Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रेवदंड्यात रेशनिंग धान्याचे मोफत वाटप

रेवदंडा : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील पात्र लाभार्थ्याना प्रति माह पाच किलो तांदुळ मोफत देण्याबाबत 30 मार्चला आदेश दिले आहेत. या योजनेअंतर्गत रेवदंड्यातील लोकसेवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत मोफत रेशनिंग धान्य वाटपास जोरदार सुरूवात झाली असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. …

Read More »

श्रीवर्धनमधील 27 व्यक्तींची पनवेलमध्ये होणार तपासणी

श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन तालुक्यात कोरोना विषाणूने शिरकाव केला असुन भोस्ते येथील एक रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असुन त्या रुग्णाला पनवेल येथे पाठवण्यात आले आहेत. तर त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 27 रुग्णांना कोरोनाची चाचणी पडताळणीसाठी श्रीवर्धनमधून पनवेल या ठिकाणी नेण्यात आलेचे समजते. ह्याच महिन्यामध्ये श्रीवर्धन …

Read More »

वेदनादायी मूतखडा

पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरावर होत असलेल्या विविध परिणामांपैकी एक म्हणजे मूतखड्याचा आजार. काही वेळा आकाराने लहान असलेले खडे मूत्रविसर्जनावाटे बाहेर पडल्याचे लक्षातही येत नाही, मात्र त्यांचा आकार वाढला की मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात अडकल्याने त्रास सुरू होतो. मूतखडे कसे होतात? रोजच्या चौरस आहारातील काही सत्त्वांचे विघटन न झाल्याने ते मूत्रपिंडात …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर मानधनाच्या प्रतीक्षेत

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने विशेष तज्ज्ञ पदावर काम करणार्‍या पाच डॉक्टरांना 2019-20मध्ये माहे ऑगस्ट 19पासून अद्यापपर्यंत सहा महिन्यांचे कामाचे मानधन संबंधित कार्यालयाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे मिळाले नसल्याने या सर्व डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे दक्षिण रायगडमधील मोठे व …

Read More »

श्री वासुदेव सेवा मंडळाची घरपोच अन्नसेवा

खोपोली ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यातही खोपोलीतील टेंबे स्वामी मठ संचलित श्री वासुदेव सेवा मंडळाकडून गरजूंना अन्नदान सेवा सुरू आहे. पहिल्या टप्प्यातही मंडळाच्या माध्यमातून दररोज 300 ते 400 गरीब व गरजूंना मोफत दोन वेळचे जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुसर्‍या टप्यातील मोफत अन्नदान सेवेचा प्रारंभ खालापूचे तहसीलदार इरेश चप्पलवार …

Read More »

कोल्हारे ग्रामपंचायतीकडून धूर फवारणी मशिनची खरेदी

आदिवासी, दलित कुटुंबांना धान्यवाटप कर्जत ः बातमीदार नागरी वस्ती आणि गाव असे मिश्रण असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायतकडून कोरोनावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीने धूर फवारणीसाठी नवीन मशिन खरेदी केली असून औषध फवारणी करतानाच ग्रामपंचायतीकडून सर्व  ग्रामस्थांना मास्क तसेच सॅनिटायझर दिले आहे. आदिवासी आणि दलित समाजातील तब्बल 181 …

Read More »

खोपोलीमध्ये मुक्या प्राण्यांची सेवा

खोपोली ः प्रतिनिधी खोपोली शहर परिसर, बोरघाट परिसरात मुक्या प्राण्यांसाठी अन्नपाणी आणि चारा पुरविण्यासाठी प्राणीमित्र दर्शन शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुप सक्रिय झाला आहे. या ग्रुपचे सदस्य व नगरसेवक  किशोर पानसरे, सदस्य धर्मेंद्र रावळ, गुरुनाथ साठेलकर, मनोहर म्हात्रे, अमोल कदम, प्रवीण क्षीरसागर, हनिफ कर्जीकर, बाबू पुजारी, विजय भोसले, …

Read More »

मुरूड तालुक्याला रेड झोनमधून वगळावे

व्यापारी वर्गाची मागणी मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा रेड झोनमध्ये असला तरी मुरूड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्यामुळे मुरूड तालुक्याला रेड झोनमधून वगळावे, अशी मागणी येथील व्यापारीवर्ग करीत आहे. मुरूड शहरात मागील एक महिन्यापासून मेडिकल, किराणा, भाजी मार्केट वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. फोटोग्राफर, टेलरिंग, ज्वेलर्स, …

Read More »

लॉकडाऊनमुळे वीटभट्टी व्यवसाय अडचणीत; कामगारांवर उपासमारीची वेळ

वीटभट्ट्या सुरू करण्याची मागणी पेण ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनचा फटका मोठ्या प्रमाणात लघुद्योगांना बसत असून यामुळे पेण तालुक्यातील वीटभट्टी व्यवसायही अडचणीत आला आहे. त्यामुळे वीटभट्टीवर काम करणार्‍या कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. जानेवारी ते मे महिन्यात वीटभट्टी व्यवसाय तेजीत असतो, मात्र याच कालावधीत लॉकडाऊन सुरू झाल्याने …

Read More »

विनाकारण फिरणार्‍यांना उठाबशा काढण्याची शिक्षा

पेण पोलिसांनी घडविली अद्दल पेण : प्रतिनिधीसंचारबंदीतही विनाकारण फिरणार्‍या 22 ते 25 जणांना पेण पोलिसांनी उठाबशा काढणे व काही वेळ रस्त्यात बसण्याची शिक्षा दिली. कोरोनामुळे बाजारात गर्दी न करण्याचे तसेच विनाकारण न फिरण्याचे आवाहन पेण पोलीस सातत्याने करीत आहेत. तरीही काही तरी निमित्त काढून घराबाहेर पडणार्‍यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी कारवाईस …

Read More »