शेतकर्यांचा माल थेट बाजारात कर्जत : बातमीदार पिकेल ते विकेल या अभियान अंतर्गत तालुक्यातील शेतकर्यांनी पिकवलेला माल शनिवारी (दि. 23) कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात विक्रीसाठी ठेवण्यात आला. या अभियानाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जिकरिया बुबेरे यांच्या हस्ते झाली. या अभियानात पहिल्याच दिवशी तालुक्यातील 30 हुन अधिक …
Read More »खालापूर तालुक्यात दिग्गजांना धक्का
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील 44 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 22) तहसील कार्यालय परिसरात काढण्यात आली. यात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण बदलल्याने दिग्गज राजकीय नेत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, सोडतीमध्ये पुन्हा काही पंचायतींना तेच आरक्षण आल्याने काहीकाळ गदारोळ झाला होता. या बाबतच्या प्रश्नांचे प्रांत …
Read More »सुधागड तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
16 ग्रामपंचायतींवर महिलांचे अधिराज्य पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.22) पालीतील भक्तनिवास येथे काढण्यात आली. त्यामध्ये तब्बल 16 ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. परिणामी जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींवर महिलांचे अधिराज्य राहणार आहे. रोहा उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि पाली …
Read More »नागोठणे रिलायन्समध्ये वेतनवाढ करार
नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीतील कर्मचार्यांचा वेतनवाढ करार ऑक्टोबर 2018पासून प्रलंबित होता. सहा कामगार संघटनांची एकत्रितपणे प्रतिनिधित्व करणारी जॉईंट निगोशिएशन फोरमच्या माध्यमातून रिलायन्स व्यवस्थापनाशी बोलणी करीत होते. 11 जानेवारी रोजी आम्हाला यश आले असून रिलायन्सचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, धनंजय चौगुले, चेतन वाळंज, विनय किर्लोस्कर, नेत्रानंद स्वेन,निलेश दांडेकर, उदय दिवेकर …
Read More »कर्जत धामोते गावात हाणामारी
दोन्ही गटातील 11 जखमी कर्जत : बातमीदार तालुक्यातील कोल्हारे ग्रुपग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या एका उमेदवाराने जमावबंदी असतानाही 21 जानेवारी रोजी रात्री विजयोत्सव साजरा केला. त्या वेळी फटाके फोडण्याच्या प्रकारावरून धामोते गावातील दोन गटात हाणामारी झाली. त्यात दोन्ही गटातील 11 जण जखमी झाले असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. …
Read More »रिलायन्स गॅस प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक
कर्जतमधील पाइपलाइन उखडून टाकणार; प्रजासत्ताकदिनी उद्रेक आंदोलन कर्जत : बातमीदार रिलायन्स कंपनीकडून दहेज (गुजरात) ते नागोठणे अशी अशुद्ध गॅस वाहून नेणारी पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ही पाइपलाइन टाकल्यानंतर कर्जत तालुक्यातील दहा गावातील शेतकर्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. मोबदला मिळावा, यासाठी केलेल्या उपोषण, धरणे आंदोलनाला यश मिळत नसल्याने बाधीत शेतकर्यांनी आता …
Read More »कर्जत, माणगाव, पेणमध्ये सरपंचपदांची आरक्षण सोडत; अनेकांची हरकत; जिल्हाधिकार्यांकडे मागणार दाद
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका 15 जानेवारीला घेण्यात आल्या, मात्र सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते. गुरुवारी (दि. 21) निवडणूका झालेल्या व अन्य अशा एकूण 53 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी अनेक नवनिर्वाचित सदस्यांनी सोडतीला हरकत घेतल्याचे पहायला मिळाले ते या संदर्भात …
Read More »मुरूड परिसरात बिबट्याचा वावर वाढला; सतर्क राहण्याचे वनविभागाचे आवाहन
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यात बिबट्याचा वावर दिसून आल्याने वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुरूड तालुक्यातील सुपेगाव, सुमरादेवी, वेळासते, वावडुनगी, वावे, म्हसाडी, जोसरंजन, भालगाव आदी परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. या भागातील अनेकांना बिबट्याचे दर्शनी झाल्यानंतर त्यांनी त्याबाबत वन विभागास माहिती दिली. काही ग्रामस्थांनी बिबट्याने वासरू …
Read More »कारखान्यांची सुरक्षा राम भरोसे!; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा महाड येथे आरोप
महाड : प्रतिनिधी येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांची सुरक्षाव्यवस्था राम भरोसे असून याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाड येथील वायुगळती पहाणी दरम्यान सांगितले. या वेळी त्यांनी सुस्त आणि निष्काळजी अधिकार्यांची कानउघडणीही केली. करत महाड औद्योगिक वसाहतीतमधील इंडो अमिनेस या कारखान्यात गुरुवारी वायुगळती होऊन सात कामगार …
Read More »रायगड जिल्ह्यात 566 मपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
रायगड : रामप्रहर वृत्त जिल्ह्यातील 809 पैकी 566 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी (दि. 21) जाहीर झाली. सरपंच आरक्षण पदाच्या या सोडतीकडे सर्व राजकीय पक्षाचे लक्ष लागून राहिले होते. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुक असलेल्या सदस्यांमध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे आरक्षण 2021 ते …
Read More »