Breaking News

क्रीडा

पांड्या रिटर्न! अवघ्या 37 चेंडूंत ठोकले शतक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिलेला भारतीय संघाचा धमाकेदार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने दमदार पुनरागमन केले आहे. पांड्याने डॉ. डी वाय पाटील टी-20 स्पर्धेत रिलायन्स वन संघाकडून खेळताना अवघ्या 37 चेंडूंत दमदार शतक झळकावले. या खेळीत त्याने तब्बल 10 षटकार आणि सात चौकारांची आतषबाजी केली. …

Read More »

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्राचा पुरुष संघ बाद फेरीत; महिला संघ मात्र साखळीतच गारद

मुंबई : प्रतिनिधी जयपूर राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने पूर्णिमा विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 67व्या वरिष्ठ पुरुष व महिला गट राष्ट्रीय स्पर्धेच्या पुरुषांच्या क गटात महाराष्ट्राने दुबळ्या मणिपूरचा 46-17 असा पराभव करीत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे महिलांच्या अ गटात महाराष्ट्राचे आव्हान मात्र तामिळनाडूने 26-21 असे संपुष्टात आणले. …

Read More »

टी-20 क्रमवारीत शफाली शर्मा अव्वल

दुबई : वृत्तसंस्था टीम इंडियाची युवा धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा हिने जागतिक टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला टी-20 क्रिकेटपटूंची ताजी यादी जाहीर केली. यात शफाली तब्बल 19 स्थानांची झेप घेत पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. शफालीने न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सुझी बेट्स हिला मागे …

Read More »

महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये रंगणार आज दुहेरी थरार; भारत-इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिका भिडणार

सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (दि. 5) उपांत्य फेरीच्या दोन लढती होणार आहेत. यामध्ये पहिल्या सामन्यात भारत आणि इंग्लंड, तर दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिका संघ आमनेसामने असणार आहेत. अ गटात भारताने अव्वल स्थान पटकावले, तर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या स्थानासह उपांत्य फेरी गाठली. ब गटात …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई महानगरपालिकेतर्फे नेरूळ येथील गावदेवी मैदानात राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग महापौर चषक स्पर्धेचे आयोजन सोमवारी (दि. 2) करण्यात आले होते. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पीटी शिक्षिका सरस्वती कोराडे (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या) यांनी सहभाग घेऊन 57 किलो …

Read More »

खराब कामगिरीनंतरही विराट दुसर्‍या स्थानी कायम

दुबई : वृत्तसंस्थान्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली अपयशी ठरला. या खराब कामगिरीनंतरही विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील दुसरे स्थान कायम राहिले आहे. क्रमवारीत कोहलीने दुसरे स्थान कायम राखले असले तरी त्याला 20 गुणांचा फटका बसला आहे. त्याच्या गुणांची संख्या 906 वरून 886 झाली आहे. या …

Read More »

जांबरूंग संघ भाजप चषकाचा मानकरी

खोपोली ः प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील बीड खुर्द येथे प्रथमच भाजपच्या वतीने कलोते पंचायत समिती विभाग शक्तिप्रमुख लवेश कर्णूक यांच्या संकल्पनेतून चार दिवसीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जांबरूंग संघाने विजेतेपद पटकावून भाजप चषक जिंकला.श्री गणेश क्रिकेट मित्र मंडळ, ओम साईराज मित्र मंडळ, जय महालक्ष्मी सेवा संस्था, अष्टविनायक मित्र मंडळ, संतबाबा …

Read More »

महिला क्रिकेट स्पर्धेत जगदंब संघाची बाजी

महाड : प्रतिनिधीयेथील भिलारे मैदानावर सुनील विलास कोरपे पुरस्कृत महिला क्रिकेट स्पर्धेत महाडमधील शिक्षिकांच्या जगदंब संघाने अंतिम फेरीत युनिक संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेत आठ महिला संघ सहभागी झाले होते. अंडरआर्म स्पर्धेला महिलांडून प्रतिसाद मिळाला. महाडसह पुणे येथून आठ संघांनी सहभाग घेतला. पुण्यातील दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या महिलांचा खेळ पाहून …

Read More »

बदलापूर संघाने जेपीएल जिंकली

कर्जत : बातमीदारनेरळ येथील गोल्डन टीमने आयोजित केलेली जैन प्रीमियर लीग (जेपीएल) बदलापूरच्या रत्नराज जैनम संघाने जिंकली. या स्पर्धेत तीन जिल्ह्यांचे विविध शहरांतील 14 संघ सहभागी झाले होते.नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जेपीएल खेळली गेली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, मोहोपाडा, पनवेल, पाली, नागोठणे येथील संघ, ठाणे जिल्ह्यातील …

Read More »

कसोटीतही टीम इंडियाला ‘व्हाईटवॉश’

दुसर्‍या सामन्यासह मालिका न्यूझीलंडने जिंकली ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौर्‍यात सलग दुसर्‍या व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले आहे. ख्राईस्टचर्च येथील कसोटी सामन्यात तिसर्‍या दिवशी भारताने दिलेले 132 धावांचे आव्हान यजमान न्यूझीलंडने सात गडी राखत पूर्ण केले. यामुळे वन डेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले …

Read More »