Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरच्या नव्या इमारतीला गळती

अलिबाग येथील प्रकार अलिबाग : प्रतिनिधीयेथील जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या नव्या इमारतीला पहिल्याच पावसात गळती लागली आहे. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. या सेंटरमधील अस्वच्छतेबाबतही अनेक तक्रारी आहेत.रायगडात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजच्या नवीन इमारतीमध्ये कोविड सेंटर …

Read More »

कोरोनाविषयक निर्बंधातून रायगडला दिलासा मिळण्याची शक्यता कमीच

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचा कोरोना संक्रमण दर हळूहळू कमी होत आहे. मात्र अजूनही हा दर 10 टक्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे करोनाविषयक निर्बंधांतून रायगड जिल्ह्याला फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही.  रायगड जिल्ह्यात एक हजार 500 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 728 जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. …

Read More »

पोलादपूरच्या हिरवाईची पर्यटकांना साद

पोलादपूर तालुक्यामधील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील निसर्गसौंदर्याची अपरिमित उधळण पाहण्यासाठी येथील हिरवाईने आता पर्यटकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. येथील ’सोनपंखी’ कार निसर्गकवी कै. वसंत पालकर यांनी, माझं सुंदर कोकण। जणू सोनियाची खाण॥फेडी डोळ्यांचं पारणं। लाल मातीचं कोंदणं॥ गिरी कंदरी चालते। नद्या ओढ्यांचं गायन॥आसमंती सागराचे। घुमे स्वप्नील गुंजन॥ अशा काव्यपंक्तींद्वारे येथील निसर्गसौंदर्याचे …

Read More »

भाजप किसान मोर्चाचा शेतकर्‍यांना दिलासा

खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळाले नाही किंवा सोसायटीचे अधिकारी अजय भारती टाळाटाळ करतात. शेकाप कार्यकर्त्यांनाच प्राधान्य देतात, अशा अनेक तक्रारी आल्याने भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे सुनील गोगटे पीडित शेतकर्‍यांना घेऊन खालापूर सोसायटी ऑफिसमध्ये जाऊन तेथील अधिकारी अजय भारती यांना जाब विचारला. काही अडचणीमुळे काही …

Read More »

आजपासून पुन्हा ऑनलाइन शाळा

अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना साथीचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन सुरू राहणार आहे. काही शाळा-महाविद्यालयांचे ऑनलाइन वर्ग सुरूही झाले असून, मंगळवार (दि. 15) पासून जिल्ह्यातील सर्व शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्षात शाळेतील घंटा वाजली नसली तरी ऑनलाइन घंटा होत आहे.मार्च 2020पासून कोरोना महामारी सुरू …

Read More »

माथेरानमध्ये ठेकेदारांचा कामचुकारपणा

रस्त्यावर दगड टाकल्यामुळे रुग्णवाहिकेला होतो अडथळा; रुग्णांना मनस्ताप कर्जत : बातमीदारमाथेरानमध्ये विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मोटार वाहनांना बंदी असल्यामुळे तेथे घोड्यांवरून मालवाहतूक केली जाते. ज्या ठिकाणी काम सुरू आहे, तेथे घोडेवाले दगड, रेती, सिमेंट घेऊन जातात व तो रस्त्यातच टाकतात. ठेकेदार हा माल उचलत नाही. त्यामुळे रुग्णांना घेऊन धावणार्‍या …

Read More »

कर्जत आगाराने मिनीबस सुरू करावी

माथेरान भाजपची मागणी कर्जत : बातमीदारमाथेरान येथून कर्जत आणि नेरळ येथे जाण्यासाठी असलेली राज्य परिवहन महामंडळाची मिनीबस सेवा कर्जत आगाराने पुन्हा सुरू करावी, अशी मागणी माथेरान भाजपने केली आहे. त्याबाबत माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी भाजपच्या वतीने कर्जत एसटी आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.कर्जत एसटी आगराकडून कर्जत नेरळ-माथेरान अशी मिनीबस सेवा …

Read More »

रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पेण : प्रतिनिधीस्थानिक राजकारणाला कंटाळलेल्या रोहा तालुक्यातील विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रविवारी (दि. 13) पेण येथे भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक राजकारणाला कंटाळलेल्या विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी …

Read More »

उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला ब्रेक; पावसामुळे अडथळा, केवळ 30 टक्के काम पूर्ण

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील 78 गावे व वाड्यांमधील सुमारे 70 हजाराहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा करणार्‍या उमटे धरणातील गाळ काढण्याचे काम 24 मे रोजी सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत गाळ काढण्याचे 30 टक्के काम झाले आहे. परंतु पावसाने सुरुवात केल्याने गाळ काढण्याच्या कामाला ब्रेक लागला आहे.  पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गाळ …

Read More »

सुधागड पालीत घाणीचे साम्राज्य; घंटागाडी असूनही कचराकोंडी; दुर्गंधीमुळे आरोग्याला धोका

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीत कचर्‍याची समस्या गंभीर झाली आहे. घंटागाड्या फिरूनदेखील काही नागरिक कचराकुंड्या आणि रस्त्यावर कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळात स्वच्छता राखणे गरजेचे असताना पालीत सर्वत्र केरकचरा व घाण पसरत असल्याने रोगराईला खतपाणी मिळत आहे. कचरा …

Read More »