कर्जत : बातमीदार आजच्या तरुण मुलामुलींना इतिहासाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे, तसेच त्यांनी शिवकालीन नाणी व त्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन इतिहासकार प्रशांत ठोसर यांनी येथे केले. निर्माण सामाजिक संस्थेने कर्जत नगरपालिकेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रशांत ठोसर शिवकालीन नाण्यांचा इतिहास व शिवाजी …
Read More »शाळेसमोरील गटारे बंदिस्त करा
खोपोलीतील शिशु मंदिरच्या मुख्याध्यापिकेची मागणी खोपोली : प्रतिनिधी येथील जनता विद्यालय शिशु मंदिर शाळेच्या प्रवेशद्वारासमोर असलेली गटारे उघडी असून, त्यात कचरा टाकला जात असल्यामुळे ही गटारे तुंबली आहेत. शाळा भरताना व सुटण्यादरम्यान विद्यार्थी घाईगडबड करीत असतात. या वेळी उघड्या गटरात पडल्यास गंंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही उघडी गटारे …
Read More »सरसंघचालक मोहन भागवत रायगडमध्ये
किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांना अभिवादन महाड : प्रतिनिधीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व अखिल भारतीय संच मंगळवार (दि. 11)पासून तीन दिवसांच्या रायगड जिल्हा दौर्यावर आला असून, संघाची संच बैठक पहिल्यांदाच जिल्ह्यात होणार आहे. भागवत व सहकार्यांनी दौर्याच्या सुरुवातीला किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळी व होळीचा माळ येथील …
Read More »राष्ट्रीय पिंच्याक स्पर्धेत पालीतील अनुजला ‘सुवर्ण’
पाली : प्रतिनिधी सिलॅट असोसिएशनच्या वतीने आयोजित दुसर्या ऑल इंडिया इंटरझोन पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशीपमध्ये पाली येथील अनुज सरनाईक याने सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा नुकतीच नाशिकमध्ये झाली. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील 31 राज्यांतून 700 खेळाडू सहभागी झाले होते. यात अनुज सरनाईकने 75 ते 80 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करीत टॅन्डींग …
Read More »फांदी अंगावर पडून दोन महिला जखमी
कर्जत : बातमीदार माथेरान येथील एका झाडाची मोठी फांदी रविवारी (दि. 9) संध्याकाळी अचानक कोसळली. या फांदीखाली सापडून दोन महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर माथेरानच्या बी. जे. हॉस्पीटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बदलापूर येथे हलविण्यात आले आहे. घराचे रंग काम सुरु असल्यामुळे माथेरान पंचशीला बंगला येथील विशाखा विजय पार्टे …
Read More »खालापुरात कार अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू, सहा जण बचावले
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी कोकणातून मुंबईत जाणार्या कारला पाली – खोपोली मार्गावर खालापूर हद्दीत झालेल्या अपघातात मंदार सीताराम साळवी (वय 35, रा. जोगेश्वरी मुंबई) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 10) पहाटे घडली. या अपघातात दोन लहान मुलांसह चारजण सुखरूप बचावले आहेत. मंदार साळवी हे त्यांची पत्नी पूजा (वय30) …
Read More »आश्रमशाळेतील मुलीकडून विष प्राशन; कर्जत भालीवडी येथील घटना
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी तालुक्यातील भालीवडी येथील शासकीय आश्रमशाळेत आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीने रविवारी (दि. 9) विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थिनीवर कळंबोली (ता. पनवेल) येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या तिची प्रकृती स्थीर आहे. कर्जत तालुक्यातील भालीवडी येथील शासकीय आदिवासी आश्रामशाळेत नीरा भिवा चौधरी (रा. …
Read More »नेने महाविद्यालयात व्याख्यान
पेण : भाऊसाहेब नेने महाविद्यालयात ‘महाभारत कधी व कोठे झाले?‘ या विषयावर निलेश ओक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विषद केला. डॉ. टी. डी. माळवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी निलेश ओक यांनी महाभारत नेमकं कधी व कोठे झाले, हे …
Read More »उकरूळातील तलावाने घेतला मोकळा श्वास; कृषीरत्न शेखर भडसावळे यांच्या माध्यमातून कायापालट
कर्जत ़: बातमीदार राज्य शासनाने कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित केलेल्या शेखर भडसावळे यांच्या सहकार्याने कर्जत तालुक्यातील उकरूळ गावातील तलावाची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे जलपर्णीत हरवून बसलेल्या या गाव तलावाने मोकळा श्वास घेतला आहे. उकरूळ गावातील तलाव मातीने भरून गेला होता, त्यात झाडे झुडपे, जलपर्णी, रानटी झाडे वाढली होती. या गाव तलावाच्या …
Read More »मातृभूमी, पालकांना सन्मान देणारी शाळा उभी राहतेय; शार्वील सीबीएसई शाळेच्या स्नेहसंमेलनात उपजिल्हाधिकारी संदीप माने यांचे प्रतिपादन
कर्जत : बातमीदार तालुक्यातील पहिली सीबीएसई शाळा उभी राहिली आहे, या शाळेच्या माध्यमातून मातृभूमी आणि पालकांना सन्मान देणारी शाळा निर्माण करण्याचे आव्हान संस्थेसमोर असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी नेरळ येथे केले. हुमारा फाउंडेशन आणि राधे फाउंडेशन यांनी नेरळ येथे शार्वील सीबीएसई शाळा सुरू केली असून, या शाळेचे …
Read More »