माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे यांची चौकशीची मागणी खालापूर : प्रतिनिधी चौक ग्रामपंचायत विकासकामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अन्यथा उपोषण किंवा आत्मदहन करण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी खालापूरच्या वरिष्ठ गटविकास अधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. एलईडी दिवे खरेदी प्रकरणातील …
Read More »नरवीर तानाजी मालुसरे यांचा आज त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सव शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळा
समाधी वास्तुचे उद्या लोकार्पण; उमरठ सज्ज पोलादपूर : प्रतिनिधीतालुक्यातील उमरठ या गावी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 16) विविध कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे, तर दुसर्या दिवशी 17 फेब्रुवारीला नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या संयुक्त समाधीच्या नूतनीकरणाच्या वास्तूचे लोकार्पण केले …
Read More »रोह्यात एसटी बसला अपघात; 11 जण जखमी
रोहे : प्रतिनिधीमाणगाव-रोहा एसटी बसला शुक्रवारी (दि. 14) पाले खुर्द येथे अपघात होऊन 11 जण जखमी झाले आहेत. यामध्ये चालक, वाहक व प्रवाशांचा समावेश असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहा आगाराची बस (एमएच 14 बीटी 1945) माणगाव येथून 13 प्रवासी घेऊन परतत होती. बस दुपारी 2 वा. कोलाड-रोहा …
Read More »खोपोलीत एसटी बस आणि दुचाकीची ठोकर
एकाचा जागीच मृत्यू खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली गाव ते शिळफाटा यादरम्यान महामार्गावर शुक्रवारी (दि. 14) दुपारी एसटी बस व दुचाकीची ठोकर झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. अशोक पाटील आपल्या पत्नीसह अलिबागवरून मळवली (लोणावळा) येथे दुचाकी (एमएच-14, ईटी-4916)ने परतत होते. खोपोली आणि शिळफाटा यादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावरील दर्ग्याजवळ खोपोली-पनवेल …
Read More »पुलावरून गाडी कोसळली; पेणनजीक अपघातात तिघे जखमी
पेण ़: प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेणनजीकच्या पुलावरून गुरुवारी (दि. 13) रात्री टाटा नेक्सन गाडी 15 फूट खाली कोसळली. या अपघातात तीन जण जखमी झाले. कल्याण येथील राजेश शशिकांत मोरे (वय 26), संध्या नथुराम पाटील (वय 19) व प्रीती दत्तू कडवे (वय 23) हे गुरुवारी रात्री टाटा नेक्सन गाडीने कल्याण येथून …
Read More »वैद्यकीय अधिकार्यांची मुजोरी
कर्जतच्या आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाइनसाठी पैशांची मागणी कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात पाच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे चालविली जातात. या आरोग्य केंद्रांमध्ये आजारी रुग्णांना सलाइन लावायचे असल्यास पैसे मोजावे लागतात. तालुक्यातील आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे बाहेरून सलाइन खरेदी करून आणत असून तेथे …
Read More »अनाथांना एक वेळचे नि:शुल्क भोजन
सहजसेवा फाऊंडेशन उपक्रमाचा खोपोलीत शुभारंभ; व्हॅलेंटाइन डे साजरा खोपोली : प्रतिनिधी येथील सहजसेवा फाऊंडेशन संस्थेद्वारे रोज दुपारी खास नियोजन केलेल्या फिरत्या वाहनातून अनाथांना नि:शुल्क भोजन देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 14) व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी करण्यात आला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या सहजसेवा फाऊंडेशनतर्फे खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल …
Read More »दारूबंदीसाठी महिला सरसावल्या
आसल ग्रामपंचायतीच्या 300हून अधिक महिलांच्या स्वाक्षर्या कर्जत : बातमीदार तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदी आहे. सर्व ग्रामस्थदेखील दारूबंदीचा निर्णय कठोरपणे पाळतात, मात्र तेथील एका रिसॉर्टमध्ये अनधिकृतपणे दारूविक्री केली जात असून त्याविरुद्ध ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी 300हून अधिक महिलांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले असून, आता रायगडच्या …
Read More »रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप
पेण : प्रतिनिधी शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत 2018-19 मध्ये पेण नगर परिषद हद्दीतील घरकुल मंजूर केलेले लाभार्थी कैलास जनार्दन जाधव व सुनिल हरिश्चंद्र पंते यांना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते एक लाख 25 हजार रूपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. उपनगराध्यक्षा वैशाली कडू, मुख्याधिकारी अर्चना दिवे, गटनेते अनिरूद्ध पाटील, सभापती दर्शन …
Read More »खालापुरात शिक्षकाला बेदम मारहाण; अज्ञात चौघांविरोधात अॅेट्रॉसिटीचा गुन्हा
खोपोली : प्रतिनिधी नेहमी नाटक करत असतो याच्या शाळेला लॉक लावा, असे धमकावत खालापूर तालुक्यातील खरसुंडी शाळेतील शिक्षक रमेश नामदेव देवरूखकर (वय37, रा. निळजे डोंबविली) यांना जातीवाचक शिविगाळ करून चार जणांनी शाळेतच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. खरसुंडी येथील दत्तात्रय शिवराम जाधव माध्यमिक शाळेत रमेश शिक्षक आहे. सोमवारी शाळा …
Read More »