धाटाव : प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन रोहा तालुक्यातील रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायती तर्फे परिसरात जंतुनाशक औषधांची फावारणी करण्यात आली. धाटाव औद्योगीक वसाहतीमध्ये सर्वात जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस, एक्सेल स्टॉप येथील सर्व दुकानाबाहेर तसेच परिसरातील नागरी वसाहतींमध्ये रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायती तर्फे जंतुनाशक …
Read More »सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे शहरावर नेरळ पोलिसांची नजर
कर्जत : बातमीदार वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नेरळ पोलिसांनकडून आता शहरातील मोक्याच्या ठिकाणी तसेच अंतर्गत रस्ते व रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यात नेरळ शहर आणि परिसरात गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होतानाचे चित्र समोर आले होते. सोनसाखळी चोरी बरोबरच वाहन चोरी तसेच वाहनाचे किमती सामान चोरीला जाणे …
Read More »रायगडात लसीकरण केंद्रांच्या परिसरात संचारबंदी
अलिबाग ः कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी, तसेच सध्या अनेक लोक लसीकरण केंद्रावर मोठ्या संख्येने लस टोचून घेण्यासाठी गर्दी करीत असल्याने रायगड जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांच्या 200 मीटर परिसरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. पूर्व नोंदणीनुसार लसीकरणासाठी बोलाविण्यात आलेली व्यक्ती, सक्षम नसलेली व्यक्ती असल्यास सोबत येणारी व्यक्ती, …
Read More »अलिबागमध्ये लाचखोर अधिकारी, लेखापाल जेरबंद
अलिबाग ः प्रतिनिधीलाचखोरीच्या प्रकरणात रायगडच्या महिला व बालकल्याण अधिकारी उज्ज्वला पाटील आणि त्यांचे लेखापाल भूषण घारे यांना अटक करण्यात आली आहे. धान्य पुरवठ्याची बिले मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.तक्रारदार यांच्या सृष्टी एटरप्राईज कंपनीच्या वतीने महिला वसतिगृह कर्जत आणि शासकीय कुष्ठरोगी भिक्षेकरीगृह कोलाड येथे …
Read More »ज्येष्ठ पत्रकार राजेश भिसे यांचे निधन
पाली ः प्रतिनिधीनागोठणे येथील ज्येष्ठ पत्रकार व दै. रामप्रहरचे प्रतिनिधी राजेश भिसे यांचे सोमवारी (दि. 3) कोरोनामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी, कामगार, शोषित, पीडित वर्गाचे विविध प्रश्न व समस्यांना आपल्या लेखणीतून न्याय देण्याचे …
Read More »माथेरानमधील 30 घोडे घेतले दत्तक; जॉकी संदेश आखाडे यांची सामाजिक बांधिलकी
कर्जत : बातमीदार थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे मात्र कोरोना महामारीमुळे माथेरान सध्या बंद आहे. लॉकडाऊन असल्याने या ठिकाणी पर्यटक येत नाहीत त्यामुळे येथील अश्व पालकांची आर्थिक घडी विस्कटली असून घोडे मालकांना आपला घोडा सांभाळायला कसा असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, प्रसिद्ध जॉकी माथेरानचा सुपुत्र असलेले …
Read More »डम्पिंगग्राऊंडसाठी तातडीने जागा मिळावी; शिघ्रे ग्रामस्थांची मागणीय; घंटागाडी बंद असल्याने गावााच्या वेशीवर कचर्याचे साम्राज्य
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यांतील शिघ्रे ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी घंटागाडी गेल्या पाच महिन्यांपासून बंद करण्यात आल्याने गावाच्या वेशीवरील गटारात मोठया प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याला उकिरड्याचे स्वरूप आले असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने शिघ्रे ग्रामपंचायतीला डम्पिंगग्राऊंडची जागा …
Read More »मुख्यमंत्री कुटुंबीयांच्या कोर्लई जमीन खरेदीची एसआयटी चौकशी करा
भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणीउच्च न्यायालयात जाण्याचा इशारा अलिबाग ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी मुरूडमधील कोर्लई येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेमार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. या संदर्भात रेवदंडा पोलिसांनी पुढील सात दिवसांत एफआयआर …
Read More »वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगावात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
माणगाव : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या शनिवार व रविवार दोन दिवसांच्या पाचव्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत सोमवारी (दि. 3) सकाळपासून दुकानदारांनी आपली दुकाने थाटल्यावर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे शनिवार व रविवारी दोन दिवस माणगाव बाजारपेठेत शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेली माणगावची बाजारपेठ सुनीसुनी वाटत होती. सोमवारी सकाळी …
Read More »कर्जतमध्ये लसीकरणासाठी प्रशासन सज्ज; वीस नवी लसीकरण केंद्र
कर्जत : बातमीदार कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यात लसीकरण केंद्रदेखील वाढविण्यात येत आहेत. लसीकरणासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोरोनाविषाणूंची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन‘ च्या माध्यमातून शासन, प्रशासनाने लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यासोबतच नागरिकांना प्रतिबंधक लस देऊन …
Read More »