Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

महाआघाडीच्या स्वार्थी नेत्यांना जागा दाखवा -पालकमंत्री

पोयनाड येथील जाहीर सभेस प्रतिसाद श्रीगाव : प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील आघाडीचे नेतृत्व करणारे नेते स्वार्थी आहेत. गेले अनेक वर्षे सत्ता उपभोगून केवळ स्वतःचा विकास करीत रायगडच्या ग्रामीण भागात विकासाला खीळ बसवली. जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या व औद्योगिक विकास करण्यासाठी रायगडच्या जनतेने सज्ज होऊन स्वार्थी नेत्यांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन रायगड …

Read More »

शिरसे सरपंचपदी आरती भोईर, उपसरपंचपदी रवींद्र भोईर

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेल्या आरती संदीप भोईर यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांच्या झालेल्या झालेल्या सभेमध्ये रवींद्र भोईर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या सभेला गीता देशमुख, मंजुळा डांगरे, दत्ता वाघमारे, कल्पना गायकवाड, महेंद्र भोईर, शोभा पवार, अर्चना वांजळे, रवींद्र भोईर आदी ग्रामपंचायत सदस्य …

Read More »

इंजिन घसरल्याने मिनीट्रेन रात्रभर नॅरोगेजवर

प्रवाशांना अर्धवट सोडले, 16 तासानंतर गाडी हलली, सकाळची एक फेरी रद्द कर्जत : बातमीदार माथेरानचा पर्यटन हंगाम लवकरच सुरू होत असून पर्यटन आणि नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन हे जुळलेले समीकरण मिनीट्रेनच्या इंजिनाचा सातत्याने होणार्‍या बिघाडामुळे अडचणीत येत आहे. 20 एप्रिल रोजी माथेरान येथून 51 पर्यटक प्रवाशांना घेऊन निघालेली मिनीट्रेन बोगद्याजवळ आली असता …

Read More »

महायुतीच्या पाठीशी महिलाशक्ती

भाजप पदाधिकारी समिधा टिल्लू, मृणाल खेडकर कर्जत : बातमीदार देश आणि राज्यातील सरकारने महिलांसाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे महिला अधिक सक्षम बनल्या आहेत, त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मावळा म्हणून आम्ही खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेत पाठवू, असा निर्धार भाजपच्या जिल्हा सरचिटणीस समिधा टिल्लू यांनी नेरळ येथे …

Read More »

बॅ. अंतुले यांना दगा देणार्या तटकरेंना पाडा

नाविद अंतुलेचे भावनिक आवाहन; नागोठणेत महायुतीची प्रचार सभा नागोठणे : प्रतिनिधी ज्यांना राजकारणात पुढे आणले त्याच सुनील तटकरे यांनी माझ्या वडिलांच्या पाठीत राजकीय खंजीर खुपसण्याचे काम केले होते. त्यामुळे अशा तटकरेंना येत्या निवडणुकीत पाडा, असे सांगण्यासाठीच आज नागोठण्यात आलो असल्याचे भावनिक आवाहन स्व. बॅ. अंतुलेचे सुपुत्र नाविद अंतुले यांनी केले. …

Read More »

मुस्लिम समाजाचा महायुतीला पाठिंबा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार आता वेगात सुरु असून, महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. पेणमधील मुस्लिम समाजाचे नेते रशाद मुजावर यांनी माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची भेट घेतली. सर्व समाज अनंत गीते यांच्या पाठीशी आहे हे सांगितले.

Read More »

मतदान वाढीसाठी सहकारी संस्था प्रयत्नशील

कर्जत : बातमीदार लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला आहे. सेलिब्रिटीज मतदान करण्याचे आवाहन करीत असून,  दुसरीकडे मतदान का महत्त्वाचे आहे आणि का केले पाहिजे यासाठी जोरदार जनजागृती केली जात आहे, त्यात सहकारी संस्था, सामाजिक संस्था, असोसिएशन यांच्या माध्यमातून केले जाणारे प्रयत्न …

Read More »

खर्चाचा हिशोब न दिल्याने

दोन उमेदवारांना आयोगाची नोटीस अलिबाग : जिमाका खर्चाचा दैनंदिन हिशोब न देणार्‍या रायगड लोकसभा मतदारसंघांतील दोन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत. निवडणूक कायद्याप्रमाणे उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केल्यापासून त्याच्या खर्चाचा दैनंदिन हिशोब निवडणूक निर्णय अधिकार्‍यास देणे बंधनकारक आहे. मात्र रायगड लोकसभा निवडणूक रिंगणातील दोन उमेदवारांनी अद्यापपर्यंत त्यांच्या खर्चाचा …

Read More »

मुरूड राजपुरीतील शेकाप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील राजपुरी हे गाव पूर्वी संपूर्ण शेकापचे होते. मात्र अलिकडच्या काळात येथील शेकापचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेले तर बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 18) शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी मुरूडच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नगरसेवक …

Read More »

हिंमत असेल तर एका व्यासपीठावर या

श्रीरंग बारणे यांचे विरोधकांना आव्हान खोपोली : प्रतिनिधी आजपर्यंत सात निवडणुका लढवल्या, आजवर कोणीही शिक्षण विचारले नाही. राष्ट्रवादी पक्षाला या निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मला मराठी उत्तम बोलता येते, असे सांगून ’एका व्यासपीठावर या, तुम्ही बोलाल त्या भाषेत …

Read More »