कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील डिकसळ गावात रस्त्याच्या कडेला डुक्कर पाळले जात आहेत. त्यातील एका डुकराचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे, मात्र त्या मृत पावलेल्या डुकराला तेथून उचलून नष्ट करण्यात न आल्याने परिसरात तसेच रस्त्यावरून जाणार्या वाहनांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कर्जत-नेरळ रस्त्यावर असलेल्या डिकसळ गावाच्या बाहेर नेरळकडे जाताना …
Read More »ग्रामीण भागात कोरोनाचे वाढते संक्रमण; महाडमध्ये 19 नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यात कोरोनाच्या नव्या 19 रुग्णांची सोमवारी (दि. 27) नोंद झाली असून, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे सहा जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. महाड तालुक्यात नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये महाड, खरवली, बिरवाडी-बापटनगर, श्रीजीआर एसबीआय बँक, केएसएफ कॉलनी नांगलवाडी, कौमुदी आर्केड रोहिदास नगर, शेलटोली, नवेनगर, तांबटभुवन, स्नेहरमण, …
Read More »कर्जत, खोपोली भाजप युवा मोर्चाने पाठविली जय श्रीराम लिहिलेली पत्रे
कर्जत : बातमीदारप्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का, असे वादग्रस्त विधान नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे श्रीरामांची महती सांगणारी असंख्य पत्रे भाजप युवा मोर्चाकडून पवारांना पाठविण्यात येत आहेत. अशाच प्रकारे कर्जत भाजप युवा मोर्चाकडून पत्रे पोस्ट करण्यात आली. या अभियानावेळी कर्जत पोष्ट …
Read More »माणगावमधील वादळग्रस्तांना नुकसानभरपाई केव्हा मिळणार?
ज्ञानदेव पवारांचा महाआघाडी सरकारला घरचा आहेर माणगाव : प्रतिनिधीमाणगाव तालुक्यातील वादळग्रस्तांना राज्य सरकारकडून नुकसानभरपाई केव्हा मिळणार, असा सवाल काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार यांनी उपस्थित केला आहे. यानिमित्ताने त्यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात …
Read More »रायगडात आघाडीत बिघाडी
नव्याची नवलाई सरल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सातत्याने खटके उडू लागले आहेत. असमन्वयाने सुरू झालेल्या नाराजीचे रूपांतर एव्हाना वाद-विवादात झाले असून, महाआघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्या परस्परविरोधी भूमिका प्रकर्षाने समोर येत आहेत. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद तर मुख्यमंत्र्यांपुढे पोहोचला. …
Read More »कर्जत तालुक्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या तीनशे पार
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या चारशे पार झाली. त्यात दिलासादायक बाब अशी की, तीनशेहून जास्त रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले. त्यातील कर्जत महावीर पेठेत कोरोना झालेला पहिला व्यापारी रुग्ण कोरोनावर मात करून घरी आल्यावर त्याच्या व्यापारी मित्रांनी त्याचे जंगी स्वागत केले. कर्जत शहरातील महावीरपेठमध्ये किराणा मालाचा …
Read More »कर्जत तालुक्यात 16 पॉझिटिव्ह
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कर्जत तालुक्यात रविवारी कोरोनाचे 16 रुग्ण आढळले असून आजपर्यंत तालुक्यातील रुग्णांची संख्या 430 वर गेली आहे तर आतापर्यंत 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये कर्जत ग्रामीण क्षेत्रात आठ व कर्जत नगर परिषद क्षेत्रात आठ रुग्ण आहेत. यात भिसेगाव येथील 44, 40, 55 वर्षीय व्यक्ती, …
Read More »ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न मार्गी; ‘रामप्रहर’ इम्पॅक्ट
नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अधिस्वीकृतीधारल ज्येष्ठ पत्रकार अद्यापही निवृत्ती वेतनापासून वंचित, या मथळ्याखाली दैनिक रामप्रहरमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर त्याची राज्य शासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे हे पत्रकार ‘रामप्रहर’ला धन्यवाद देत आहेत. रायगड जिल्ह्यातील 11 ज्येष्ठ पत्रकारांना पुढील महिन्यापासून निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन चालू करण्यात येईल, असे शासनाकडून …
Read More »माजगावचे सरपंच आणि पत्नीला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गोपीनाथ कृष्णा जाधव (वय 52, रा. आंबिवली-माजगाव) आणि त्यांची पत्नी मनीषा यांना राजकीय वादातून मारहाण करण्याची घटना घडली. याबाबत सरपंच गोपीनाथ जाधव यांनी मारहाण करणारे भगवान राघो जाधव (रा. लोहप), अरुण गोविंद जाधव, ज्ञानेश्वर दत्तात्रय जाधव व रमेश भाऊराव जाधव (सर्व रा. …
Read More »वापरलेले पीपीई किट टाकले उघड्यावर नेरळ-कर्जत मार्गावरील घटना; कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी
कर्जत : प्रतिनिधी महाभयंकर कोरोनाचे संकट एकीकडे असताना दवाखान्यात वापरण्यात येणारे पीपीई किट चुकीच्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने बेजबाबदारपणे वागणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. कोरोनाने जगभर थैमान घातले असून, कर्जत तालुक्यातही कोरोनाच्या रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला …
Read More »