Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

केंद्र शासनाच्या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोचवा

कामगार नेते जितेंद्र घरत यांचे आवाहन; खोपोलीत ई-श्रम कार्ड नोंदणी महाअभियान खोपोली : प्रतिनिधी संघटीत लोकांसाठी काम करणार्‍या अनेक संघटना आहेत, मात्र असंघटीत कामगार, कष्टकरी लोकांसाठी केंद्रातील भाजप सरकारने ई-श्रम कार्ड योजना राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. खोपोलीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न …

Read More »

पेण वाशी विभागात गढूळ पाणी

ग्रामीण जलपुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन; नागरिक संतप्त पेण ः प्रतिनिधी तालुक्यातील खारेपाट भागामध्ये सध्या यात्रांचा हंगाम जोरात सुरू झाला आहे, मात्र भाविकांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गढूळ पाणी प्यावे लागल्याने संतापाची लाट पसरली. मागील अनेक वर्षांपासून खारेपाट विभागातील वाशी, वढाव, भाल, काळेश्री, विठ्ठल वाडी, बोर्झे, लाखोले, बहिराम कोटक, तामसीबंदर, तुकाराम वाडी, …

Read More »

खोपोली भाजपतर्फे सामाजिक न्याय पंधरवड्यानिमित्त उपक्रम

खोपोली ः प्रतिनिधी केंद्र शासन, पंतप्रधान नरेंद्र मोदी व बालकल्याण विभाग यांच्यातर्फे भारतात कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र शासन प्रयत्नशील आहे. त्यातील प्रमुख अंगणवाडीतील बालकांना पोषणमूल्य आहार देण्यासंदर्भात हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या आदेशानुसार महिला मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी …

Read More »

कर्जतमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

10 आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी कर्जत ः बातमीदार तालुक्यातील गौरकामत गावातील एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना सोमवारी (दि. 18) समोर आली. काही तरुणांनी इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर या शाळकरी मुलीची फसवणूक करून बलात्कार केला असून या प्रकरणी कर्जत पोलिसांनी 20 ते 30 वयोगटातील 10 तरुणांना ताब्यात घेतले. या …

Read More »

रायगडातील गणेश मंदिरे भाविकांनी फुलली!

‘अंगारक’निमित्त महड, पालीमध्ये दर्शनासाठी रांगा खोपोली, पाली : प्रतिनिधी अंगारक संकष्ट चतुर्थीचा योग साधून भाविकांनी मंगळवारी (दि. 19) अष्टविनायकांपैकी तीर्थक्षेत्र असलेल्या रायगडातील महाड आणि पाली येथे गणरायाचे दर्शन घेतले. जिल्ह्यातील इतर गणेश मंदिरेही भाविकांनी फुलून गेल्याचे पहावयास मिळाले. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे धार्मिक …

Read More »

पोलादपूरमध्ये आईच्या कुशीतून बाळ पळविले

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर एसटी बसस्थानकात झोपलेल्या महिलेच्या कुशीतून तिच्या बाळाची चोरी अज्ञात व्यक्तीने केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पोलादपूर एसटी बसस्थानकात सडवली आदिवासीवाडीतील सुमन वसंत कोळी (वय 30) ही भंगारगोळा करून उदरनिर्वाह करणारी महिला …

Read More »

महडच्या वरद विनायकाच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर

आकर्षक रांगोळीने मंदिर सजले खोपोली : प्रतिनिधी अंगारकी चतुर्थी निमित्त अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड येथील वरदविनायक गणपतीच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 19) भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगेने भक्तांचा हा मळा फुलला होता. अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरात काढण्यात आलेली श्री विठ्ठलाची आणि श्रीरामाची सुंदर …

Read More »

अलिबाग एसटी आगारातील 200 कर्मचारी कामावर हजर

अलिबाग : प्रतिनिधी अंगारकी चतुर्थीचा योग साधत अलिबाग एसटी  आगारातील सुमारे 200 कर्मचारी मंगळवारी (दि. 19) कामावर हजर झाले. सेवासमाप्ती झालेल्या 14 जणांनीदेखील पुन्हा सेवेत घेण्यासाठी अर्ज दिले आहेत. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ठरल्याप्रमाणे एसटी कर्मचारी अलिबाग स्थानकात एकत्र जमले. जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सारेजण आगारातील गणपती मंदिरात पोहोचले. तेथे …

Read More »

मांडवा जेटी रस्त्यालगत आग; संभाव्य मोठी हानी टळली

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील मांडवा जेटीजवळील रिलायन्स कंपनीच्या गॅस स्टेशननजीक सोमवारी (दि. 18) लागलेली आग त्वरित विझविण्यात थळ येथील आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दल जवानांना यश आल्याने संभाव्य मोठी हानी टाळता आली. सोमवार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मांडवा जेटी रस्त्यालगत रिलायन्स कंपनीच्या गॅस स्टेशन जवळ मोठी आग लागल्याची सूचना आरसीएफ थळच्या …

Read More »

मुंबई-गोवा चौपदरी महामार्गाला ’स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग नाव द्यावे

भाजप सरचिटणीस महेश शिंदे यांची मागणी महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, या महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ’स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग असे नामांतर करावे, अशी मागणी भाजपचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली आहे. कामाच्या …

Read More »