पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीत कचर्याची समस्या गंभीर झाली आहे. घंटागाड्या फिरूनदेखील काही नागरिक कचराकुंड्या आणि रस्त्यावर कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळात स्वच्छता राखणे गरजेचे असताना पालीत सर्वत्र केरकचरा व घाण पसरत असल्याने रोगराईला खतपाणी मिळत आहे. कचरा …
Read More »आता घरीच मिळणार लर्निंग लायसन्स
पेण : प्रतिनिधी लर्निंग लायसन्ससाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. घरीच ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. या लायसन्सची ऑनलाइन प्रिंट काढता येणार असल्याने शिकाऊ चालकांची आता एजंटच्या विळख्यातून सुटका तर होणार आहेच, शिवाय खर्च आणि वेळदेखील वाचणार आहे. आजच्या घडीला अनेकजण वाहने चालवतात. मात्र, काहीजणांकडे लायसन्स नाहीत. लायसन्स काढण्यासाठी …
Read More »अलिबाग तालुक्यातील सहा गावे कंटेन्मेंट झोन घोषित
रेवदंडा, अलिबाग : प्रतिनिधी कोरोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या अलिबाग तालुक्यातील सहा गावांना ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यामध्ये सासवणे, नागाव, कुरूळ, नवेदर नवगांव, चौल व रेवदंडा या गावांचा समावेश आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषीत क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले असून त्या बाबतचे आदेश अलिबागचे …
Read More »रा.स्व.संघ जनकल्याण समितीने दिला वादळग्रस्त आदिवासी भगिनीला आधार
कर्जत : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळात कर्जत तालुक्यामधील पेठ गावातील आदिवासी भगिनी नंदा डामसे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले होते. घराचे तसेच आतील सामानाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याची माहिती मिळताच रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी नंदा डामसे यांना घराच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने मदत केली. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच डामसे यांच्या घरावर छप्पर …
Read More »हिंदुस्थान पेट्रोलियमची 26 सुरक्षारक्षकांवर कारवाई; प्रकल्पबाधित कामगारांना न्याय देणार भाजप नेते सुनील गोगटे यांचे आश्वासन
कर्जत : बातमीदार पाइपलाइनची रखवाली करणार्या 26 सुरक्षारक्षकांना हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने तडकाफडकी कामावरून कमी केले आहे. हे सुरक्षारक्षक प्रकल्पग्रस्त असून, गेल्या तीन वर्षोपासून काम करीत होते. त्यांना न्याय्य मिळवून देण्याचे आश्वासन भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनी दिले आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने पाइपलाइन टाकली असून, तिची सुरक्षा …
Read More »दिलासा! रायगडातील 251 गावे झाली कोरोनामुक्त
अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सूचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी, प्रशासनाने गावपातळीवर राबविलेल्या विविध उपाययोजना यामुळे रायगड जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त होत आहेत. जिल्ह्यातील एक हजार 912 महसूली गावांपैकी 251 गावे कोरोनामुक्त झाली असून या गावांमध्ये सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही. जिल्ह्यासाठी ही आशादायक बाब असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य …
Read More »दि. बा. पाटील यांच्या नावाला आगरी सेनेचा जाहीर पाठिंबा
खोपोली : प्रतिनिधी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी रायगड जिल्हा आगरी सेनेच्या वतीने गुरुवारी (दि. 10) खालापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मानवी साखळी तयार करून तहसीलदारांना निवेदन देण्याचे रायगड जिल्हा आगरी सेनेने ठरविले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने फक्त पाच जणांना परवानगी दिल्याने …
Read More »अलिबागमध्येही ‘दिबां’च्या नावासाठी जोरदार आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात उभारण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. 10) अलिबाग येथे मानवी साखळी करण्यात आली. भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून मानवी …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी कर्जतमध्ये मानवी साखळी आंदोलनाचा एल्गार
कर्जत : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी नेरळ ते मानिवली हुतात्मा स्मारकापर्यंत गुरुवारी (दि. 10) मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो भूमिपुत्र, नागरिक, तरुण आणि महिला सहभागी झाल्या होत्या. नेरळ शहरातील हुतात्मा स्मारकात हुतात्मा भाई कोतवाल आणि …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी मानवी साखळी आंदोलन
स्थानिकांकरिता रक्त सांडवणार्या लोकनेत्याचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे -आमदार रविशेठ पाटील पेण : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांनी रक्त सांडवले, शेतकर्यांना न्याय मिळवून दिला अशा लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 10) पेणमध्ये केले. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. …
Read More »