कारवाई करण्याची अॅड. महेश मोहिते यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधीधरमतर खाडीकिनारी भराव टाकून कांदळवन नष्ट करणार्या जेएसडब्ल्यू कंपनीवर पर्यावरण कायदा तसेच वन अधिनियम अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केली आहे.अॅड. मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 4) निवासी उपजिल्हाधिकारी …
Read More »भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे यांचे निधन
खोपोली ः प्रतिनिधीभारतीय जनता पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष मोरेश्वर उर्फ बापू घारे यांचे शुक्रवारी (दि. 4)पहाटे डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 50 वर्षांचे होते.खालापूर तालुक्यातील गोहे गावचे सुपुत्र असलेले बापू घारे यांनी वावोशी व परिसर कार्यक्षेत्र निवडले. अत्यंत शांत व संयमी तसेच आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेले बापू घारे …
Read More »जिल्हा कोविड सेंटर अंतिम टप्प्यात
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना खाटांची कमतरता पडू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 100 खाटांचे अद्ययावत जिल्हा कोविड सेंटर तयार करण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे सेंटर सुरू होणार आहे.जिल्ह्यात 99 हजार 64 जणांची कोरोना …
Read More »माणगावमधील जुगार अड्ड्यावर छापा
20 जणांना अटक; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त माणगाव ः प्रतिनिधी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचवली परिसरातील एका बंद घरात अनधिकृतपणे सुरू असलेला जुगार अड्डा रायगड पोलिसांनी उधळला आहे. 2 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता छापा टाकून केलेल्या धडक कारवाईत 20 जणांना जुगार खेळताना अटक करण्यात आली असून जुगाराचे साहित्य, रोख …
Read More »रायगडात 17 रुग्णांचा मृत्यू; 615 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 3) दिवसभरात 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 615 नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे 410 जण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 308, पेण 90, अलिबाग 56, माणगाव 32, खालापूर 31, कर्जत 24, रोहा 21, उरण 14, महाड 13, सुधागड नऊ, श्रीवर्धन …
Read More »महाड इमारत दुर्घटनेच्या मुख्य बिल्डरची न्यायालयात शरणागती
महाड ः प्रतिनिधीमहाड शहरातील तारिक गार्डन दुर्घटनेतील दोन आरोपींना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले असून गुरुवारी (दि. 3) इमारतीचा मुख्य बिल्डर फारूक काझी याने न्यायालयात शरणागती पत्करली. त्यानंतर महाड शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. महाड शहरातील तारिक गार्डन इमारत कोसळून 16 जणांना प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला जबाबदार धरून …
Read More »हिरे कारागिरांना लॉकडाऊनचा फटका; सहा महिन्यांपासून बेरोजगारीच्या छायेत
माणगाव ः प्रतिनिधी जागतिक कोरोना महामारीच्या संकटाला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असून या महामारीमुळे जारी लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील हिरे कामगारांना बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हिरे कारागीर बेरोजगार झाले असून बंद असलेल्या हिरे कारखान्यांमुळे या कामगारांची व कुटुंबांची मोठी आर्थिक परवड होत आहे. कोरोना महामारीमुळे शहरातील हिरे कारखाने …
Read More »लायन्स क्लबतर्फे ‘उंची उडान’चे आयोजन
अलिबाग ः प्रतिनिधी लायन्स व लिओ क्लब ऑफ अलिबाग आणि लायन्स व लिओ क्लब ऑफ मुंबई अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासासाठी ‘उंची उडान’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 4 ते 26 सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दर शुक्रवार व शनिवारी संध्याकाळी 7 ते 8.30 …
Read More »सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या चिंताजनक
पेण ः प्रतिनिधी मागील पाच-सहा महिन्यांतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांना आपली नोकरी गमवावी लागली असून यामध्ये पेण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मागील 10 वर्षांत पेणमधील अवस्था बिकट झाली आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी भरती …
Read More »नेरळ-कर्जतदरम्यानचे रेल्वे फाटक तीन दिवस बंद
कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे या मेन लाइनवरील नेरळ रेल्वे स्थानकाबाहेर असलेले फाटक 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत बंद असणार आहे. याबाबत मध्य रेल्वेने पत्रक काढून जाहीर सूचना केली आहे. फाटक बंद राहणार असल्याने नेरळच्या पलीकडे असलेल्या शेकडो वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार असून हा मार्ग गाड्यांना …
Read More »