सुधागडात कृषी विभागाचा उपक्रम पाली ः प्रतिनिधीलॉकडाऊनमुळे आंबा बागायतदार शेतकरी फळाची विक्री करू शकत नाही आणि खवय्येदेखील हापूसपासून वंचित राहत आहेत. अशा वेळी शेतकर्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्याचे काम सुधागड तालुका कृषी विभागाने करून दिलासा दिला आहे. आंबा बागायतदार शेतकर्यांकडून थेट ग्राहकांना फळविक्री करून सामाजिक बांधिलकी जपावी असे सुधागड येथील …
Read More »पेण, महाड एमआयडीसीतील लॉकडाऊन शिथिल करावे
आमदार रविशेठ पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पेण ः प्रतिनिधीकोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे देशात लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. ते लक्षात घेता पेण आणि महाड औद्योगिक भागातील लॉकडाऊनचे निर्बंध अंशतः शिथिल करावे, अशी मागणी पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली …
Read More »तंदुरुस्त राहा आणि कोरोनाला पळवा!
कर्जत ः प्रतिनिधीकोरोनाच्या संकटामुळे अचानक लॉकडाऊन जाहीर झाले आणि सगळच तिथल्या तिथे थांबले. अनेक परप्रांतीय महाराष्ट्रात अडकून राहिले. रेल्वे पूर्णपणे बंद करण्यात आल्याने प्रत्येक स्थानकावर सुरक्षेसाठी असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही अडकून पडले. कर्जत स्थानकातसुद्धा रेल्वे सुरक्षा दलाचे विविध राज्यांतील व जिल्ह्यांतील 16-17 जवान आहेत. निरीक्षकांनी सर्वांचे जीवनमानच बदलण्याचा निर्धार …
Read More »आदिवासींची रेशन कार्ड फाडली
कर्जतच्या गुडवण येथील दुकानदाराचा प्रताप कर्जत ः बातमीदारतालुक्यातील गुडवण वाडीमधील आठ आदिवासी धान्य घेण्यासाठी आले असता, त्यांची रेशन कार्ड दुकानदाराने फाडून टाकल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून कार्डअभावी रेशनवरील धान्य न मिळण्यास या आदिवासींची उपासमार होऊ शकते.गुडवण वाडीतील आठ आदिवासी हे रेशन घेण्यासाठी गुरुवारी (दि. 16) सकाळी गुडवण …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकर्यांनी घ्यावयाची खबरदारी…
* कोरोना विषाणूचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी शेतीतील कामे करताना स्वच्छता व सुरक्षिततेच्या खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करावे. * शेतीतील सर्व कामे करताना शेतकर्यांनी, शेतमजुरांनी तोंडाला मास्क लावावे तसेच एकमेकांमध्ये चार ते सहा फुट अंतर राहील याची दक्षता घ्यावी. ठराविक वेळाने साबणाने हात स्वच्छ धुवावेत. * जेवताना विश्रांती घेताना, शेतमाल गाडीत चढवत …
Read More »टाळेबंदीत पशुधनाची घेतली जातेय काळजी!
अलिबाग ः प्रतिनिधी टाळेबंदीच्या काळात रायगड जिल्ह्यातील पशुधनाची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. पशुपालकांचा व्यवसाय पूर्ववत राहावा यासाठी सुविधा दिल्या जात आहेत. प्राण्यांसाठी चारापाण्याची व्यवस्थाही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्ह्यात सुमारे एक हजार 300 पशुपालकांना दूध, मटण, अंडी, जनावरांचे खाद्य, वैरण आदी वाहतुकीसाठी सुविधी देण्यात आल्या आहेत. काही …
Read More »खोपोली पोलीस ‘इन अॅक्शन’
लॉकडाऊनच्या दुसर्या टप्प्यात आक्रमक पवित्रा; विनाकारण फिरणार्यांवर कडक कारवाई खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसर्या टप्प्यातील लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहे. यासाठी नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. तरीही काही नागरिक घरात बसत नसल्याने खोपोली पोलीस आक्रमक होत अॅक्शनमध्ये आले आहेत. कोणत्याही स्थितीत सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाऊनचे पालन करावेच लागेल. …
Read More »कोरोनाविरोधात आता कठोर लढा!
पनवेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; कडक भूमिका घेण्याचे प्रशासन, पोलिसांना आदेश पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाबाधित क्षेत्रातील अनेक लोक कोणतीही काळजी न घेता मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत आहेत. अनेक जण मुंबईतून आपल्या गावाला जाण्यासाठी येथे येत आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन आणि पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी, असा …
Read More »खालापूर टोलनाक्यावर वाहनचालकांची आरोग्य तपासणी
खोपोली : प्रतिनिधीकोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी खालापुरात विशेष काळजी घेण्यात येत असून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्यावर अत्यावश्यक सेवा पुरविणार्या वाहनचालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.लॉकडाऊनमध्ये शासनाच्या परवानगीने अत्यावश्यक सेवा देणारी वाहने फक्त रस्त्यावर धावत आहेत. शासनाकङून करण्यात आलेल्या टोलमाफीमुळे वाहनचालक मुंबई-पूणे एक्स्प्रस वेचाचा वापर करीत आहेत. या …
Read More »पेणवर आता ड्रोनची नजर
पेण : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असताना दुसरीकडे काही अतिउत्साही नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी खरेदीसाठी किंवा आपल्या परिसरात नागरिक गर्दी करून उभे राहत असल्याने अशांना रोखणे पोलीस प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे. यावर उपाय म्हणून पेण पोलीस नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची …
Read More »