विविध प्रकल्प, रस्ते यासाठी संपादित केलेल्या जमिनी, शेतीकडे तरुण पिढीने फिरवलेली पाठ, मागील सरकारमुळे रखडलेले सिंचन प्रकल्प, प्रत्यक्ष सिंचनावर आधारित पीकवाढीकडे झालेले दुर्लक्ष अशा अऩेक कारणांमुळे पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे भूगोलाच्या पुस्तकात रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख आता इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण …
Read More »माणगावात आवळी भोजनाची अनोखी परंपरा
माणगाव ः प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत अनेक प्रथा परंपरा रूढ आहेत. कार्तिक महिन्यात दीपावलीनंतर कार्तिक शुक्ल नवमी ते कार्तिक पौर्णिमा या काळात आवळी भोजनाची खास परंपरा रूढ असून या परंपरेचे आजही ग्रामीण शहरी भागात पालन केले जाते. सध्या या प्रथेचा कालावधी सुरू असून अनेक ठिकाणी आवळी भोजनाचा आनंद घेतला जात आहे. …
Read More »वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्गावर एमएसआरडीसीकडून रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे
सुधागड ः रामप्रहर वृत्त वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे बहुतांश काम मार्गी लागले आहे, मात्र नवीन रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच रिफ्लेक्टर नसल्याने हा रस्ता असुरक्षित झाला होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच, एमएसआरडीसी प्रशासनाने या मार्गावर दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्यास सुरुवात केली आहे. पांढरे पट्टे …
Read More »मुरूड आगारातील गाड्या रस्त्यातच होतायेत बंद; प्रवासी हैराण
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड आगाराला गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गाड्या उपलब्ध न झाल्याने जुन्या गाड्यांवरच कारभार सुरू आहे, मात्र जुन्या गाड्या आता सातत्याने बंद पडू लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी (दि. 7) मुरूड-मुंबई गाडी (क्र. एमएच 14 बीटी 3058) नांदगाव येथील स्टेट बँकेजवळ बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना …
Read More »ज्या जनतेने आमदार केले त्यांच्याशी प्रामाणिक
आमदार शहाजीबापू पाटील यांचे रेवदंड्यात प्रतिपादन रेवदंडा ः प्रतिनिधी ज्या जनतेने आमदार केले, त्यांच्याशी प्रामाणिक असल्याचे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी रेवदंडा येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्या वेळी उपस्थितांना संबोधिताना केले. रेवदंडा येथील नानानानी पार्क येथे संभाजी बिग्रेडचे माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मोरे यांनी त्यांच्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात …
Read More »शेकाप हा हुकूमशाही व दडपशाही करणारा पक्ष -आमदार शहाजीबाजू पाटील
रेवदंडा : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्ष हा हुकूमशाही व दडपशाही करणारा पक्ष आहे, मात्र आता शेकापचा परतीचा प्रवास सुरू असल्याची टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोमवारी (दि. 6) रेवदंडा येथे केली. संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मोरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्या वेळी आमदार पाटील …
Read More »रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी उत्साहात
पेण : प्रतिनिधी ट्रॉफी फाईटर्स फाऊंडेशन आणि रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरिष्ठ गट (सिनिअर) व सब ज्युनिअर मुले व मुली यांची जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा नुकतीच पेण प्रायव्हेट हायस्कूल मैदानात उत्साहात झाली. स्पर्धेच्या उदघाटन समारंभास माजी जि.प.सदस्य प्रभाकर म्हात्रे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार …
Read More »ताम्हिणी घाट व डोंगरमाथ्यावर धुक्याची दुलई
प्रवासी, पर्यटक सुखावले सुधागड : रामप्रहर वृत्त हिवाळा सुरू झाल्याने रायगड जिल्ह्यात थंडी आणि धुके जाणवत आहे. डोंगरावर विशेषतः ताम्हिणी घाटात पांढर्या शुभ्र व करड्या रंगांचे ढग दाटत आहेत. जणू काही येथे स्वर्गच असल्याचा भास होतो. यातच आजूबाजूला पसरलेल्या गर्द हिरवाईने हा अद्भुत नजारा आणखी बहारदार होतो. त्यामुळे येथून प्रवासी, …
Read More »माणगावात जुगार अड्ड्यावर छापा; 39 जणांविरुद्ध गुन्हा
माणगाव : प्रतिनिधी माणगाव शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असून 39 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणाहून एक लाख 85 हजार 310 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. माणगाव शहरातील वक्रतुंड हॉटेलमध्ये काही लोक तीन पत्यावर पैसे लावून गैरकायदेशीररित्या जुगार खेळत होते. या ठिकाणी पोलिसांनी शनिवारी …
Read More »बोरघाटात रिक्षा अपघातात दोघांचा मृत्यू; दोन जण जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात खोपोलीनजीक टाटा पॉवरच्या सायमाळ वसाहतीजवळील अवघड वळणावर एक रिक्षा समोरून येणार्या खाजगी बसवर धडकली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवाशांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा येथून किरण वाघमारे याच्या रिक्षेतून (एमएच 14-एचएम 5296) रेल्वेचे कर्मचारी शत्रुंजय त्रिपाठी, राघवेंद्र राठोड, …
Read More »