Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूडमध्ये आनंदाचा शिधा वाटपातील अडथळा दूर

मुरूडमध्ये आनंदाचा शिधा वाटपातील अडथळा दूर मुरूड : प्रतिनिधी राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारकडून मिळाणार्‍या आनंदाचा शिधा वाटपाला मुरूड शहरात सुरूवात झाली आहे. श्री स्वामी समर्थ रास्तभाव धान्य दुकानात सचिन कासेकर यांच्या हस्ते लाभार्थींना आनंदाचा शिधा संचाचे वाटप करण्यात आले. या वेळी लाभार्थ्यांनी दुकानात गर्दी केली होती. दिवाळी सणानिमित्त राज्य …

Read More »

माणगावमध्ये विकासकामांचे भूमिपूजन

माणगावमध्ये विकासकामांचे भूमिपूजन माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पळसगाव, निजामपूर भागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 29) आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. माणगाव तालुक्यातील होडगाव कोंड ते गांगवली रायगड-पाचाड जोड रस्ता (85 लाख 50 हजार रुपये), होडगाव कोंड ते तोंडलेकरवाडी रस्त्यावरील पूल (दोन कोटी 60 लाख रुपये), तोंडलेकरवाडी ते …

Read More »

मुरूडमध्ये रेशन दुकानांचा सर्व्हर डाऊन

मुरूड : प्रतिनिधी रेशन दुकानदारांच्या पॉस मशीनचे सर्व्हर गेल्या पंधरा दिवसांपासून डाऊन असल्याने मुरूड तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. याचा फटका शेकडो रेशनकार्डधारकांना बसत आहे. या प्रकारबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधार क्रमांकानुसार मुरूड तालुक्यातील सर्व रेशन कार्डाची नोंदणी पॉस मशीनमध्ये करण्यात आली आहे. सर्व पॉसमशीन एका लहान …

Read More »

लेफ्टनंट ऑफिसर ऋचा दरेकरवर अभिनंदनाचा वर्षाव

रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा कर्जत : प्रतिनिधी रायगडची कन्या ऋचा कृष्णकांत दरेकर हिची भारतीय लष्करात लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऋचाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याची भावना व्यक्त होत आहे. मूळची पळसदरी येथील रहिवासी असलेली ऋचा हिचे आठवीपर्यंतचे शिक्षण खोपोली येथील शिशुमंदिरमध्ये झाले, …

Read More »

रायगडातील एकही प्रकल्प बाहेर गेेलेला नाही : ना. सामंत

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. रायगडमधील चारही प्रकल्प रायगडातच होणार. बल्ड ड्रग पार्क राज्य शासनामार्फत उभारण्यात येईल. जिल्ह्यात आणखी काही प्रकल्प आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि. 31) येथे पत्रकार परिषदेत दिली. रायगड जिल्ह्यातील जनतेच्या …

Read More »

आक्षी शिलालेख जतन, परिसर सुशोभीकरण काम पूर्ण

आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन अलिबाग ः प्रतिनिधी मराठी भाषेतील आद्य शिलालेख असलेल्या आक्षी शिलालेख सुयोग्य जागेत प्रस्तापित करणे व परिसर सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी (दि .31) होणार आहे. या कामासाठी राज्य सरकारने प्रादेशिक पर्यटन विकास …

Read More »

रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आज अलिबागेत

जनता दरबारसह विविध ठिकाणी उपस्थिती अलिबाग ः प्रतिनिधी राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सोमवारी (दि. 31) रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून ते अलिबागमध्ये जनता दरबारसह विविध ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सकाळी 9.30 वाजता आक्षी  ग्रामपंचायत येथे मराठी भाषेतील आद्य शिलालेख परिसर सुशोभिकरण …

Read More »

अभियांत्रिकी पदविका परीक्षेत पेणचा स्वरूप शेळके राज्यात प्रथम

पेण : प्रतिनिधी पेण शहरातील स्वरूप सुदर्शन शेळके या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत 99.70% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. स्वरूपने माणगावच्या लोणेरे येथील इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग (बाटू) या कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदविका प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही खासगी कोचिंग क्लासला न जाता कॉलेजव्यतिरिक्त दिवसातून …

Read More »

मुरूड किनारी सी-गल पक्षांचे आगमन

मुरूड : प्रतिनिधी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुरूडमध्ये सध्या सी-गल पक्ष्यांचे थवे दिसत आहेत. या पक्ष्यांच्या आगमनाने समुद्रकिनार्‍यांचे सौंदर्य अधिकच खुलल्याचे चित्र आहे. ऑस्ट्रेलिया येथून मोठे अंतर पार करून थंडीच्या दिवसांत सी-गल पक्षी दरवर्षी मुरूड समुद्रकिनारी येत असतात. हा एक समुद्री पक्षी असून ते थव्यामध्ये राहतात. या पक्षांचा रंग पांढरा असतो. …

Read More »

मुंबई ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी 1 नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत

अलिबाग : प्रतिनिधी येत्या 1 नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यानंतर मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. क्रूझ टर्मिनलच्या प्रवाशांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा नसल्यामुळे वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. …

Read More »