Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुंगूर पालनामुळे महड परिसरात दुर्गंधी

खालापूर नगरपंचायतीचे मत्स्य विभागाला पत्र खोपोली : प्रतिनिधी पाताळगंगा नदीपात्र दूषित आणि दुर्गंधीस कारणीभूत असलेल्या मुंगूर तलावावर कारवाई करण्यासाठी खालापूर नगरपंचायतदेखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आली असून, नगरपंचायतीने मुंगूर पालन तलावावर कारवाई करण्यासाठी जिल्हा मत्स्य विकास अधिकार्‍यांना पत्र दिले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार मुंगूर प्रजनन, मत्स्यपालन, वाहतूक व …

Read More »

पोषण पंधरवडा अभियानात रायगड जिल्हा अव्वल

अलिबाग : प्रतिनिधी देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकार तर्फे 21 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडा अभियान राबविण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. रायगड जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची संख्या व लोकसहभाग या …

Read More »

आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार -आमदार प्रशांत ठाकूर

मुरूड : प्रतिनिधी आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 5) मुरूड येथे केले. रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत ठाकूर मुरूड येथे आले होते. त्या वेळी मीट दि प्रेस या कार्यक्रमात ते पत्रकारांच्या …

Read More »

पालीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; नागरिक त्रस्त

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक देवस्थानापैकी एक धार्मिक स्थळ आहे. तसेच पाली हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने पालीत नेहमीच नागरिक व भाविकांची वर्दळ असते. मात्र अरुंद रस्ते व भाविकांची वाहने यामुळे पालीत वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. खाजगी, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे …

Read More »

भाजपचा स्थापना दिन ठिकठिकाणी साजरा

अलिबाग : प्रतिनिधी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त बुधवारी (दि. 6) अलिबाग येथील रायगड जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पक्षाचा झेंडा फडकवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे संबोधन थेट पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले.  अलिबाग येथील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम …

Read More »

मुरूडमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेच लोकार्पण

मुरूड : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गोरगरीब लोकांसाठी अनेक योजना राबवित आहे. भाजपमधील प्रत्येक कार्यकर्ता,  पदाधिकार्‍याने या सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत. मग यातून आपला पक्षही मजबूत होईल, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 5) मुरूड येथे केले. …

Read More »

व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यास आलेली टोळी गजाआड

पेण पोलिसांकडून पाच आरोपींना अटक पेण : प्रतिनिधी व्हेल माशाच्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या उलटीची विक्री करण्यासाठी पेणमध्ये आलेल्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणी पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. व्हेल माशाच्या उलटीची विक्री पेण येथे होणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. …

Read More »

महाडमध्ये जीर्ण घरकुलांची दुरुस्ती लाभार्थ्याला अशक्य

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील ज्या आदिवासींनी घरकुल योजनेचा लाभ घेतला होता, त्यांची घरकुले आता मोडकळीस आणि जीर्ण अवस्थेत आहेत. या लाभार्थ्यांना या योजनेचा पुन्हा लाभ घेता येत नाही आणि मुळातच गरीब असलेल्या या लाभार्थ्यांना पुन्हा नवे घर बांधणे किंवा दुरुस्ती करणे शक्य नाही. शासकीय अनास्थेमुळे या लाभार्थींवर मोडलेल्या घरातच जीवन …

Read More »

संपकरी कर्जत, खालापूरच्या महसूल कर्मचार्‍यांची निदर्शने

दुसर्‍या दिवशीही काम ठप्प कर्जत : बातमीदार महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी महासंघाने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. सोमवारपासून संपावर गेलेल्या कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यातील महसूल कर्मचार्‍यांनी मंगळवारी (दि. 5) दुसर्‍या दिवशी कर्जतच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या वेळी राज्य महसूल कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत साळवी यांनी …

Read More »

माणगावमध्ये पाणीटंचाई

महिलांची नगरपंचायतीवर धडक; जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन माणगाव : प्रतिनिधी नगरपंचायतीच्या वार्ड क्र.11 मधील गजानन महाराज मंदिर परिसर व शेजारील गणेश नगरात पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील महिलांनी मंगळवारी (दि. 5) माणगाव नगरपंचायत कार्यालयाला धडक दिली. व पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. या वेळी मुख्याधिकारी यांनी 30 एप्रिल 2022पर्यंत जलवाहिनी …

Read More »