Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

विमनस्क वृद्धावर वैद्यकीय उपचार

पोलादपूर पोलीस, ग्रामस्थ, आरोग्य कर्मचार्‍यांची मानवसेवा पोलादपूर : प्रतिनिधी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे गेल्या महिनाभरापासून विमनस्क अवस्थेत फिरणार्‍या वृद्धाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर पोलादपूर पोलीस आणि लोहारे ग्रामस्थांनी त्याला खासगी टेम्पोमधून ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. कोरोना शब्द माहिती नसलेल्या या वृद्धाबाबत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी थोड्याशा कटूतेनंतरही …

Read More »

गणेशमूर्तिकारांनाही कोरोनाचा फटका

पेण : प्रतिनिधी – लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने अनेक मंडळांनी दीड ते पाच दिवसांच्या व लहान गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आर्थिक फटका गणेश मूर्तिकारांना बसणार आहे. गणेशमूर्तीची उंची हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जेवढी मूर्ती मोठी, तेवढी जास्त प्रसिद्धी …

Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून

रोह्यातील घटना; आरोपी गजाआड रोहे ः प्रतिनिधीरोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 22 वर्षीय आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आवळल्या आहेत. मुलीवर रविवारी अत्याचार करून तिचा मृतदेह तांबडी-ताम्हणशेत रस्त्यालगत असलेल्या दरीत …

Read More »

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या चित्ररथाचे उद्घाटन

अलिबाग : प्रतिनिधीप्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कृषी विभागाने  चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रेय काळभोर, तालुका कृषी अधिकारी प्रदीप बैनाडे, कृषी पर्यवेक्षक भुरे, इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी राजेश गायकवाड या वेळी उपस्थित होते.रायगड जिल्ह्यात भात …

Read More »

ऑनलाइन शिक्षणासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना

अलिबाग : प्रतिनिधीकोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नसल्याने राज्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याविषयी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेतशैक्षणिक वर्ष सुरू करून स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व शाळा व्यवस्थापन समिती …

Read More »

रायगड जिल्ह्यात 372 नवे रुग्ण; नऊ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 27) कोरोनाच्या 372 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील (महापालिका 152, ग्रामीण 46) 198, अलिबाग 48, पेण 36, उरण 18, खालापूर 16, कर्जत 13, महाड 11, रोहा व म्हसळा प्रत्येकी नऊ, मुरूड सहा, श्रीवर्धन पाच, …

Read More »

देऊळ बंद; शिवभक्तांनी घेतले बाहेरून दर्शन

मुरूड : प्रतिनिधीकोरोनामुळे मंदिरे अद्याप बंद असल्याने श्रावणातील पहिल्या सोमवारी (दि. 27) भाविकांना शिवलिंगाचे थेट दर्शन घेता आले नाही. त्यामुळे शिवभक्तांनी मंदिराबाहेरूनच दर्शन घेतले. श्रावण महिना पवित्र मानला जातो. या मासात श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा-अर्चा, अभिषेक करण्यात येतो. श्रावणातील सोमवार व शनिवारी तर मंदिरांसमोर रांगा लागतात. पहिल्या श्रावणी सोमवारी मात्र …

Read More »

कारगील दिनाचे औचित्य साधून सुभेदार डोंगरे यांचा सत्कार

मुरूड : प्रतिनिधी कारगील दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोर ने कारगील युद्धाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या निगडीत असलेल्या रायगड जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिकांचा यथोचित गौरव करण्यात आला. या सत्काराला अलिबाग व मुरुड तालुक्यातील वरिष्ठ सैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते.सुभेदार सुभाष ाबू डोंगरे ,पी ओ आर  महेश मुकुंद सप्रे,हवालदार कमलाकर …

Read More »

अकरावी प्रवेशावेळी प्रमाणपत्रांसाठी सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी अकरावी ऑनलाईन प्रवेशअर्जावेळी आवश्यक करण्यात आलेला विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, अधिवास आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. कोरोनाच्या संसर्गाने लागू केलेला लॉकडाऊन शिथिल होत असतानाच, अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पार्ट-1 भरताना विद्यार्थ्याचा …

Read More »

कोरोनामुळे फुलांचा सुगंधही हरवला; मागणी घटल्याने विक्रेते हवालदिल

मुरूड : प्रतिनिधी कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन सर्वच आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला. जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य कोणत्याही वाहतुकीला परवानगी नसल्याने इतर घटकांची मोठी कोंडी झाली. याचाच फटका फुलविक्रेत्यांनाही बसला असून, मागणी घटल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. पूजा तसेच विवाह व अन्य समारंभांसाठी फुलांना खूप महत्त्व असते. कोरोनाच्या …

Read More »