Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

भाजप सोशल मीडिया सेल रायगड जिल्हा सदस्यपदी राजेंद्र कदम

खोपोली ः प्रतिनिधी रायगड जिल्हा सहसंयोजक व कर्जत विधानसभा संयोजक (अध्यक्ष) राहुल जाधव यांनी राजेंद्र कदम यांची भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल रायगड जिल्हा सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तसे नियुक्तिपत्र राजेंद्र कदम यांना खोपोली मंडळ अध्यक्ष श्रीकांत पुरी व खालापूर मंडळ अध्यक्ष बापू घारे यांच्या हस्ते भाजप खोपोली …

Read More »

शिव छत्रपती पुरस्कार विजेते देवेंद्र चौगुले काळाच्या पडद्याआड

अलिबाग ः वार्ताहर महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे शिव छत्रपती पुरस्कार विजेते व तालुक्यातील सारळ माध्यमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक देवेंद्र चौगुले यांचे गुरुवारी (दि. 18) मुंबईत रुग्णालयात उपचारासमयी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार …

Read More »

मृत्यूनंतरही ती पाहणार हे सुंदर जग…

कर्जत : बातमीदार  – तालुक्यातील कशेळे येथील भारती गणेश मते (वय 33) यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या डोळ्यांनी अन्य व्यक्ती हे सुंदर जग पाहू शकणार आहे. ‘माझा अचानक मृत्यू झाला, तर माझे डोळे दान करा,’ असा संदेश देण्याचा प्रयत्न कशेळे येथील मृत महिला भारती गणेश मते यांच्या कुटुंबाने केला आहे. आपल्या डोळ्यांनी …

Read More »

स्वच्छता अभियान अंतर्गत खोपोली नगरपालिकेचे कचर्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती प्रदर्शन

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी  – घरात निर्माण होणार्‍या ओल्या व सुक्या कचर्‍यापासून सेंद्रीय खतनिर्मिती करून त्याचा उपयोग बागबगीचा सजविण्यासाठी कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यासाठी खोपोली नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गुरुपौर्णिमेनिमित्ताने या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली. या प्रदर्शनात घरगुती ओला व सुक्या कचर्‍याचे नियोजन घरच्या घरी कसे …

Read More »

सदस्य नोंदणीतून भाजप सक्षम करणार

पेण पालिका गटनेेते अनिरुद्ध पाटील यांचा निर्धार पेण : प्रतिनिधी  – भाजप पेण तालुका व शहर शाखेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पक्ष सदस्य नोंदणी अभियान व नवमतदार नोंदणी अभियानास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या अभियानातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करून भारतीय जनता पक्ष …

Read More »

खालापुरात आढळल्या दोन दिवसांत दोन मगरी

खालापूर : प्रतिनिधी  – तालुक्यात मगरींचा अधिवास नसतानाही भिलवले धरण परिसर व पाली बुद्रुक गावाजवळ मगरीची पिल्ले आढळली आहेत. खालापूर तालुक्यात मागील आठ दिवसांत मगरीची किमान आठ पिल्ले सापडली असून, त्यातील दोन मृतावस्थेत आढळली आहेत. शनिवारी (दि. 13) आसरेवाडी आदिवासी वाडीतील मोकळ्या जागेत मगरीचे पिलू मृतावस्थेत आढळले होते. त्याला   मारणार्‍याचा …

Read More »

मनसैनिक महेश निकम यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाड : येथील वीरेश्वर मंदिरात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक महेश निकम यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले. (छाया : शैलेश पालकर)

Read More »

रायगड जिल्ह्यातील 267 इमारती धोकादायक

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात 267 इमारती धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. कर्जतमध्ये  सर्वाधिक 226 इमारती धोकादायक आहेत.  या सर्व इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे …

Read More »

नगराध्यक्षांच्या आदेशाला ठेकेदाराने दाखविली केराची टोपली

खोपेाली ः प्रतिनिधी सध्या नगरपालिकेचा कारभार लोकप्रतिनिधी पाहतात की ठेकेदार, असा सवाल नागरिकांना पडला तर नवल नाही. अनेकदा लोकप्रतिनिधींनी सांगितल्यानंतरही ठेकेदार ऐकत नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. खोपोली नगरपालिका हद्दीतील लौजी गावातील पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेकदा रस्त्याच्या डांबरीकरणाचे गाजर दाखवून लोकप्रतिनिधी व प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याने …

Read More »

माथेरान पालिकेच्या बीजे हॉस्पिटल कर्मचार्यांचा मनमानी कारभार

कर्जत ः बातमीदार माथेरानमध्ये वैद्यकीय सेवा अपुरी असून प्राथमिक उपचार करण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगरपालिका यांच्या अखत्यारित असलेल्या बीजे हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.आजारी रुग्ण दवाखान्यात दाखल होऊनही एकही कर्मचारी दवाखान्यात हजर नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माथेरानमधील आरोग्य समस्या गहन होत चालली आहे. माथेरान नगरपालिका यांच्यामार्फत …

Read More »