11 दिवसांत आढळले 306 कोरोनाबाधित माणगाव ः प्रतिनिधी – कोरोनाने मागील 11 दिवसांत माणगाव तालुक्यात धुमाकूळ घातला असून या ठिकाणी सातत्याने 35 ते 40च्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. शनिवारी तालुक्यातील 28 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. …
Read More »रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
रेेवदंडा ः प्रतिनिधी – अलिबाग तालुक्यात बेलोशी येथे शनिवारी (दि. 5) कुलस्वामिनी नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून सायं. 3 ते 6 वाजेदरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास महिला व युवावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी रेवदंडा पोलीस ठाण्याचे …
Read More »दुय्यम निबंधक कार्यालयात दलाल, मध्यस्थांना नो एण्ट्री
पेण ः प्रतिनिधी – पेण येथील महसूल विभागाचे नोंदणी व मुद्रांक नोंदणी दुय्यम निबंधक श्रेणी-1चे कार्यालय कार्यरत असून या कार्यालयात काही वर्षांपूर्वी पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने असाच कारभार चालत होता. त्यामुळे दलालांचे चांगलेच फावले होते. मनमानी कारभार तसेच बेशिस्तपणामुळे कार्यालयात आजवर दलालांचा सुळसुळाट होता. दरम्यान, नूतन अधिकारी संजय घोडजकर रुजू …
Read More »भावी जिल्हाधिकारी आदिवासींच्या दारी
विविध प्रश्नांचा आढावा; भौगोलिक रचनेचाही केला अभ्यास कर्जत ः बातमीदार – केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या आणि आपल्या परिविक्षाधीन सेवेचा कार्यकाळ पूर्ण करीत असलेले आयएएस अधिकारी माणिक घोस सध्या रायगड जिल्ह्यात आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार परिविक्षाधीन आयएएस घोस यांनी कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न समजून घेतले. …
Read More »रायगडात कहर! सर्वाधिक 769 रुग्णांची नोंद
पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 5) आतापर्यंतच्या सर्वाधिक तब्बल 769 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे दिवसभरात 451 जण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 334, अलिबाग 109, महाड 90, पेण 53, माणगाव 42, कर्जत 34, …
Read More »रायगड जिल्ह्यात गौरा गणपतींचे आगमन
अलिबाग : प्रतिनिधीगणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची संगता अनंत चतुर्दशीला झाली. त्यानंतर शनिवारी (दि. 5) आलेल्या संकष्ट चतुर्थीला रायगड जिल्ह्यात साखरचौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन झाले. साधारणत: दीड दिवसाच्या मुक्कामानंतर रविवारी (दि. 6) या बाप्पाला निरोप दिला जाईल. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात हा साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. …
Read More »सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी महाडिक भाजपमध्ये
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला मोर्चा अध्यक्षा शर्मिला सत्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून माणगावमधील सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी महाडिक यांनी शुक्रवारी (दि. 4) माणगाव येथील भाजप कार्यालयात भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी …
Read More »खोपोलीतील भुयारी गटार योजना लालफितीत
उघडी गटारे, नाले बनले डम्पिंग ग्राऊंड खोपोली : प्रतिनिधी लोकल सेवा, मुंबई-पुणे महामार्ग, एक्स्प्रेस वे व मोठया संख्येने कारखानदारीच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहर विकसित शहर बनले आहे. शहरातील पायाभूत सुविधा अधिक मजबुतीसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून नवनवीन कल्पना अमलांत आणल्या जात आहेत. यात महत्वकांक्षी भुयारी गटार योजनेचा समावेश आहे. मात्र या ना त्या …
Read More »रायगडात हाहाकार! एकाच दिवशी विक्रमी 721 रुग्णांची नोंद
पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 4) एकाच दिवसात विक्रमी 721 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 14 रुग्णांचा बळी गेला. दुसरीकडे दिवसभरात 455 जण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 290, अलिबाग 123, माणगाव 54, महाड 49, उरण व खालापूर प्रत्येकी 37, पेण 32, कर्जत 28, रोहा 24, …
Read More »नेरळ-माथेरान टॅक्सी सेवा सुरू
कर्जत ः बातमीदार प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर आता नेरळ-माथेरान टॅक्सीसेवाही शुक्रवार (दि. 4)पासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेल्या 450 टॅक्सीचालकांना दिलासा मिळाला आहे.नेरळ गावातील तरुणांनी 1985मध्ये नेरळ-माथेरान घाटरस्त्यावरून पर्यटक प्रवाशांना माथेरान दस्तुरी नाका येथे नेण्यासाठी टॅक्सीची प्रवासी वाहतूक सुरू केली. सध्या या मार्गावर 300 …
Read More »