एकाच कुटूंबातील दोन भावांना योजना मंजूर; उपायुक्तांकडे तक्रार पाली ़: प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास योजनेमधील अटी व शर्तीचे उल्लंघन करून पाली येथील एकत्र कुटुंबातील दोन भावांना घरकुल योजनेतून दोन स्वतंत्र नवीन घरकुले मंजूर केली असून, ती रद्द करुन संबंधीत शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार …
Read More »मजूर नसल्याने कर्जत रेल्वे स्थानकातील शेडचे काम रखडले
कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर कल्याण दिशेकडे सुरू असलेल्या शेडचे काम मे 2021 ला पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने कर्जत येथील पंकज ओसवाल यांना कळविले आहे. मात्र कोरोनामुळे ठेकेदाराला मजूर मिळत नसल्याने या शेडच्या कामाला विलंब होत आहे. असे मुंबई येथील रेल्वेचे अधिकारी आशुतोष गुप्ता यांनी …
Read More »गणपती कारखानदार हवालदिल
बाप्पांच्या परदेशवारीला कोरोनाचा खो पेण : प्रतिनिधी राज्य सरकारने मिनीलॉकडाऊनला सुरुवात केल्याने आणि परदेशातही अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्याने पेण तालुक्यातील गणेशमूर्ती कारखानदार अडचणीत सापडले आहेत. पेण हे गणेशमूर्तीचे माहेरघर म्हणून जगात ओळखले जाते. याच पेणमधून लाखो गणपती मूर्ती परदेशात जात असतात. पेण तालुक्यातील हमरापूर, जोहे, अंतोरे, तांबडशेत यासह पेण शहरातील …
Read More »नेरळ-कळंब रस्त्याचे काँक्रीटीकरण रखडले
कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ रेल्वे फाटक ते साई मंदिर परिसरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण होणे बाकी आहे. खडीकरण आणि त्यावर टाकण्यात आलेली माती यामुळे या रस्त्यावरून वाहने जाताना मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून वाहन चालकांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण आणि …
Read More »शिडाच्या बोटींच्या शर्यतीचा थरार; मुरूड राजपुरीतील बोटचालकांचा प्रतिसाद
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी येथे जंजिरा पर्यटक सहकारी संस्थेच्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, तसेच एक विरंगुळा म्हणून शिडाच्या बोटींच्या शर्यतीचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले होते. या स्पर्धेत शाहनवाज सईद डॉक्टर आणि इरफान आदमने यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. शिडाच्या बोटी या जोरदार वार्याच्या प्रवाहवर चालत असतात. बोटचालक वार्याची दिशा …
Read More »लसीकरण मोहिमेसाठी नेरळ भाजप सरसावला; आरोग्य विभागाला मदत
कर्जत : बातमीदार नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 45 वरील व्यक्तींना कोविड लसीकरण केले जात आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेला नेरळ भारतीय जनता पक्षाकडून मदत केली जात आहे. नेरळ भाजपचे कार्यक्रते लसीकरण करण्यासाठी आलेल्या लोकांना चहा, पाणी तसेच काही कार्यकर्ते ऑनलाईन अर्ज नोंदणी कामात मदत करीत आहेत. कर्जत तालुक्यात नेरळ येथील …
Read More »एमआयडीसीसाठी पेणमध्ये भूसंपादन; औद्योगिक वसाहतीबाबत शेतकरी अनभिज्ञ
पेण : प्रतिनिधी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी) तर्फे पेण तालुक्यातील गडब (काराव), डोलवी, वडखळ, बोरी या चार ग्रामपंचायत हद्दीतील दोन हजार 120 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसीने शेतकर्यांना नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे, मात्र ही जमीन एमआयडीसीसाठी संपादित होणार की खासगी प्रकल्पासाठी हे अस्पष्ट आहे. एमआयडीसीने जमीन …
Read More »नागोठणे, माणगावात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
नागोठणे : प्रतिनिधी शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढच होत आहे. मंगळवारी (दि. 6) सकाळपर्यंत दहा रुग्ण वाढले असून त्यात नागोठणे शहरात आठ आणि दोन विभागातील पाटणसई येथील आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 47 इतकी झाली आहे. त्यापैकी सहा रुग्णांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथील रुग्णालयात हलविले आहे. …
Read More »पेणमध्ये मुख्याधिकारी उतरले रस्त्यावर, दुकाने केली बंद; गर्दी करणार्यांवर दंडात्मक कारवाई
पेण : प्रतिनिधी वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. रायगड जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार पेणमध्ये मिनी लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी करण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी मंगळवारी (दि. 6) बाजारपेठ, नाका, मिरची गल्ली येथे जाऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तसेच …
Read More »महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांचा विश्वास; स्थापना दिन उत्साहात
खोपोली : प्रतिनिधी जनहिताच्या दृष्टीने पक्षाची योग्य भूमिका जनतेला पटल्याने भविष्यात सर्वच निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष असणार आहे, असा विश्वास भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांनी मंगळवारी (दि. 6) येथे व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून खोपोली शहर भाजप मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात …
Read More »