पेण : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि. 20) पेणमध्ये भेट देऊन तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी विनोबा भावे यांचे स्मारक असलेल्या गागोदे बुद्रुक या गावातील नुकसानीचा आढावा घेतला व पाहणी केली. तसेच चक्रीवादामध्ये मयत झालेल्या रामा बाबू कातकरी या इसमाच्या पत्नीची भेट घेऊन …
Read More »नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळवून द्या; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना, पोलादपूरमध्ये शासकीय अधिकार्यांसोबत चर्चा
पोलादपूर : प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळवून देण्याबाबतच्या सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि. 20) येथे संबंधीत अधिकार्यांना दिल्या. तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर कोकण दौर्यावर आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी पोलादपूर …
Read More »रायगडातही म्युकरमायकोसिसचा शिरकाव; तीन जण बाधित
अलिबाग : रायगडातही म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण आढळलेत. राज्यात म्युकरमायकोसिसचा झपाट्याने प्रादुर्भाव सुरू आहे. पनवेल मनपा हद्दीत एक, पनवेल ग्रामीण हद्दीतील एक व खोपोली येथील एका रुग्णाचा यात समावेश आहे. तिघांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
Read More »केंद्राकडून महाराष्ट्रालाही मिळणार मदत!
‘मविआ’कडून जाणीवपूर्वक राजकारण : देवेंद्र फडणवीस महाड ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्रालासुद्धा मदत मिळणार असल्याचे नुकतेच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे, मात्र याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे, असा आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 20) सकाळी …
Read More »रायगडात अत्यावश्यक आस्थापना पूर्ण वेळ सुरू राहणार
अलिबाग ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळाच्या दणक्याने रायगडात फळबाग, शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या लोकांना आवश्यक ते सामान खरेदी करता यावे यासाठी जीवनावश्यक वस्तूंची व हार्डवेअर दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास रायगड जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने …
Read More »रोह्यात सुदर्शन कंपनीच्या वतीने आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान
रोहा, धाटाव : प्रतिनिधी येथील सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज या कंपनीच्या वतीने रोहा उपजिल्हा रुग्णालय, आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोकबन लसीकरण केंद्रास नुकताच आरोग्यविषयक व रुग्णोपयोगी साहित्याची भेट दिली. जागतिक रंगद्रव्ये उत्पादनात अग्रेसर असणारी धाटाव येथील सुदर्शन केमिकल कंपनी सामाजिक कार्यामध्येही नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कंपनीतर्फे ग्रामीण भागात आरोग्य तपासणी …
Read More »माथेरानकरांच्या उरात धडकी भरवणारे चक्रीवादळाचे ते 25 तास
कर्जत : बातमीदार सोमवारचा दिवस. लॉकडाऊनमुळे माथेरान बंद असल्याने प्रत्येकजण घरात. सायंकाळी पाच वाजता सौम्य वारा सुरू होता. सर्व लोक आपल्या नित्य कामात व्यस्त. आणि अचानक सोसाट्याचा वारा सेकंदात घोंगावला. सर्वत्र धूळ आणि झाडाचा पालापाचोळा पडलेला. क्षणात कोणाला काहीच कळलं नाही. ज्याने त्याने घरात धाव घेऊन दार बंद केले. आणि …
Read More »सलूनवाल्यांनी मांडली विरोधी पक्षनेत्यांकडे व्यथा
माणगाव ः प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाचा कोकणाला जबरदस्त तडाखा बसला. या वादळग्रस्त भागाची पाहणी करताना रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर असताना बुधवारी (दि. 19) सायंकाळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माणगाव येथे आले होते. त्या वेळी येथील सलून व्यावसायिकांनी आपली व्यथा त्यांच्यापुढे …
Read More »महाड शहरातील प्रवेशाचे मार्ग रोखले; पोलिसांची कारवाई
महाड ः प्रतिनिधी महाड शहरातील वाढती गर्दी कमी करण्यासाठी बुधवारी (दि. 19) अखेर पोलिसांनी विनाकारण फिरणार्यांना शहरात येणारे तीन मार्ग पूर्णपणे बंद केले. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून, पोलीस प्रशासनाकडून हा एकच उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. महाड तालुक्यातील कोरोना वाढीचा दर हा इतर तालुक्यांच्या तुलनेने जास्त आहे. महाड …
Read More »महाड तालुक्यात चक्रीवादळामुळे 451 घरांचे, 30 गोठ्यांचे नुकसान
18 जिल्हा परिषद शाळांचीदेखील हानी महाड ः प्रतिनिधी गतवर्षी निसर्ग चक्रीवादळातून सावरणार्या कोकणातील नागरिकांना या वर्षी पुन्हा एकदा तोक्ते चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. महाड तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पंचानाम्यातून जवळपास 451 घरांचे नुकसान झाले आहे. घरांबरोबरच इतर खासगी मालमत्ता आणि शासकीय मालमत्तेचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. महाड तालुक्यात तोक्ते चक्रीवादळ थेट …
Read More »