पोलादपूरमधील ग्रामपंचायती नोटिसीमुळे हवालदिल पोलादपूर : प्रतिनिधी : पथदिवे आणि नळपाणीपुरवठा योजनांच्या थकीत बिलांपोटी निर्धारित देयके अदा न केल्याने विद्युतपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा महावितरण कंपनीने पोलादपूर तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींना बजावल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायती हवालदिल झाल्या आहेत, मात्र सदरच्या नोटिसा ऊर्जा विभागाच्या शासननिर्णयाकडे दुर्लक्ष करून बजाविण्यात आल्याचा दावा सरपंच संघटनेचे …
Read More »जैविक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणार्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा
-आरोग्य साहाय्य समितीची मागणी अलिबाग : प्रतिनिधी ‘जैविक कचरा व्यवस्थापन करणे’ हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असतानाही रायगड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये त्याकडे दुर्लक्ष करतात. जैविक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणार्या शासकीय अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आरोग्य सहाय्य समितीचे निमंत्रक डॉ. उदय धुरी यांनी सोमवारी (दि. …
Read More »युद्धाचे स्फुल्लिंग महिला जागे ठेवतात -वीरमाता अनुराधा गोरे
कर्जत : प्रतिनिधी आपल्या देशाने अनेक युद्ध केली, अनेक जिंकली. अगदी पुर्वीपासून युद्धाचे स्फुल्लिंग महिलांनी जागे ठेवले असल्याचे आपण वाचलेले आहे, अनुभवलेले आहे. आतातर महिलासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने सैन्यदलात आहेत. महिलांनी आपल्या मुलामुलींना सैन्यात भरती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन वीरमाता अनुराधा गोरे यांनी येथे केले. कर्जतमधील श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक …
Read More »सुधागडातील कवेळे धरणाला गळती
बंदिस्त जलवाहिन्या नादुरूस्त पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या बंदिस्त जलवाहिन्या (पाईपलाईन डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) अनेक ठिकाणी गाळ व मुळ्या जाऊन तुंबल्या आहेत. त्यामुळे धरण व जलवाहिन्यांची ताबडतोब दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. सिंचनाच्या उद्देशाने लघु पाटबंधारे विभागामार्फत 16.68 लाख …
Read More »अखंड नामयज्ञ सोहळ्याची आज सांगता
आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप गुरव यांचा विशेष गौरव नागोठणे : प्रतिनिधी : येथील ज्ञानेश्वर मंदिरात शनिवार (दि. 9) पासून चालू झालेल्या अखंड नामयज्ञ सोहळ्यात नागोठणेतील शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप गुरव तसेच त्यांचे आईवडील, प्रल्हाद गुरव आणि रेखा गुरव यांचा संत सेवा मंडळाच्या वतीने कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज …
Read More »माथेरानचा निसर्ग उतरला कॅनव्हासवर
कर्जत : बातमीदार नवोदित कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणे, तसेच माथेरानची ख्याती आणि पर्यटन वाढावे, या उदात्त हेतूने प्रसाद सावंत मित्र परिवाराने माथेरान येथे ’निसर्ग चित्रण स्पर्धा’ आयोजित केली होती. त्यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक राज्यातील अनेक कलाविद्यापीठातून सुमारे 120 चित्रकार सहभागी झाले होते. या चित्रकारांनी माथेरानमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन सुंदर निसर्गचित्रे …
Read More »‘शासकीय योजनांच्या माध्यमातून पेण तालुक्याचा विकास साधणार’
पेण : प्रतिनिधी : सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून पेण तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास साधणार असल्याची ग्वाही पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी काळेश्री येथे दिली. पेण तालुक्यातील काळेश्री ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, वढाव नवनिर्वाचित सरपंच पूजा अशोक पाटील, उपसरपंच ओमकार म्हात्रे, …
Read More »संभाजी महाराजांचे शूरत्व जगावेगळे -वसंत कोळंबे
कर्जत : बातमीदार : छत्रपती संभाजी महाराज यांनी रणांगणात गाजवलेले शूरत्व हे सामान्य सैनिकांसाठी ऊर्जा आणि स्फूर्ती देणारे होते, असे गौरवोद्गाार इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी कर्जतजवळील किरवली येथे काढले. किरवली येथे छत्रपती संभाजी महाराज ग्रुपच्या वतीने नामकरण करण्यात आलेल्या श्री संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांच्या …
Read More »कर्जत-लोणावळा मार्गावरील प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात; पॅसेंजर असोसिएशनची मागणी
कर्जत : बातमीदार व्यापार उदीम आणि आपल्या नातेवाईकांकडे कर्जत तालुक्यातील प्रवाशी मोठ्या संख्येने पुणे भागात जात असतात. मात्र पुण्याकडे जाण्यासाठी असलेल्या अपुर्या व्यवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असतात. त्यामुळे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने रेल्वे मंत्रालयाला दिलेल्या निवेदनात पनवेल मार्गे जाणार्या व येणार्या सर्व मेल, एक्स्प्रेस गाड्यां तसेच पुणे रेल्वे स्थानकातून सुटणार्या …
Read More »आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन अलिबाग : जिमाका : लोकसभा निवडणूक 2019 आचारसंहिता 10 मार्चपासून लागू झाली आहे. ही निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडतानाच आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 11) पत्रकारांना सांगितले. लोकसभा …
Read More »