Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

भाजपच्या वतीने पेणकरांना सूरमयी भेट

पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष पेण शहराच्या वतीने मंगळवारी (दि. 25) दिवाळी सणानिमित्त सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक संतोष पाटील व त्याचे सहकारी जगदीश पाटील, विद्या जोशी-शिवलिंग, अश्विनी म्हात्रे यांच्या सुश्राव्य गीतांनी या कार्यक्रमात रंगत आणली. पेणच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही. विकासकामे यापुढेही सुरूच राहणार …

Read More »

चॉकलेट्समध्ये आढळल्या आळ्या

साजगाव ग्रामपंचायतीची दुकानावर कारवाईची मागणी खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीने दिवाळीनिमित्त वाटप केलेल्या मिठाईमध्ये आळ्या सापडल्याने खळबळ उडाली असून, जेथून ही मिठाई खरेदी करण्यात आली, त्या खारघर येथील ड्रायफ्रुट्सच्या दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी साजगांव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केली आहे. दिवाळीत फराळ आणि मिठाईला मोठी मागणी असते. दिवाळीच्या …

Read More »

पेण-पाबळ विभागातील कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

दिवाळीनंतर पक्ष वाढवण्याचे काम जोमाने करणार  -आमदार महेंद्र दळवी पेण : प्रतिनिधी  पाबळ विभागातील शेकाप तसेच उद्धव ठाकरे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत दिवाळी मुहूर्तावर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेगट) पक्षात प्रवेश केला. दिवाळीनंतर बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याचे काम जोमाने करणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केले. …

Read More »

राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेली ट्रॉफी शिवरायचरणी

खेळाडूंचा किल्ले रायगडावर मानाचा मुजरा अलिबाग : प्रतिनिधी जिद्द, आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर 36व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील गुणवंत युवा खेळाडूंनी सोनेरी यश संपादन केले. 140 विक्रमी पदकांची कमाई करीत महाराष्ट्र संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. मिळालेली बहुमानाची ट्रॉफी घेऊन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने धनत्रयोदशीच्या दिवशी रायगड किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा केला. …

Read More »

नेरळ-माथेरानदरम्यान पुन्हा धावली मिनीट्रेन!

स्थानिकांकडून जल्लोषात स्वागत माथेरान : रामप्रहर वृत्त पर्यटनाचा दिवाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी नेरळ-माथेरान मिनीट्रेन शनिवारी (दि. 22) तब्बल तीन वर्षांनंतर धावली. माथेरान स्थानकात या गाडीचे माथेरानकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. 2019मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरानदरम्यानच्या डोंगर भागातून जाणार्‍या मिनीट्रेनच्या रूळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसामुळे खाडीसह रूळही वाहून …

Read More »

आरसीएफ अलिबाग दुर्घटनेतील आणखी एकाचा मृत्यू

अलिबाग : प्रतिनिधी आरसीएफ कंपनीच्या अलिबाग-थळ प्रकल्पात झालेल्या स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे. दुर्घटनेतील जखमी साजिद सिद्दीकी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची तर जखमींना तीन लाखांची तातडीची मदत व उपचार खर्च देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या बाष्प निर्मिती संयत्र नियंत्रण …

Read More »

आमदार जयंत पाटील जेलमध्ये जाणार – आमदार महेंद्र दळवी

अलिबाग : प्रतिनिधी शेतकारी कामगार पक्षाचे माजी अमादर विवेक पाटील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात जेलमध्ये आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळाप्रकरणी आमदार जयंत पाटीलदेखील लवकरच जेलमध्ये जातील. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. विधीमंडळाच्या आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात जयंत पाटलांचा हिशेब मांडणार, असा इशारा अलिबागमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी …

Read More »

रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी महेश ठाकूर

धाटाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शिफारशीनुसार व आमदार रविशेठ पाटील यांच्या सूचनेनुसार महेश ठाकूर (रा. पाले) यांची रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहा विश्रामगृहात मंगळवारी (दि. 18) युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी महेश ठाकूर  यांना नियुक्तीपत्र …

Read More »

जनकल्याण समितीतर्फे कर्जतच्या स्वच्छतादूतांचा सन्मान

कर्जत : प्रतिनिधी रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या वतीने कर्जत नगर परिषदेच्या स्वच्छतादूतांचा भेटवस्तू आणि दिवाळी फराळ देऊन सन्मान करण्यात आला.भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांनी प्रास्ताविकात समितीच्या जिल्ह्यातील कामांची माहिती दिली. स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या पुरस्काराबद्दल नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल …

Read More »

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या

अलिबाग : प्रतिनिधी दोन वर्षे दिवाळीवर करोनाचे सावट होते. त्यामुळे बाजारपेठेत फारसा उत्साह नव्हता. यंदा मात्र बाजारपेठांवरील मंदीचे मळभ दूर झाले आहे.  दिवाळीचा सण दोन दिवसांवर आलाय. त्यामुळे  बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकाने सजली आहेत. दिवाळीनिमित्त खास सवलत, मोफत …

Read More »