नगर परिषद पदाधिकार्यांकडून पाहणी कर्जत : बातमीदार कर्जत शहरातील सर्व रस्ते अद्याप काँक्रीटचे झाले नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गटारे उघडी असून त्यातून डासांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. हे लक्षात घेता नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपल्या सहकारी सदस्यांसह नागरी भागात जाऊन गटारांची पाहणी केली. दरम्यान, काँक्रीटचे रस्ते न झालेल्या भागातील …
Read More »रुबी कंपनीने घातक रसायन, सांडपाणी सोडले नाल्यात
खालापूर : अरुण नलावडे तालुक्यातील खरसुंडी गावाची पाणीपुरवठा योजना असलेल्या नाल्यात गेल्या आठ दिवसांपासून रात्रीच्यावेळी कपड्यांना रंग देण्याचे काम करणार्या रुबी मिल्स कंपनीचे घातक रसायन व सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जल व वायू प्रदूषण होत असल्याने खरसुंडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. रुबी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी …
Read More »पोलादपूरमध्ये वृद्ध बैलाचे उत्तरकार्य
मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक मतदानासाठी मतदारांना सुविधा, तसेच एकूणच प्रक्रिया निर्भय, मुक्त, पारदर्शी होण्यासाठी निवडणूक आयोग डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सी व्हिजिल हे नवे मोबाइल अॅप उपलब्ध करण्यात आले असून, आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास या अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. सी …
Read More »‘अॅडलॅब इमॅजिका’मध्ये पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू
खोपोली : प्रतिनिधी गुजरात येथून कुटुंबासह अॅडलॅब इमॅजिका पार्कमध्ये मौजमजा करायला आलेल्या देवेंद्र जसुभाई गढवी (वय 23) या पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. 12) घडली. त्यामुळे या पार्कमधील हृदयात धडकी भरविणार्या राईड पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गुजरातमधील नवसारी येथे राहणारे देवेंद्र गढवी त्याची पत्नी, …
Read More »कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा
व्यासपीठावरील कार्यकर्त्यांना अजित पवार यांचे खडे बोल; शेकाप नेते, कार्यकर्ते अनुपस्थित कर्जत : बातमीदार कर्जत येथे बुधवारी (दि. 13) सायंकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-राष्ट्रीय काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष-स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या आघाडीच्या संवाद सभेचा पुरता फज्जा उडालेला दिसून आला. कार्यकर्त्यांची अपुरी उपस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना स्वतःला आवरता आले …
Read More »नेट डिस्कनेक्टीव्हीटीमुळे बँक ग्राहक त्रस्त ; सॉफ्टवेअर अपडेटच्या कामामुळे कमकाज मंद, महाडमधील खाजगी बँका तेजीत
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील राष्ट्रीय बँकांच्या नेट डिस्कनेक्टीव्हीटीचे ग्रहण काही केल्या सुटत नाही. त्यातच या बँकांमधील ऑनलाईन प्रणाली सुरक्षित करण्याच्या नावाखाली एसबीआयसारख्या बँकांच्या अनेक सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने बँक ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहे. या धर्तीवर तत्काळ सेवा देणार्या खाजगी बँकांचा व्यवसाय मात्र तेजीत सुरू आहे. बीएसएनएलच्या लिज …
Read More »स्वच्छतेचा डांगोरा गावभर पण…
म्हसळा : प्रतिनिधी शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या (तहसील, वन विभाग कार्यालय, पोलीस ठाणे, उपकोषागार, मंडळ व तलाठी कार्यालय) स्वच्छतागृहांचे सांडपाणी कार्यालयाच्या मुख्य मार्गावर येत असल्याने संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी भरून राहिली आहे. वास्तविक शहरांत स्वच्छता राखावी, संडास, मुतारीचा वापर पुरेपूर व्हावा, यासाठी नगरपंचायतीने संपूर्ण म्हसळ्यातील शासकीय भिंतींवर स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी …
Read More »कशेळे-नेरळ मार्गावर राज्यमार्ग रस्त्याच्या कामाला गती
कर्जत : बातमीदार भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्याचा भाग असलेल्या कर्जत तालुक्यातील कशेळे-नेरळ रस्त्यावरील वळणे आणि चढ-उतार कमी करण्यात येत असून, त्यावर डांबरीकरण केले जात आहे. कशेळे-नेरळ राज्यमार्ग रस्त्याची अवस्था मागील काही वर्षात खराब झाली होती. 12 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरील अवघड वळणे कमी करण्याचे आणि तीव्र उतार कमी करण्याचे काम सार्वजनिक …
Read More »रायगडमधील भूजल पातळी घटली
अलिबाग : प्रतिनिधी मागली वर्षी पावसाने लवकर निरोप घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाणीसाठी कमी आहे. जलाशायांच्या पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. त्यातच भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील घटली आहे. त्यामुळे यंदा रायगड जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने डिसेंबरमध्ये घेतलेल्या नोंदीनुसार मागील पाच वर्षाच्या तुलनेत …
Read More »आरपीआयचे मारुती गायकवाड यांच्या घरी चोरी
कर्जत : बातमीदार नेरळ जवळील जिते येथे राहणारे आरपीआय (आठवले गट)चे कोकण विभाग संघटक मारुती गायकवाड यांच्या बंगल्यात मंगळवारी (दि. 12) रात्री चोरी झाली. पोलिसांनी श्वान पथक बोलावून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मारुती गायकवाड यांच्या जिते गावातील बंगल्याच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी मंगळवारी रात्री 3 ते सकाळी 7 यावेळेत …
Read More »