पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा इशारा पेण पालिकेतर्फे विकासकामांचा प्रारंभ पेण : प्रतिनिधी विकासाला विरोध करून संघषर्र् करायचा व आपली पोळी भाजून घेणार्या विरोधकांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे, चुकीच्या पद्धतीने काम करत राहणार्यांना आता संपविणे गरजेचे आहे. पेण मतदारसंघात विकासकामांचा झंजावात सुरू झाला असून, या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी फक्त जनतेची दिशाभूल करण्याचे …
Read More »पिस्टलच्या दस्त्याने पोलीस कर्मचार्याला मारहाण, पोलीस उपनिरीक्षकावर 15 दिवसाने गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधी ड्युटी लावण्यावरून पोलीस उपनिरीक्षक यांना आलेल्या रागातून हजेरी मास्टरवर पिस्टलचा दस्ता मारून जखमी केल्याची घटना अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक अश्विन जाधव यांच्याविरोधात 15 दिवसानंतर भांदवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अश्विन जाधव …
Read More »भालिवडी येथील रस्त्याची दुरावस्था, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, 25 वर्षापासून ग्रामस्थांचा खडतर प्रवास
कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील भालिवडी गाव हे गेल्या पंचवीस वर्षांपासून चांगल्या रस्त्याच्या प्रतिक्षेत आहे. येथील विद्यार्थी व ग्रामस्थ गेल्या 25 वर्षापासून या रस्यावरुन वर्षाच्या बाराही महिने खडतर प्रवास करीत आहेत. त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले असून, ग्रामस्थ मात्र कित्येक वर्षांपासून चांगल्या रस्त्याच्या प्रतिक्षेतच आहेत. रस्त्याच्या या गंभीर समस्येकडे लक्ष …
Read More »कर्जत नगर परिषदेच्या विषय समित्यांवर शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे वर्चस्व
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी कर्जत नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांवर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीने वर्चस्व मिळविले असून, सर्व सभापतीपदे काबीज केली आहेत. कर्जत नगर परिषदेत महायुतीचे बहुमत असून संख्याबळामुळे महायुतीला सर्व विषय समित्यांची सभापती पदे मिळाली आहेत. बुधवारी (दि. 6) नगर परिषद कार्यालयात पीठासीन अधिकारी वैशाली परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विषय समित्यांची निवडणुक …
Read More »पोलादपूरमध्ये चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद
पोलादपूर : प्रतिनिधी : चित्रकलेतही करिअर शक्य असल्याची जाणीव पालकवर्गात होऊ लागली असल्याने चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे, असे मत आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार प्रमोद दीक्षित यांनी व्यक्त केले.पोलादपूर शहरातील महिला उत्कर्ष समितीतर्फे येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे नामकरण
नागोठणे : प्रतिनिधी : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलला कै. मामा शहासने सभागृह असे नाव देण्यात आले असून आज प्रत्यक्षात हा नामकरण विधी होत आहे. या कार्यपूर्तीने समाधान वाटत असल्याची भावना जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीकडून नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघटनेस सभागृह उपलब्ध करण्यात आले. त्याला सुधाकर …
Read More »मोरे महिला महाविद्यालयाचा रोह्यात पदवीदान समारंभ
रोहे ः प्रतिनिधी : आयुष्यात आत्मविश्वास, ध्येय, जिद्द, प्रयत्न, संयम ही पंचसूत्री अंगीकारल्यास आपण विविध स्पर्धा परीक्षांत सहज यश संपादन करू शकतो. महिलांनी स्पर्धा परीक्षेतून करिअर घडवावे, असे आवाहन रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी येथे केले.एम. बी. मोरे फाऊंडेशनच्या रोहे येथील एम. बी. मोरे कला, वाणिज्य व विज्ञान …
Read More »मच्छीमारांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा
चंद्रकांत सरपाटील यांचे प्रतिपादन; विशाखापट्टणम येथे कार्यशाळा संपन्न मुरुड : प्रतिनिधी : समुद्रात मासेमारी करताना वेव्ह रायडर (बोया)सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कोळी बांधवांना सुरक्षित राहण्याबरोबरच मासेसुद्धा मुबलक प्रमाणात मिळवता येतील. त्यामुळे त्यांना विकास साधणे सहज सोपे जाईल, असा विश्वास मुरुडच्या जय भवानी मच्छीमार सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत सरपाटील यांनी …
Read More »भाजपमध्ये इनकमिंग जोरात
कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते पक्षात दाखल कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील खांडपे ग्रामपंचायतीमधील राष्ट्रीय काँग्रेस आणि चिंचवली ग्रामपंचायतीमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 6) रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खांडपेमधील भाजप प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांत काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या सुपुत्राचाही समावेश आहे. पेण येथे झालेल्या कार्यक्रमात …
Read More »बाळगंगा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार : आ. प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने बैठकीचे आयोजन करण्याची मागणी सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात म्हंटले आहे की, पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पामुळे तालुक्यातील …
Read More »