नागोठणे परिसरातील शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळणार पेण : प्रतिनिधी : महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आश्वासनानंतर विष्णूभाई पाटील आणि 200 शेतकर्यांनी रिलायन्स कंपनीच्या विरोधातील आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेतले आहे. मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. विष्णूभाई आंदोलन मागे घ्या, शेतकर्यांना न्याय देण्यात येईल. त्यांना …
Read More »रायगडातील मच्छीमारी बोटी किनार्यावर विसावल्या
31 जुलैपर्यंत मच्छीमारीला बंदी अलिबाग : प्रतिनिधी समुद्र खवळलेला असल्यामुळे यांत्रिकी नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे मच्छीमारी बोटी किनार्यावर विसावल्या आहेत. मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी किनार्यावर शाकारून ठेवण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. उंचच लाटा उसळत असतात, यामुळे खोळ समुद्रात मासेमारी करणार्या नौकांना …
Read More »पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मिळणार 11 लाख 35 हजार पाठ्यपुस्तके मोफत
अलिबाग : प्रतिनिधी समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिकणार्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 11 लाख 35 हजार 119 मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार असून 17 जून या शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शैलजा दराडे यांनी दिली आहे. कोणत्याही बालकाचे शिक्षण हे …
Read More »कचराप्रश्नी मार्ग काढण्यासाठी सरपंच सरसावल्या
ग्रामपंचायतीचा सातारा येथे अभ्यास दौरा कर्जत ः प्रतिनिधी : नेरळ गावाची दिवसेंदिवस शहरीकरणाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे, मात्र यासोबत नागरी प्रश्नही वाढत आहेत. या नागरी प्रश्नांमध्ये मुख्य प्रश्न आहे तो कचर्याचा. हा प्रश्न अनेक वर्षे भिजत घोंगडे म्हणून पडला होता, मात्र नेरळच्या नव्या सरपंच जान्हवी साळुंके यांनी कचर्याच्या समस्येला केवळ …
Read More »कंत्राटी स्वच्छता कामगारांची सुरक्षा वार्यावर
सुरक्षा साधनांविना उतरतात गटारात खोपोली ः प्रतिनिधी : मान्सूनपूर्व गटारी व नालेसफाईची कामे खोपोलीत सर्व प्रभागात सुरू आहेत. यासाठी नगरपालिका सार्वजनिक स्वच्छता विभागाकडून कंत्राटी पध्दतीने अतिरिक्त मनुष्यबळ वापरून कामे केली जात आहेत. यातील बहुतांश कामगार हे मागासवर्गीय व आदिवासी समाजातील आहेत, मात्र या कामगारांना गटारीत व नाल्यात उतरविण्यापूर्वी तेथील गाळ …
Read More »रायगड किल्ल्याचे संवर्धन प्रगतिपथावर : मुख्यमंत्री
महाड : प्रतिनिधी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडावर संवर्धन आणि परिसर विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या कामाबाबत समाधान व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे संवर्धन म्हणजे एक महायज्ञच असल्याचे फडणवीस यांनी सांगून किल्ल्याचे संवर्धनाचे काम समाधानकारक असल्याचे देखील सांगितले. छत्रपती …
Read More »‘अडचणीतून मार्ग काढल्यास एसटीचा मार्ग सुकर’
कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांचा विश्वास कर्जत : प्रतिनिधी एसटीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. खाजगी वाहनांचा प्रश्नसुद्धा मोठा अडचणींचा आहे. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान सर्वांनी मिळून पेलल्यास एसटीचा मार्ग निश्चितच सुकर होईल व महामंडळास गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी शनिवारी (दि. 1) …
Read More »नेरळमध्ये भरतो आंब्यांचा बाजार
फणसवाडीमधील 30 आदिवासी कुटुंबे 30 वर्षांपासून व्यवसायात कर्जत : बातमीदार सध्या आंब्यांचा सिझन असून आदिवासी लोकांकडून आंब्याची पाटी घेण्यासाठी चोखंदळ ग्राहक नेरळ बाजारपेठमधील त्या आंब्यांच्या बाजारात भेट देतात. नेरळ परिसरात असलेल्या फणसवाडी येथील आदिवासी बांधव गेली 30 वर्षे आंबे विक्री करीत असतात. त्यांच्याकडे खात्रीने गोड आंबे मिळत असल्याने त्यांचा व्यवसायदेखील …
Read More »नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे जल्लोशात स्वागत
अलिबागमध्ये कार्यकर्त्यांची मोटरसायकल रॅली; भाजप कार्यालयाजवळ थेट प्रक्षेपण अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदो यांनी गुरूवारी (दि. 30) पंतप्रधानपदाची दुसर्यांदा शपथ घेतली. त्यावेळी रायगडात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अलिबागमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून आनंद व्यक्त केला. शपथविधीचे थेट प्रक्षेपण पहाता यावे, म्हणून अलिबाग येथील भाजप कार्यालयाजळ मोठा पडदा लावण्यात …
Read More »पेणमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप
पेण : चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या रायगड युनिट पेण तर्फे प्रतीपालीत विद्यार्थ्यांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व रायगड युनिटचे प्रकल्प प्रमुख डॉ. किशोर देशमुख यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे व शैक्षणिक खेळण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दफ्तर, पाठ्यपुस्तके, वह्या, रजिस्टर, चित्रकला वह्या, पेन्स, रेनकोट, छत्री आदि शैक्षणिक …
Read More »