कर्जत : बातमीदार तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी भागात नळपाणी योजना असूनदेखील तेथे कायम पाण्याची समस्या जाणवत आहे. ग्रामपंचायतीने टंचाई जाणवत असलेल्या पाच ठिकाणी बोअरवेल खोदून पाणी उपलब्ध करून घेतले असून, त्या सर्व ठिकाणी वीज पंप लावून पाणी उचलण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण बोरिवली ग्रामपंचायत पाण्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण होत …
Read More »शेतकर्यांपर्यंत सुविधा पोहोचवा
पालकमंत्र्यांचे निर्देश; अलिबागमध्ये खरीप हंगामपूर्व आढावा बैठक अलिबाग : जिमाका यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्यांना अधिकाधिक उत्पादन घेता यावे व उत्पादन वाढ व्हावी, यासाठी शेतकर्यांपर्यंत तंत्रज्ञान व सुविधा पोहोचवा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि.29) येथे दिले. रायगड जिल्ह्याची सन 2019 च्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी …
Read More »आदगाव समुद्रकिनार्यावरील सूर्यास्त
श्रीवर्धन : तालुक्यातील आदगाव समुद्र किनार्यावरील सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य. (छाया : अमेय नाझरे)
Read More »पेण येथे ट्रक-ट्रेलर अपघातात दोन जखमी
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील जिते गावाजवळ मंगळवारी (दि.28) पहाटेच्या सुमारास ट्रेलर व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोनजण जखमी झाले. पेण तालुक्यातील जिते गावाजवळील हॉटेल पार्किंग सहारासमोर मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रेलर व ट्रक यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात अशोक बितीलाल कुमार आणिअमीनऊद्दीन खान सुलतानपूर (दोघे रा. …
Read More »माणगावजवळ स्विफ्ट कारची ट्रेलरला धडक
एक ठार, दोन जखमी, वाहनांचे नुकसान माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धरणाचीवाडी गांवाच्या हद्दीत बस थांब्याजवळ बुधवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास स्विफ्ट कारने ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफट कारच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले. शिवाय दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. चालक सतिश बाळकृष्ण वाघमारे (वय …
Read More »रिलायन्स करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे तिसरी रिलायन्स करंडक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारपासून (दि. 30) ही स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धा मर्यादित 40 षटकांच्या सामन्यांची असेल. ही स्पर्धा रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची निवड चाचणी स्पर्धा असून यातील कामगिरीच्या आधारे रायगडचा संघ निवडला जाईल. सुरुवातीचे सामने जेएनपीटी …
Read More »चेन्नई येथे साकारणार संतोष गुरव स्पोर्ट्स अॅण्ड एज्युकेशन कॉलेज
नागोठणे : प्रतिनिधी लगोरी खेळाचे जनक, क्रीडारत्न स्व. संतोष गुरव यांच्या अतुलनीय कार्याची तमिळनाडूच्या लगोरी संघटनेने दखल घेतली आहे. स्व. संतोष गुरव यांच्या जयंतीनिमित्त तमिळनाडू राज्य संघटनेचे अध्यक्ष अय्यनार रामचंद्रन यांनी पेरूम्बक्कम, चेन्नई येथे गुरव यांच्या नावाने आपल्या स्वतःच्या बारा एकर जागेत भव्य दिव्य असे संतोष गुरव स्पोर्ट्स अॅण्ड एज्युकेशन …
Read More »माथेरानमध्ये अश्वशर्यतीची थरारक रंगत ; पर्यटकांचा उत्स्फूर्त सहभाग
कर्जत : बातमीदार अगदी ऐतिहासिक काळापासून माथेरानची शान असणारे ऐटबाज घोडे येथे येणार्या पर्यटकांच्या खास आकर्षणाबरोबर येथील दळणवळणाचे प्रमुख साधन ठरत आहे. सध्या माथेरानमध्ये उन्हाळी पर्यटनाला जोर धरू लागला आहे. पर्यटकांच्या वाढीसाठी येथील नगर परिषदेसह सामाजिक संस्थादेखील पुढे सरसावत आहेत. या वेळच्या पर्यटनाला वेगळीच रंगत आली असून दरवर्षी माथेरानमध्ये पर्यटनला …
Read More »माणगावात कलशारोहण समारंभ
माणगाव : जुने माणगाव येथील श्री स्वयंभू संगमेश्वर देवस्थान मंदिराचा कलशारोहण समारंभ 30 व 31 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त गुरुवार (दि. 30) दुपारी कलश पूजन व मिरवणूक काढण्यात येणार आहे. भद्रकाली नृत्यमंडळ कला पथक (बंगलोर) हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण आहे. शुक्रवार (दि. 31) पहाटे रुद्राभीषेक, वास्तुशांती, …
Read More »विहिरी आटल्या अन् कूपनलिका कोरड्या
कळंबमध्ये गेल्या 10 वर्षांतील सर्वात मोठी पाणीटंचाई; ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यात अडथळे कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब या मोठ्या लोकसंख्येच्या गावात मागील 10 वर्षातील सर्वात मोठी पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणार्या पाचही विहिरी आटल्या असून, बोअरवेल कोरड्या पडल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, हे गाव पाणी …
Read More »