Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

धामोते येथील शिबिरात 338 जणांची नेत्र तपासणी, 108 रुग्णांना चष्मे वाटप, भाजप नेरळ शहर संयोजित 75वे शिबिर यशस्वी

कर्जत : बातमीदार नेरळ शहर भाजपच्या सहकार्याने आणि धामोते येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी (दि. 13) नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 338 रुग्णांची नेत्र चिकित्सा करण्यात आली, त्यापैकी 45 रुग्णांना मोतीबिंदू दोष आढळल्याने त्यांच्यावर पनवेल येथे शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिरात  109 रुग्णांना मोफत चष्मे …

Read More »

रोह्यात आदिवाशी महिला शेतकरी मेळावा

रोहे ः प्रतिनिधी पोषण आहाराविषयी जागृकता आणि शेतीपुरक व्यवसायाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी  किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सोमवारी (दि. 11) मढाली बुद्रुक (ता. रोहा) येथील आदिवाशी वाडीवर महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर यांनी  प्रास्ताविकात पोषण आहारसंबंधी विवेचन करून  आदिवाशी उपयोजनेअंतर्गत कृषी …

Read More »

महाड तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा, अधिकृत व्यावसाईक अडचणीत,

महाड : महेश शिंदे रॉयल्टीच्या स्वरुपात शासनाला करोडो रुपये भरून लिलावात घेतलेला वाळू उपसा ठेका महाड तालुक्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर उपशामुळे अडचणीत येत आहे. स्थानिक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच  सॅडक्रशर व्यवसायालादेखील परवानगी दिली आहे. क्रश वाळूचा फटकादेखील या वाळू उपशाला बसत आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने ड्रेजरच्या सहाय्याने …

Read More »

एक्स्प्रेस वेवर दरड हटविण्याचे काम सुरू

खंडाळा : प्रतिनिधी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा येथील बोगद्याजवळील धोकादायक दरड हटवण्याचे काम मंगळवार (दि. 12) पासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर येथे टप्प्याटप्प्याने काही काळासाठी वर्कब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक्स्प्रेस वेवरील खंडाळा येथील बोगद्यादरम्यान ढिल्या झालेल्या दरडींचे दगड काढण्याचे काम 12 ते …

Read More »

रोह्यात प्राथमिक शिक्षिकांचा महिला दिन उत्साहात साजरा

रोहे : प्रतिनिधी : तालुका प्राथमिक शिक्षिका यांच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहात महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यात रोहा तालुक्यातील 200 हून अधिक प्राथमिक शिक्षिकांनी उपस्थित राहून विविध कार्यक्रम सादर केले. या वेळी घेतलेल्या ‘पैठणी’च्या खेळात निवेदिता नाईक (रोठखुर्द) यांनी प्रथम, कल्पना पवार (धामणसई) यांनी द्वितीय, तर अश्विनी कारभारी …

Read More »

‘तो’ बॉम्बस्फोट नव्हता! पोलिसांचा निर्वाळा

मुरूड : प्रतिनिधी : शहरातील अजित जोशी यांच्या घरात 30 नोव्हेंबर 2018 रोजी गॅस गळतीमुळे स्फोट झाला होता, तो बॉम्बस्फोट नव्हता, अशी माहिती मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांनी दिली. मुरूड शहरातील काही नागरिकांनी काही दिवसांपूर्वी  तहसीलदारांना निवेदन देऊन अजित जोशी यांच्या घरात झालेल्या स्फोटाविषयीची पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळावी, …

Read More »

पर्यटन विकास महामंडळाच्या सदस्यपदी अनंत देशमुख यांची नियुक्ती

महाड : प्रतिनिधी : किल्ले रायगड येथे अन्नसेवा देणारे आणि शिवसंग्रामचे रायगड जिल्हा चिटणीस अनंत देशमुख यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर देशमुख यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. शिवभक्त आणि गेली 50 वर्षे किल्ले रायगड पायथ्याला अन्नसेवा देणारे अनंत देशुमख यांची शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार …

Read More »

महाडमध्ये महिलांचा सन्मान

महाड : प्रतिनिधी : महिलांना घरप्रंपच चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असली, तरी त्यांनी केवळ चूल आणि मूल यात अडकून पडू नये. नोकरी, व्यवसायासह राजकारणातही महिलांनी पदार्पण करावे, असे प्रतिपादन जि. प.च्या माजी सदस्या सुषमा गोगावले यांनी आज येथे केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने येथील …

Read More »

नागोठणे विभागात पुन्हा विकासाची गंगा वाहणार

सचिन मोदी यांचा विश्वास नागोठणे : प्रतिनिधी : मंत्रिपदाच्या काळात नागोठणे विभागात विकासाची गंगा अविरतपणे वाहत ठेवणार्‍या रवीशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या रूपाने नागोठण्यात पुन्हा एकदा विकासाची गंगा वाहायला प्रारंभ होणारच, असा विश्वास भाजपचे युवा नेते सचिन मोदी यांनी व्यक्त केला. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मुरूड पोलीस ठाण्यास 20 बॅरिकेटस् प्रदान

मुरूड : प्रतिनिधी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी (दि. 12) मुरूड पोलीस ठाण्यास 20 बॅरिकेटस प्रदान करण्यात आले. सहाय्यक निरिक्षक किशोर साळे, हवालदार अनिल अहिरे, जी. डी. लवटे, एस. एस. पाटील, एल. व्ही. कडू, सुरेश वाघमारे यांनी या बॅरिकेट्सचा स्वीकार केला. या वेळी मोठ्या संख्येने श्रीसदस्य उपस्थित होते. डॉ. …

Read More »