Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

वादळग्रस्तांच्या मदतीसाठी भाजप सरसावला; रोहा, खांब, मेढा, धाटाव विभागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

धाटाव : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळाचा तडाखा रायगडसह कोकणाला बसला. या वादळग्रस्तांना आता भाजपने मदतीचा हात पुढे केला आहे. मुबंई भाजप उपाध्यक्ष तथा सायन कोळीवाडा मतदारसंघातील आमदार कॅप्टन आर. तामिल यांनी रोहा तालुक्यातील वादळग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. चक्रीवादळ शमताच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी रायगड जिल्ह्यातील …

Read More »

किल्ले सुधागडावरील पाणवठे झाले जिवंत; ‘बा रायगड परिवार‘तर्फे श्रमदान मोहीम फत्ते

पाली : प्रतिनिधी ऐतिहासिक महत्व असलेल्या सुधागड किल्ल्यावर येणार्‍या दुर्गप्रेमींची तहान भागावी, त्यांना स्वच्छ व थंड पाणी मिळावे या उद्देशाने बा रायगड परिवार या संस्थे तर्फे किल्ल्यावर नुकतीच श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत किल्ले सुधागडावरील पाणवठ्यातील गाळ व कचरा काढून ते स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे गडावर जाणार्‍यांना मुबलक पाणी …

Read More »

कर्जतमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेत खडाखडी; हुकूमशाही खपवून घेणार नाही -सुरेश लाड; प्रशासकीय भवन कामाचे दोन वेळा भूमीपूजन

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शासनाच्या निधींमधून होणारी विकासकामे पक्षाचे लेबल लावून आणि स्वतःच्या नावावर खपवून घेण्याचे प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही. यापुढे या हुकूमशाहीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी गुरूवारी (दि. 27) शिवसेनेला दिला. कर्जतमध्ये प्रशासकीय भवन …

Read More »

माथेरान शिवसेनेच्या 10 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात पक्षप्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुळे येथील वातावरण अचानक तापले आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह 10 नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत गुरुवारी (दि. 27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेसाठी …

Read More »

उधाणांची आपत्ती

पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळे, भुस्खलन या नैसर्गिक आपत्ती आहेत. यामुळे  झालेल्या नुकसानीचे नैसर्गिक आपत्तीतमध्ये सामावेश होतोे. या नुकसानीचे सरकारमार्फत पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. इतर काही घटना घडल्या तर मात्र ती नैेसर्गिक आपत्ती म्हटली जात नाही. त्यामुळे नुकसानभरपाई दिली जात नाही. समुद्राला येणार्‍या उधाणामुळे किनारपट्टीवरील गावांमध्ये तसेच खाडीकिनारी असलेल्या गावांमध्ये पाणी …

Read More »

रानमेव्याने दिली आदिवासींना रोजगाराची संधी

खोपोली : प्रतिनिधी परिसरातल्या जंगलातून मिळणार्‍या रानमेव्याने आदिवासी समाजाला रोजगार मिळवून दिला आहे. खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधव जंगलातील झाडावरून गोळा केलेला रानमेवा नजीकच्या बाजारात  विकतात. त्यातून मिळालेल्या पैशातून आदिवासी बांधव सध्या संसाराचा गाडा चालवित आहेत. एप्रिल-मे या महिन्यात करवंदे, जांभूळ, चिंच, चिकू, काजू, जांब, आवळे, बोरे, आंबे आदी फळे झाडावर …

Read More »

पेण न. पा.ला हागणदारीमुक्त शहराचे मिळाले नामांकन; केंद्र सरकारच्या परीक्षण पथकाचा अहवाल

पेण : प्रतिनिधी पन्नास हजारांहून जास्त लोकसंख्या असलेल्या पेण शहराला केंद्र सरकारकडून हागणदारीमुक्त नामांकन प्राप्त झाले आहे. या सांघिक कामगिरीबद्दल नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 अंतर्गत केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांचे परीक्षण पथक एप्रिलअखेर पेण शहराचे पहाणी करून गेले. एमएमआरडीए मार्फत बांधलेली …

Read More »

कोरोनामुळे क्रीडांगणे ओस; घरी बसून मुले कंटाळली

पाली : प्रतिनिधी कोरोना महामारीत मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व घरी बसून अभ्यास केला. मात्र त्यांना क्रीडांगणावर मैदानी खेळ खेळता आले नाही. क्रीडा स्पर्धादेखील झाल्या नाहीत. परिणामी अनेक मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढ व विकासावर परिणाम झाला असून ते अनेक कौशल्यांपासून दूर राहिले आहेत. शिवाय घरात राहून …

Read More »

पेण तालुक्यात बुद्ध पौर्णिमा उत्साहात

पेण : प्रतिनिधी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2565 वी जयंती बुधवारी (दि. 26) पेण तालुक्यातील विविध ठिकाणच्या बुध्द विहारात उत्साहात साजरी करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून संपुर्ण जग कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करीत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन केले असून निर्बंध जारी केले आहेत. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून बुधवारी …

Read More »

लसीकरणासाठी मुरूडमध्ये मोबाइल व्हॅन दाखल

रेशन दुकानदार यांनी घेतला लाभ मुरुड : प्रतिनिधी शासनाच्या योजना तसेच थेट जनतेशी संपर्क येणार्‍या यंत्रणांतील लोकांचे लसीकरण करण्यासाठी सर्व सुविधायुक्त मोबाइल व्हॅन बुधवारी (दि. 26) मुरूडमध्ये  दाखल झाली असून, तहसीलदार गमन गावीत यांच्या उपस्थितीत या व्हॅनमध्ये लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. मुरूड तालुक्यातील रेशन दुकानदार, शिवभोजन केंद्र, गोदामातील हमाल, वाहन …

Read More »