धाटाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 17) रोठ बुद्रुक (ता. रोहा)ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. तर रोहा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून फळे वाटप करण्यात आले. तसेच कोलाड येथील कुष्ठरोगी वसाहतीला ऑक्सिमीटर भेट देण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या …
Read More »वंजारवाडी-भालीवडी आणि पोटल रस्त्याची दुरवस्था
कर्जत : बातमीदारमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कर्जत तालुक्यातील भालीवडी-वंजारवाडी या रस्त्याचे दोन वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्त्यावर आता प्रचंड खड्डे पडले आहेत. तर त्या भागातील पोटल रस्त्याची अवस्थादेखील दयनीय झाली असून स्थानिक ग्रामस्थांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. महापुराने कर्जत तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट करून ठेवली आहे. तालुक्यातील भालीवडी-वंजारवाडी …
Read More »माणगाव बसस्थानकातील खड्ड्यांकडे राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष; ‘रास्ता रोको’ करण्याचा भाजपचा इशारा
माणगाव : प्रतिनिधी येथील बसस्थानक परिसरात प्रचंड खड्डे पडले असून, त्याकडे राज्य परिवहन महामंडळ पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. माणगाव बसस्थानक लवकरात लवकर खड्डेमुक्त केले नाही, तर बसेस अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिला आहे. माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण आहे, मात्र …
Read More »प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षक परिषद आक्रमक; शिक्षण आयुक्तालयासमोर उपोषणाचा इशारा
अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) आक्रमक झाली आहे. राज्य सरकारकडून याबाबत कुठल्याच हालचाली होत नसल्याने अखेर आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. येत्या 21 ऑक्टोबर रोजी पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी …
Read More »मुरूड जुनीपेठ परिसरात खड्डेच खड्डे; गणपती आगमन आणि विसर्जनात अडसर
मुरूड : प्रतिनिधी शहरातील जुनीपेठ, लक्ष्मीखार, दस्तुरीनाका या ठिकाणच्या रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या रस्त्यावरच्या तलावातूनच मुरूडमधील भाविकांना गणपती आणावे लागले, तसेच याच खड्डेमय रस्त्यावरून बाप्पांना विसर्जनासाठी न्यावे लागले.शहरातील रस्ते दुरुस्तीकडे मुरूड नगर परिषदेने लक्ष न दिल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन …
Read More »ग्रीनफील्ड कोकण द्रूतगती महामार्गाची घाई कशासाठी
कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचबरोबर रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाला मंजुरी मिळालेली आहे. या दोन्ही महामार्गांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. दोन राष्ट्रीय महामार्ग असताना महाराष्ट्र शासनाने आता ग्रीनफील्ड कोकण द्रूतगती महामार्ग या तिसर्या महामार्गाला मंजुरी दिली आहे. वास्तविक मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम, त्याचबरोबर रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाचे काम …
Read More »वडखळ-धरमतर रस्त्याची पोलिसांकडून डागडुजी
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलिबाग मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने रस्ता चिखलमय झाला होता. वडखळ पोलिसांकडून अलिबाग-धरमतर रस्त्यावरील खड्डे भरून तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आणि गणेशभक्तांची लगबग सुरू आहे, मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने त्यांच्या …
Read More »अदाड पूल खचला; अधिकार्यांकडून पाहणी
उसरोली ग्रामपंचायतीने वेधले होते लक्ष मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील अदाड गावाजवळील पूल हा मोडकळीस आला असून, पुराच्या पाण्यामुळे खचलासुद्धा आहे. तेथे नवीन पूल बांधावा, अशी मागणी उसरोली ग्रामपंचायतीने रायगड जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यानुसार जिपच्या तज्ज्ञ अधिकार्यांनी या पुलाची पाहणी केली. मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील अदाड गावाजवळ 1970 मध्ये …
Read More »कंत्राटी वाहनचालक, सफाई कर्मचार्यांची जि. प.समोर निदर्शने
अलिबाग : प्रतिनिधी सहा महिन्याचे थकीत मानधन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी रायगड जिल्हा परिषद (राजिप) अंतर्गत येणार्या आरोग्य खात्यात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या वाहनचालक आणि सफाई कामगारांनी बुधवारी (दि. 15) अलिबागेतील जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या कर्मचार्यांना आपण आज ना उद्या कायमस्वरूपी सेवेत रूजू होऊ …
Read More »आघाडी सरकारविरोधात खोपोलीत जोरदार निदर्शने
ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक खोपोली : प्रतिनिधी निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, वाशीम, अकोला व नागपूर येथील जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे ओबीसीविरोधी धोरण व नाकर्तेपणामुळेच ही वेळ आली आहे. भाजप खोपोली शहर ओबीसी मोर्चाने बुधवार (दि. 15) सकाळी दीपक हॉटेल चौकात महाविकास आघाडी सरकारविरोधात …
Read More »