कर्जत : बातमीदार व्यापार उदीम आणि आपल्या नातेवाईकांकडे कर्जत तालुक्यातील प्रवाशी मोठ्या संख्येने पुणे भागात जात असतात. मात्र पुण्याकडे जाण्यासाठी असलेल्या अपुर्या व्यवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असतात. त्यामुळे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने रेल्वे मंत्रालयाला दिलेल्या निवेदनात पनवेल मार्गे जाणार्या व येणार्या सर्व मेल, एक्स्प्रेस गाड्यां तसेच पुणे रेल्वे स्थानकातून सुटणार्या …
Read More »आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन अलिबाग : जिमाका : लोकसभा निवडणूक 2019 आचारसंहिता 10 मार्चपासून लागू झाली आहे. ही निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडतानाच आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 11) पत्रकारांना सांगितले. लोकसभा …
Read More »तालुक्यातील 17 गावांचा म्हसळा पोलीस ठाण्यात समावेश करण्याची मागणी
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील 82 पैकी 17 महसुली गावे दिघी सागरी, गोरेगाव व श्रीवर्धन या तीन पोलीस ठाण्याला जोडली आहेत. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या ते अडचणीचे होत आहे. म्हसळा तालुक्यातील तुरूंबाडी, रोहीणी, आडी ठाकूर, गोंडधर, काळसुरी, खानलोशी ही 4164 लोकसंख्येची सहा गावे दिघी सागरी पोलीस ठाण्याला, आंबेत, तोराडी, लिपणी, वावे, महमद …
Read More »सहा आसनी रिक्षाचालकांना न्याय देणार रविशेठ पाटील यांचे आश्वासन, थांब्याबाबत चर्चा
पेण : प्रतिनिधी आरटीओ अधिकारी तसेच पेण नगर परिषद अध्यक्षा व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून, मिनिडोअरसाठी एसटी स्टँडसमोर विक्रम अधिकृत थांबा दिला जाईल, अशी ग्वाही माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी विक्रम मिनिडोअर संघटनेच्या प्रतिनिधींना दिली. शहरांतून ग्रामीण भागात सेवा देणार्या विक्रम मिनीडोअरसाठी एसटी स्टॅडसमोर अधिकृत थांबा द्यावा, अशी मागणी …
Read More »आमदार सुरेश लाड यांच्या सभेत महिलांचा संताप ; हाळ गावच्या पाणी प्रश्नावरून गोंधळ
खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील हाळ गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात हाळ गावच्या महिलांनी पाणी प्रश्नावरून आमदार सुरेश लाड यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने महिलांच्या दोन्ही गटांत शाब्दिक युद्ध रंगले. त्यामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली. खोपोली नगरपालिकेच्या वतीने शहराच्या विविध प्रभागांत विविध विकासकामांचे उद्घाटन स्थानिक आमदार सुरेश …
Read More »रक्त तपासणी अहवाल चुकीचा; अंबानी रुग्णालयाविरुद्ध गुन्हा
खोपोली : प्रतिनिधी रक्त तपासणी अहवाल चुकीचा दिल्याने एकनाथ दगङू सांगळे (49, रा. लोधीवली खालापूर) यांनी लोधीवली येथील धीरूभाई अंबानी रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने एकच खळबळ माजली आहे. एकनाथ सांगळे हे 24 जुलै 2017 रोजी धीरूभाई अंबानी रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या वार्ङबॉय महेंद्र …
Read More »‘विकास प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्त्वाचा’; म्हसळा येथे पोषण आहार सप्ताहाचे आयोजन
म्हसळा : प्रतिनिधी महिलांनी सर्व क्षेत्रांत स्वतःला सिद्ध केलं आहे. गाव विकास प्रक्रियेतही महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त पोषण आहार सप्ताह कार्यक्रमात मत व्यक्त करताना केले. महिलांसाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध विषयांच्या …
Read More »चित्रकार प्रदीप घाडगे यांचे ‘रंगी रंगला’ चित्रप्रदर्शन मुंबईत
कर्जत : विजय मांडे कर्जत शहरातील मुद्रे भागात राहणारे चित्रकार प्रदीप घाडगे यांच्या तैलरंगात कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी (डोर हाऊस, पहिला मजला, के. दुभाष मार्ग, काळा घोडा) येथे आयोजित करण्यात आले असून, ते 11 मार्चपर्यंत रोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत विनामूल्य पाहण्यासाठी …
Read More »इंडिया स्टील कंपनी परिसरात धोकादायक सामुग्री उघड्यावर
खोपोली परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला खोपोली : प्रतिनिधी प्रदूषण, अपघात आदीमुळे सतत वादग्रस्त ठरलेल्या खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीच्या आवारात लोखंड बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल लोकवस्तीशेजारी उघड्यावर ठेवण्यात आला आहे. या मालाच्या ढिगार्यात नेमके काय व त्याचा दुष्परिणाम याबाबत स्थानिक नागरिकांकडून अनेक शंका घेऊनही कंपनी व्यवस्थापन कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने आता …
Read More »माथेरान नगर परिषद कार्यालय स्थलांतरास विरोध
कर्जत : बातमीदार सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माथ्यावरचे रान अशी बिरुदावली लाभलेल्या माथेरानला गिरीस्थान म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाल्याने सन 1905 सालापासून माथेरान गिरीस्थान नगर परिषद अस्तित्वात आली. सत्ताधारी शिवसेनेने एकमताने मंजूर झालेल्या एका ठरावाद्वारे प्रशासकीय कार्यालय कम्युनिटी सेंटरमध्ये स्थलांतरित करण्याचे निश्चित केले आहे. त्यास माथेरान शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस …
Read More »