Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

हरविलेल्या मुलीचा दोन तासांत शोध

दादर सागरी पोलिसांची कामगिरी पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील हमरापूर गावात वीटभट्टी कामासाठी आलेल्या कुटुंबासोबतची 11 वर्षीय निकिता नाईक हरविल्याची तक्रार दादर सागरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या मुलीला दोन तासांत शोधण्यात दादर सागरी पोलिसांना यश आले आहे. पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्टीचे उत्पादन सुरू असते. यासाठी दरवर्षी …

Read More »

एक्स्प्रेस वेवरील रस्ता अपघातात अभियंता ठार

खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबई लेनला महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. येथे सोमवारी (दि. 25) झालेल्या अपघातात तेथे देखरेख करणार्‍या अभियंत्याचा रोलरखाली सापडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, रोडरोलरचा ऑपरेटर अपघातानंतर फरार झाला आहे. सोमवारी एक्स्प्रेस वेवर किमी 19 येथे काम सुरू होते. आयआरबीचे उपठेकेदार कंपनीचे अभियंता …

Read More »

डॉ. किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे दाद

कोर्लई जमीन प्रकरण; 28 जानेवारीला दिल्लीत सुनावणी मुरूड ः प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे असलेल्या कोर्लई येथील जागेची माहिती प्रतिज्ञापत्रात न दाखवल्यामुळे निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे …

Read More »

रायगड कोणाला आंदण दिलेले नाही !

अनंत गीते यांचा सुनील तटकरेंना सूचक इशारा पेण : प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असून, सुनील तटकरे रायगडचे खासदार, तर त्यांची कन्या आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री आहेेत, मात्र रायगड कोणाला आंदण दिलेले नाही असा इशारा शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी कोणाचेही नाव न घेता मित्रपक्षांना लगावला …

Read More »

मतदार लोकशाहीचा प्राण -तहसीलदार दिलीप रायन्नावर

पाली ः प्रतिनिधी जगातील सर्वांत मोठी सार्वभौम्य लोकशाही असलेला देश म्हणून भारत देशाची ओळख आहे. समानतेची शिकवण लोकशाही देते. अशा लोकशाहीचा प्राण हा मतदार आहे. मतदारांनी जागृत व जबाबदार असले पाहिजे. निःपक्षपातीपणे चांगल्या उमेदवाराला निवडणे हे सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी केले. येथील ग. …

Read More »

रोह्यात विविध सामाजिक प्रतिष्ठान, युवकांचा सन्मान

धाटाव ः प्रतिनिधी डॉ. सी. डी. देशमुख यांच्या पुण्यभूमीत भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय नेहरू युवा केंद्र, रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्यासाठी रोह्यातील विविध प्रतिष्ठान व युवकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचा अलिबाग येथे रायगड जिल्हा  प्रभाकर …

Read More »

आदिवासी महिलांना व्यवसाय प्रशिक्षण

बँक ऑफ इंडियाकडून प्रमाणपत्राचे वितरण कर्जत ः बातमीदार आदिवासी समाजातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी ठाकूर कातकरी संघटना पुढे सरसावली आहे. त्या अनुषंगाने बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आठ दिवसांचे रोजगार निर्मितीची माहिती देणारे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. आठ दिवस 100 टक्के उपस्थिती लावणार्‍या 71 आदिवासी महिलांना प्रमाणपत्र …

Read More »

माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ न्यायालय होणार स्थापन

अलिबाग : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाने माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू करण्याकरिता नुकतीच तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांच्या व सर्वसामान्य पक्षकारांच्या मागणीला न्याय मिळाला आहे. महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा व पाली या तालुक्यांकरिता जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना सन 2008मध्ये …

Read More »

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात

रोहे ः प्रतिनिधी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून कोकण एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला …

Read More »

मुरूडला पर्यटकांचे उधाण

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड व काशिद समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली असून जिथे पाहावे तिथे वाहनांच्या मोठ्या रांगा दिसत होत्या. शनिवार-रविवार त्याचप्रमाणे सोमवारची रजा टाकून मंगळवारच्या प्रजासत्ताक दिनाच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक बाहेर पडलेले दिसून आले. समुद्रकिनारी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. मुरूड व काशिद …

Read More »