Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

विकास फक्त महायुतीच करू शकते -विनोद घोसाळकर

श्रीवर्धन : प्रतिनिधी  दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर श्रीवर्धनची ग्रामदेवता श्री सोमजाई देवीचा आशीर्वाद घेऊन शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी (दि. 8) सकाळी प्रचाराला सुरुवात केली. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 14 उमेदवार नशीब आजमावत असून, त्यापैकी शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी सपत्नीक दसर्‍याच्या मुहूर्तावर  सोमजाई मातेच्या चरणी श्रीफळ …

Read More »

रविशेठ पाटील यांना प्रभागातून मताधिक्य देणार

नगरसेवक निवृत्ती पाटील यांची ग्वाही पेण : प्रतिनिधी दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) पेणचे नगरसेवक निवृत्ती भास्कर पाटील भाजपमध्ये सक्रिय झाले. त्यांनी महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांना प्रभाग क्र. 8मधून मताधिक्य देणार असल्याची ग्वाही पत्रकारांशी बोलताना दिली. गैरसमजुतीमधून नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला होता, …

Read More »

अलिबाग तालुक्यात पथनाट्यातून जनजागृती

अलिबाग : जिमाका विधानसभा निवडणूक मतदार जनजागृती अभियानांतर्गत स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी अलिबाग तालुक्यात चित्ररथ फिरवून व पथनाट्यातून मतदार जनजागृती केली. निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने आणि जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांच्या …

Read More »

निवडणूक आयोगाकडून रायगड जिल्ह्यात निरीक्षक दाखल

रायगड : जिमाका विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांसाठी रेणू जयपाल (आयएएस), बी. परमेसवरन (आयएएस) आणि एस. हरिकिशोर (आयएएस) यांची साधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 7) त्यांचे स्वागत केले. पनवेल व कर्जत मतदारसंघासाठी रेणू जयपाल …

Read More »

वरद विनायकाच्या साक्षीने महेंद्र थोरवे यांचा प्रचाराचा शुभारंभ

खालापूर : प्रतिनिधी  शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे कर्जत विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ अष्टविनायक क्षेत्र महड (ता. खालापूर) येथील वरद विनायकाचे दर्शन घेऊन दसर्‍याच्या मुहूर्तावर करण्यात आला. या वेळी महेंद्र थोरवे यांनी मंदिरात श्रीफळ वाढवून विधानसभा निवडणुकीत यश द्या, अशी मनोकामना व्यक्त केली. मागील 10 वर्षांपासून या …

Read More »

‘घराणेशाही संपविण्यासाठी सज्ज व्हा’

माणगावात महायुतीचे विनोद घोसाळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या माणगाव कचेरी कॉर्नर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) शिवसेना नेते अ‍ॅड. राजीव साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीवर्धनमधील तटकरेंची घराणेशाही संपविण्यासाठी कामाला …

Read More »

‘पीएमसी’प्रकरणी अलिबागेत छापा

अलिबाग : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र  बँक (पीएमसी) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी (दि. 7) अलिबाग येथील एका बंगल्यावर छापा टाकला. कोट्यवधी रुपयांच्या या आलिशान बंगल्यात अनेक वस्तू आढळल्या, तसेच बंगल्याच्या आवारात कार व अन्य गाड्याही आढळून आल्या आहेत. बंगल्याच्या आवारात सापडलेल्या कार या सारंग आणि राकेशकुमार वाधवन यांच्या नावावर …

Read More »

रायगडात 78 उमेदवार निवडणूक रिंगणात

अलिबाग : राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या सोमवार (दि. 7)च्या अंतिम दिवशी रायगड जिल्ह्यात 34 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. पनवेल विधानसभा मतदारसंघात 10, कर्जत मतदारसंघात 11, उरणमध्ये …

Read More »

शेकाप, राष्ट्रवादीच्या आमदारांना दणका, जयंत पाटील, पंडित पाटील, धैर्यशील पाटील, अनिकेत तटकरेंवर प्रतिबंधात्मक कारवाई

अलिबाग : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर घुसणे रायगड जिल्ह्यातील शेकाप आणि राष्ट्रवादीच्या चार आमदारांना भोवले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 149प्रमाणे आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील व आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. एकूण …

Read More »

माणगावजवळ तीन वाहनांचा अपघात; 35 जण जखमी

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावपासून जवळच असणार्‍या ढालघर फाट्यावर रविवारी (दि. 6) पहाटे पावणेचारच्या सुमारास तीन वाहनांची धडक झाली. अपघातात  35 जण जखमी झाले असून, यातील गंभीर दुखापत झालेल्या सात जणांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा बाजूकडून मुंबईच्या दिशेने चाललेल्या भरधाव कंटेनरने …

Read More »