बहुतांश वस्तू या पर्यावरणपूरक असून विघटनशील आहेत. येथील कचर्याचा वापर खत बनविण्यासाठी केला जातो. या सर्व उपक्रमामुळे हे कॅफे सुधागड तालुक्यातील एकमेव झिरो वेस्ट कॅफे ठरले आहे. कॅफे बिग ब्ल्यू मारबलमध्ये कोल्ड …
Read More »गाळ काढणार्या यंत्रणेला केलेल्या कामाचे पैसे न दिल्याने आंदोलनात्मक भूमिका
महाडमधील पूर नियंत्रण समितीचा निर्णय महाड : प्रतिनिधी तालुक्यात अतिवृष्टीत झालेले नुकसान भविष्यात टाळण्यासाठी शासन दरबारी कांही उपाययोजना सुचवण्यासाठी पूर नियंत्रण समिती स्थापन झाली. या समितीने केलेल्या मागणीनुसार गाळ काढण्याच्या कामाला शासनाने सुरवात केली मात्र दोन महिन्यापासून एक रुपयाही न दिला गेल्याने गाळ काढणार्या यंत्रणेने हे काम थांबवले. यामुळे गाळ …
Read More »जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज ग्रामसभा
गावांच्या विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम अलिबाग : प्रतिनिधी खेडेगावांच्या शाश्वत विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम राबविण्याचे धोरण केंद्र सरकारने निश्चित केले आहे. या कार्यक्रमाची चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असून, देशातील सर्व गावांचा 2030पर्यंत शाश्वत विकास करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या नवीन ध्येय निश्चितीसाठी केंद्राने राष्ट्रीय …
Read More »बेडीसगावचा खोदलेला रस्ता जैसे थै!
आदिवासींची शासनाकडून फसवणूक, महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण कर्जत : बातमीदार तालुक्यातील बेडीसगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीचा रस्ता जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदून गायब करण्यात आला होता. त्यानंतर जुना रस्ता पुन्हा तयार करून द्यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी 4 एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी सात दिवसात रस्ता …
Read More »नेरळ-कळंब राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम पुन्हा सुरु
कर्जत : बातमीदार माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ साई मंदिर नाक्यावरील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम मंजूर आहे. मात्र या 900 मीटर लांबीच्या रस्त्याचा चार मीटर लांबीच्या भागाचे काँक्रीटीकरण झाल्यांनतर महिनाभर काम बंद होते. ते पुन्हा सुरु झाले आहे. पावसाळ्यापूर्वी या संपुर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार काय? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नेरळ साई …
Read More »पेट्रोल पंपाची जागा पालिकेने तत्काळ ताब्यात घ्यावी
खोपोली शहर मनसेची मुख्याधिकार्यांकडे मागणी खोपोली : प्रतिनिधी खालची खोपोली येथील अग्निशामक दलाजवळ नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे, ही जागा इसार पेट्रोल पंपासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. मात्र तो पेट्रोल पंप महिन्यातून 20 दिवस बंद असतो. त्यामुळे सदरची जागा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ ताब्यात घ्यावी, अशी मागणी खोपोली शहर मनसेच्या वतीने नगर …
Read More »नागोठणे शहराचा विकास करणार
आमदार रविशेठ पाटील यांची ग्वाही नागोठणे : प्रतिनिधी आपण आमदार असेपर्यंत नागोठणे गावातील विकासाचे एकही काम शिल्लक राहणार नाही. या गावाच्या विकासाबाबत कुठेही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 21) नागोठणे येथे दिली. स्थानिक आमदार विकास कार्यक्रम अंतर्गत विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा …
Read More »पेण एसटी आगारात 100 टक्के उपस्थिती
ग्रामीण भागातही सेवा होणार सुरू पेण : प्रतिनिधी न्यायालय आणि राज्य सरकारने कर्मचार्यांना कामावर हजर होण्याचे निर्देश दिल्यानंतर एसटीच्या रायगड विभागातील आठ आगारांमधील जवळपास सर्व गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत ग्रामीण भागातील एसटी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. विविध …
Read More »रोहा तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा
लाभार्थी 13 गावांना टँकरने पाणीपुरवठा 15 टँकरद्वारे भागवली जातेय तहान शासनदरबारी मात्र तालुका पाणीटंचाईमुक्त रोहे : महादेव सरसंबे तालुक्यातील कुंडलिका नदीतीरावरील 26 गावांसाठी एमआयडीसीकडून 26 गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेतील 13 गावांना सध्या पाणी मिळत नसल्याने तेथे एमआयडीसीकडून टँकरने पाणीपुरवठा केले जात आहे, मात्र पंचायत समितीकडे …
Read More »अधिकार्यांना पाजले गढूळ अन् खारे पाणी
पेण प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनकर्त्या महिला आक्रमक पाली, पेण : प्रतिनिधी शुद्ध व मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी भारतीय महिला फेडरेशन व खारेपाट विभागाच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 21) पेण तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी संतप्त आंदोलकांनी उपस्थित अधिकार्यांना गढूळ व खारे पाणी पाजले. पेण विभागात भरपूर पाऊस …
Read More »