पेण : प्रतिनिधी पेण शहरातील स्वरूप सुदर्शन शेळके या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत 99.70% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. स्वरूपने माणगावच्या लोणेरे येथील इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग (बाटू) या कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदविका प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही खासगी कोचिंग क्लासला न जाता कॉलेजव्यतिरिक्त दिवसातून …
Read More »मुरूड किनारी सी-गल पक्षांचे आगमन
मुरूड : प्रतिनिधी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुरूडमध्ये सध्या सी-गल पक्ष्यांचे थवे दिसत आहेत. या पक्ष्यांच्या आगमनाने समुद्रकिनार्यांचे सौंदर्य अधिकच खुलल्याचे चित्र आहे. ऑस्ट्रेलिया येथून मोठे अंतर पार करून थंडीच्या दिवसांत सी-गल पक्षी दरवर्षी मुरूड समुद्रकिनारी येत असतात. हा एक समुद्री पक्षी असून ते थव्यामध्ये राहतात. या पक्षांचा रंग पांढरा असतो. …
Read More »मुंबई ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी 1 नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत
अलिबाग : प्रतिनिधी येत्या 1 नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यानंतर मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. क्रूझ टर्मिनलच्या प्रवाशांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा नसल्यामुळे वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. …
Read More »रायगडात घनकचरा व्यवस्थापन गरजेचे
रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण वेगात होत आहे. त्याचबरोबर नागरिकीकरणदेखील झापट्याने होत आहे. विशेषतः उत्तर रायगडात नागरिकरण वेगात होत आहे. त्यामुळे अनेक समस्यादेखील निर्माण होत आहेेत. औद्योगिकरणामुळे जल, वायू, ध्वनी प्रदुषण होतच आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाची समस्या जाणवू लागली आहे. घनकचर्याची समस्या ही रायगड जिल्ह्याची सर्वांत मोठी समस्या …
Read More »मुरूडमध्ये पाच पाळीव जनावरांची कत्तल
पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात कत्तलखोरांचा पोबारा मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील गारंबी धरणाकडे जाणार्या रस्त्यावरील एका झुडुपात गुरुवारी (दि. 27) पहाटे काही अज्ञात इसम पाच पाळीव जनावरांची कत्तल करीत असताना मुरूड पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाला आढळले, मात्र पोलिसांची चाहूल लागताच ते सर्व इसम एका इनोव्हा गाडीत पळून गेले. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी …
Read More »माणगाव तालुक्यात हळदीची लागवड; अर्धा एकरात दहा टनाचे उद्दिष्ट
माणगाव : प्रतिनिधी लहरी पर्जन्यमानामुळे भातशेती धोक्यात आली असतानाच माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील शेतकरी राजेंद्र कोळवणकर यांनी मुंबई-गोवा महामार्गालगत केलेली जैविक हळदीची यशस्वी लागवड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे उत्पादन घेतले जाते, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लहरी पावसामुळे भातशेती संकटात सापडत आहे. कापणीच्या हंगामात पाऊस …
Read More »दिवाळी सुटीनिमित्त मुरूड जंजिर्याला पर्यटकांची पसंती
मुरूड : प्रतिनिधी दिवाळीच्या सुटीमध्ये तालुक्यातील मुरूड, काशीद, नांदगाव समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. राजपुरी येथे जंजिरा किल्ल्याचे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. वीकेण्ड आणि दिवाळीची सलग पाच दिवस सुटी पडल्यापासून मुरूड तालुक्यातील समुद्रकिनार्यांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. मुरूड, काशीद, नांदगाव समुद्रकिनारी मोठ्या …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते पेणमध्ये आनंदाचा शिधा वाटप
पेण : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गोरगरीब जनतेला दिवाळीसाठी चार शिधा जिन्नस मिळणार असून, त्याचा लाभ पात्र शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण तालुक्यातील बोरगाव येथे केले. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त …
Read More »दिवाळी सुट्टीनिमित्त रायगडचे किनारे पर्यटकांनी बहरले
अलिबाग : प्रतिनिधी दिवाळी सण संपला तरी शाळा, महाविद्यालयांना दिवाळीची सुटी आहे. या सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्याप्रमाणावर बाहेर पडले आहेत. पर्यटनासाठी पर्यटकांनी रायगडला पसंती दिली आहे. त्यामुळे रायगडातील पर्यटनस्थळे तसेच सर्व समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत. रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि नारळी पोफळीच्या बाग यामुळे रायगडचे किनारे पर्यटकांचे नेहमीच …
Read More »खोपोली विश्रामगृहाच्या जागेत सुसज्ज गार्डन उभारा
आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक यांचे बांधकाममंत्र्यांना साकडे खालापूर : प्रतिनिधी खोपोली विश्रामगृह गेल्या 10 वर्षापासून पडीक अवस्थेत असून, इमारतीची नासधूस झाली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जागा हडप होण्याची भीती असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या या विश्रामगृहाची जागा खोपोली नगर परिषदेस हस्तांतरीत करून तेथे सुसज्ज मोठे गार्डन उभारावे, …
Read More »