Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

जलद रेल्वेगाड्यांना थांबा द्या

पॅसेंजर गाडीचे तिकीट पूर्ववत करावे; रोहेकरांची मागणी रोहे : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून रोहा तालुक्याची ओळख. या ठिकाणी जलद रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी रोेहेकरांतून होत आहे. रेल्वे येणार तालुक्यासह परिसराचा विकास होणार म्हणून नागरिकांनी आपल्या जमिनी दिल्या. परंतु रोहेकरांना अद्याप हव्या अशा सुविधा मिळत नाहीत.रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती …

Read More »

महाड एमआयडीसीतील मल्लक कंपनीला भीषण आग

13 जण किरकोळ जखमी महाड : प्रतिनिधी महाड एमआयडीसी बुधवारी (दि. 8) स्फोटाने हादरून गेली. येथील मल्लक कंपनीला भीषण आग लागून स्फोट झाला. यामध्ये कंपनीतील तसेच शेजारील कंपन्यांमधील असे एकूण 13 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपास आठ किमी परिसराला हादरे बसले आणि इमारतीचे …

Read More »

माथेरानमधील घोडेस्वारीवर उपाययोजनेची गरज

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणेची भूमिका महत्त्वाची माथेरान : रामप्रहर वृत्त घोडा ही माथेरानची शान म्हणून संबोधले जाते. येणारे पर्यटक घोड्यावर बसून रपेट मारण्यासाठी उत्सुक असतात. खासकरून घोडेस्वारीसाठी सुध्दा येणार्‍या पर्यटकांची संख्या अधिक असते. पर्यटकांसाठी एक हौशी वाहन म्हणून पाहिले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून घोड्यावर बसणार्‍या पर्यटकांना अपघातांना सामोरे जावे …

Read More »

ना. रवींद्र चव्हाण यांनी घेतले पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे स्वागत पाली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम व अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 7) सकाळी पाली येथील श्री. बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पनवेलचे …

Read More »

चौल-सराईमधील भाविकांचे श्रध्दास्थान व जागृत सोमेश्वर मंदिर

चौलनाका ते वावे या मुख्य रस्त्यावर चौल ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हनुमानपाडा व सराई गावाच्या मध्ये असलेल्या छोट्याशा चढावावर पुर्वाभिमुख सोमेश्वर मंदिर पहाण्यास मिळते. हनुमानपाडा व सराई यांचेमधील छोट्याशा डोंगर टेकडीवर असलेले निसर्ग सानिध्यातील शांत व हवेशीर ठिकाणी वसले आहे. हे मंदिर कोणी व कधी बांधले यांच्या इतिहास सापडत नाही, परंतू …

Read More »

सरसगडाचे सुळके दोघांनी केले सर

थरारक आणि कठीण चढाई ; मॅकमोहन हुले, अमित तोरसकरांचे कौतुक पाली : प्रतिनिधी पालीतील सरसगड किल्ल्याच्या भोवती असलेले तीन सुळके मॅकमोहन हुले व अमित तोरस्कर या दोघांनी सर केले आहेत. ही अतिशय कठीण व थरारक चढाई करण्यात आली. या थरारक चढाईचा अनुभव मॅकमोहन हुले यांनी सांगितला. अमित तोरस्कर आणि मॅकमोहन …

Read More »

तक्रारींचा आढावा पहिल्या सोमवारी घेणार : जिल्हाधिकारी

45 दिवसांत निपटारा केला जाईल! अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. येथे मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याची निवेदने स्वीकारली जातील. 45 दिवसांमध्ये या तक्रारींचा निपटारा केला जाईल. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन या तक्रारींचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश …

Read More »

कर्जतमधील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्जत तालुक्यातील पाथरज जिल्हा परिषद विभागामधील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. युवा नेते किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोमवारी (दि. 6) हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. …

Read More »

खालापूरचा पाणी टंचाई आराखडा तयार

39 लाख 20 हजारांची तरतूद ; विविध उपाययोजनांची आवश्यकता खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील 55 वाड्या आणि 17 गावांना यंदा संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आह. त्यासाठी टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला असून 39 लाख 20 हजार रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. दरवर्षी पावसाळा संपताच तालुक्यात अनेक ठिकाणी …

Read More »

कर्जत चारफाटा येथील अतिक्रमणांवर कारवाई

कर्जत : प्रतिनिधी कर्जत चारफाटा येथील रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे मंगळवारी (दि. 7) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जमीनदोस्त करण्यात आली. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कर्जतच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. कर्जत-चौकदरम्यान चारफाटा येथे रस्त्याच्या कडेला टपर्‍या बांधून त्यावर व्यवसाय केला जायचा. त्यामुळे वाहतूक कोंडी …

Read More »