Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

भाजप पेण तालुका उपाध्यक्षपदी अविनाश पाटील

पेण : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाच्या पेण तालुका उपाध्यक्षपदी अविनाश पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे पत्र आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना देण्यात आले. अविनाश पाटील हे सक्रिय कार्यकर्ते असून, सामाजिक कामात हिरीरिने सहभागी होत असतात तसेच सुशिक्षित बेरोजगार …

Read More »

नेरळमधील टॅक्सीचालकाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील नेरळजवळील भडवळ येथील टॅक्सीचालक सचिन पाटील (वय 40) यांनी आर्थिक बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. पाटील यांनी सोमवारी (दि. 28) सायंकाळी सहाच्या सुमारास गावाच्या बाहेर माळरानावर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. नेरळ-माथेरानदरम्यान टॅक्सी वाहतूक करणार्‍या संघटनेमध्ये स्थानिक तरुण चालक म्हणून प्रवासी पर्यटकांची …

Read More »

महाड-मढेघाट-पुणे हा पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा

भाजपचे महेश शिंदे यांची छत्रपती संभाजीराजेंकडे मागणी महाड : प्रतिनिधी – महाड-मढेघाटमार्गे पुणे हा प्रलंबित मार्ग पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा, तसेच महाड-रायगड महामार्गावरील गावांना जोडणार्‍या अ‍ॅप्रोच रोडची लांबी 50 वरून 100 मीटर करावी, अशी विनंती किल्ले रायगड विकास प्राधीकरणचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे …

Read More »

विकास हीच भाजपची परिभाषा : आमदार प्रशांत ठाकूर

पेणमधील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये पेण : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून ते कोणीही कोणत्या जाती-धर्माचा असो वा कोणत्या प्रातांचा असो विकास हीच परिभाषा समोर ठेवून काम करीत आहेत. पक्षाची वाटचालही त्या दृष्टीनेच सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

जिल्ह्यात 333 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 12 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 333 नव्या कोरोना रुग्णांची आणि 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 28) झाली, तर दिवसभरात 534 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 247, अलिबाग 26, कर्जत 15, पेण 13, उरण नऊ, खालापूर व रोहा प्रत्येकी सात, माणगाव पाच, श्रीवर्धन दोन आणि सुधागड …

Read More »

जमिनीच्या वादातून हाणामारी

पेण ः प्रतिनिधी पेणमधील चिंचपाडा येथे जमिनीच्या वादातून एकावर कोयत्याने वर झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी रा. चिंचपाडा गाव यांचे आरोपी काका यांनी शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे वडील व चुलते हे त्याची जमीन विकून मिळणार्‍या मोबदल्याचे पैसे देणार नाहीत असे गृहीत धरून फिर्यादी व त्याच्या …

Read More »

खोरा बंदर पर्यटकांअभावी झाले सुने सुने

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे लोकांनी बाहेर जाणे टाळले. त्याचा परिणाम पर्यटनस्थळ असणार्‍या ठिकाणांना मोठ्या प्रमाणात जाणवला. पर्यटक येत नसल्याने सर्वच धंदे बंद आहेत. स्वयंरोजगाराला खीळ बसली आहे, परंतु आता ई-पास रद्द केल्यामुळे थोडेफार पर्यटक बाहेर फिरायला येत आहेत, परंतु ऐतिहासिक किल्ले अथवा धार्मिक स्थळांना …

Read More »

दादरच्या उपसरपंचपदी रेश्मा घासे विजयी

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या रेश्मा घासे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे भाजप आमदार रविशेठ पाटील तसेच भाजपच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे. दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. भाजपच्या वतीने उपसरपंचपदासाठी रेश्मा घासे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. शेकापच्या नंदिनी जोशी …

Read More »

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

पाली ः प्रतिनिधी पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करणे काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा शाखा रायगडतर्फे 90 झाडांचे रोपण करण्यात आले. वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. स्वच्छ, शुद्ध व ताजी हवा राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाचे आहेत. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण …

Read More »

कृषी सचिव शेताच्या बांधावर; निली इनपुट्स प्रकल्पाला भेट

कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी नुकतीच वदप येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य निलिकेश दळवी यांच्या निली इनपुट्स या शेती अवजारे बनविणार्‍या लघु कारखान्याला ठाणे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, अलिबाग येथील कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर यांच्यासह भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. या वेळी …

Read More »