Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामास पूर्णत्वाची प्रतीक्षा

स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळवून देण्यात काही अवधी लागत असल्याने मुंबई-गोवा महामार्गाचे महाडमधील काम अपूर्ण आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले असले तरी आजही महामार्ग पूर्ण करून देण्यात काही समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक महामार्ग प्रशासन आणि महसूल प्रशासन संबंधित कंपन्यांना आवश्यक …

Read More »

आमदार थोरवे यांच्या मध्यस्थीने निलंबित कामगार कामावर रुजू

खोपोली : प्रतिनिधी सावरोली गावाच्या हद्दीतील टाटा स्टील या कारखान्यातील नऊ कामगारांना युनियन वादातून व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली होती तेव्हापासून नऊ कामगारांचा गेल्या दहा वर्षांमध्ये संघर्ष सुरू होता, अखेर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या यशस्वी मध्ये नऊ कामगारांना कामावर रुजू होण्या संदर्भातली माहिती आमदार थोरवे यांनी शिवालय संपर्क कार्यालयात कामगारांच्या …

Read More »

हमरापूर विभागाचा विकास हेच माझे ध्येय -आमदार रवीशेठ पाटील

जलजीवन मिशनच्या आधारे प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचवण्याचे माझे ध्येय पेण : प्रतिनिधी हमरापुर  विभागातील सर्व गाव, वाड्या, वस्त्या माझी कर्मभूमी असून विकास कामाबाबत कोणतीही कमतरता भासू देणार नाही. हमरापूर विभागाचा विकास हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार रवीशेठ पाटील यांनी केले.  आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते हमरापूर भागातील आठ …

Read More »

पाताळगंगाचे प्रदूषण थांबणार कधी?

खोपोली शहरातील लाखो लिटर सांडपाणी नदीपात्रात खोपोली : प्रतिनिधी पाताळगंगा नदी रायगड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. खोपोलीतील  उगमापासून पुढे समुद्रापर्यंत या नदी काठावरील शेकडो  गावे व येथील औद्योगिक क्षेत्रासाठी ही नदी भाग्य रेषा आहे. दिड लाखांच्या घरात लोकसंख्या असलेले खोपोली शहर पिण्याच्या  पाण्यापासून ते दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी फक्त पाताळगंगा नदीवर …

Read More »

शहराच्या विकासात आगरी समाजाचे स्थान महत्वाचे

आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन : खोपोलीत आगरी समाजाचा स्नेहमेळावा खोपोली  : प्रतिनिधी खोपोलीसह संपूर्ण कोकणच्या विकासात आगरी समाजाचे स्थान महत्वाचे आहे. समाजातील जुन्या पिढीचा आदर्श ठेवत उद्योग, व्यवसाय, शिक्षण व कला क्रिडा अशा सर्व क्षेत्रात नवीन पिढी अधिक कर्तृत्ववान ठरत  असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले. खोपोली आगरी समाजाच्या …

Read More »

भाजपच्या हळदी कुंकूला महिलांची अलोट गर्दी

पेणच्या मा. नगराध्यक्ष प्रितम पाटील यांचे मानले आभार पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष पेण व नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठ निवासाच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या हळदीकुंकू समारंभाला जवळ जवळ 3 ते 4 हजार महिलांची उपस्थिती लाभली.  या हळदीकुंकू समारंभाचे उदघाट्न माजी जि. प. सदस्या कौसल्याताई पाटील यांच्या …

Read More »

रायगडातील 400 यशस्विता महिलांचा सत्कार

अलिबाग : प्रतिनिधी कौशल्य प्रशिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झालेल्या रायगड जिल्ह्यातील 400 यशस्विता महिलांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी (दि. 5) राजभवन येथे सत्कार केला. जनशिक्षण संस्थान, रायगड या संस्थेने कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनविलेल्या या प्रशिक्षित महिलांचा पंखांना बळ कौश्यल्याचे ः यशस्वितांचा सत्कार या कार्यक्रमांतर्गत सामुहिक सत्कार करण्यात आला. …

Read More »

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत बँकेतील सर्व सामान जळून खाक झाले आहे. कर्जत नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. रविवारी आज पहाटे साडेचारच्या सुमारास कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात असलेल्या श्री कपालेश्वर मंदिरावरील पहिल्या मजल्यावर …

Read More »

महाडजवळ केमिकल टँकर उलटला

मुंबई गोवा महामार्ग तीन तास ठप्प महाड ः प्रतिनिधी महाड एमआयडीसीत केमिकल घेऊन येणारा टँकर शुक्रवारी (दि. 3) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव हद्दीत उलटला. त्यामुळे महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. महामार्ग वाहतूक पोलीस आणि महाड शहर पोलीस यांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. तारापूर एमआयडीसीतील लुपिन लिमिटेडमधून महाड …

Read More »

मुंबई-पुणे वंदे भारत ट्रेनची चाचणी

कर्जतमध्ये प्रवाशांनी व्यक्त केला आनंद कर्जत ः प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडताना मुंबई-पुणेदरम्यान वंदे भारत रेल्वेगाडी चालविण्यात येईल, अशी घोषणा केली होती. पूर्ण वातानुकूलित आणि हायस्पीड ट्रेनसारखा लूक असलेल्या वंदे भारत गाडीची लगोलग पुणे-मुंबईदरम्यान चाचणी घेण्यात आली. मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि पुणे मार्गावरील प्रवाशांना सुखद …

Read More »