Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अनधिकृत खोदकामाबाबत कारवाई करावी; अन्यथा आंदोलन!; माणगाव नगरपंचायतीला भाजपचा इशारा

माणगाव : रामप्रहर वृत्त शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर रात्रीच्यावेळी अनाधिकृत खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. सदर अनधिकृत काम त्वरीत बंद करावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा भाजप तर्फे नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे माणगाव तालुका सरचिटणीस योगेश सुळे निवेदनाद्वारे दिला आहे.माणगाव नगरपंचायत हद्दीतील …

Read More »

नागोठणे एसटी स्थानकात बसेसची संख्या वाढली

नागोठणे : प्रतिनिधी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिने एसटीची वाहतूक महिने बंद होती. गणपतीच्या सणानंतर वाहतूक काही अंशी चालू झाल्यानंतर मुंबई, कल्याण, पुणे बाजूकडे जाणार्‍या गाड्या चालू झाल्या होत्या. आता पन्नास टक्क्यांच्या आसपास गाड्या पूर्ववत चालू झाल्या असून शाळा, महाविद्यालय चालू झाल्यानंतर गाड्यांचे संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे नागोठणे येथील …

Read More »

रेव्ह पाटर्यांवर होणार कारवाई; पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचा इशारा; नूतन वर्षाचे स्वागत साधेपणाने करण्याचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांचे स्वागत आहे. मात्र इथे येऊन रेव्ह पार्ट्या केल्यात तर संबधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिला आहे. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. नववर्ष स्वागतासाठी दरवर्षी हजारो पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल होतात. मात्र …

Read More »

मुरूड शहरातील एसटी बस फेर्‍या बंद

मुरूड : प्रतिनिधीरस्ता दुरुस्तीची कामे सुरु करण्याआधीच नगर परिषदेने पत्र दिल्याने मुरूड एसटी आगाराने शहरातील  बससेवा बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल व गैरसोय होत असून, त्यांना आर्थिक भूर्दंडही पडत आहे.एसटीचे मुरूड आगार शहरापासून सुमारे दीड किलोमिटर अंतरावर आहे. मात्र स्थानिक प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटीच्या सर्व गाड्या शहरात …

Read More »

मंदिर निर्माणाबाबत जनजागृती करणार

मुरूडमधील रामभक्तांच्या बैठकीत निर्णय मुरुड : प्रतिनिधीअयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण अभियान संदर्भात येथील हिंदू बोर्डींगमध्ये नुकताच मुरुड तालुक्याची व्यापक बैठक झाली. तालुक्यांतील 50हून अधीक गावांमधील श्री रामभक्तांनी सामाजिक अंतर राखत या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्हा सहव्यवसाय प्रमुख संजय ठाकूर यांनी या बैठकीत श्री रामजन्मभूमीच्या संघर्ष …

Read More »

विद्यार्थी बसचालकांवर उपासमारीची वेळ

शासन उदासीन, संघटनेचा आंदोलनाचा इशारा पेण : प्रतिनिधी  कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा अद्याप पुर्ववत सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसचे मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या स्कूल बस रस्त्यावर धुळ खात उभ्या आहेत. त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड बस मालकांना सहन करावा लागत आहे.स्कूल …

Read More »

बोर्झे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पेण : प्रतिनिधी पेण मधील सात ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य पदासाठी निवडणुका होणार असून सोमवारी (दि. 28) भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील व भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोर्झे ग्रामपंचायत मधील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी प्रभाग क्र. 1 मध्ये मयुरी मदन ठाकूर, प्रभाग क्र.3 मध्ये …

Read More »

जंजिरा प्रवेशबंदीमुळे व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान; पर्यटकांची संख्या रोडावली

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांनी एका आदेशान्वये ऐतिहासिक जंजिरा किल्ला 2 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. विविध ठिकाणांहून अनेक पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतात. यामध्ये परदेशी नागरिकांचाही  समावेश असतो, परंतु अचानक किल्ला पर्यटकांसाठी बंद झाल्याने येथील हॉटेल, लॉजिंग …

Read More »

जंजिरा किल्ला प्रवेशबंदीमुळे व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

पर्यटकांची संख्या रोडावली मुरूड ः प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांनी एका आदेशान्वये ऐतिहासिक जंजिरा किल्ला 2 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. विविध ठिकाणांहून अनेक पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतात. यामध्ये परदेशी नागरिकांचाही  समावेश असतो, परंतु अचानक किल्ला पर्यटकांसाठी बंद झाल्याने येथील …

Read More »

माथेरान मिनीट्रेन शटल सेवेच्या गाडीला डबे वाढवून देण्याची मागणी

कर्जत : बातमीदारनेरळ-माथेरान ही मिनीट्रेनसेवा बंद असली तरी अमनलॉज-माथेरान ही शटल सेवा सुरू आहे. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता शटल गाडीला लावलेले डबे कमी पडत असल्याने या गाडीच्या डब्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी नगरसेवक आणि भाजपचे माजी अध्यक्ष अरविंद शेलार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सध्या शटल सेवेला सहा डबे असून …

Read More »